मुंबई म्हाडा मंडळाच्या लॉटरी ची तारीख जाहीर | पहा नेमकी कुठे किती घर आहेत | या गटासाठी आहेत सर्वात कमी घरे

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

मुंबई म्हाडा मंडळ लॉटरी ची तारीख जाहीर -तर नेहमीच मुंबई म्हाडा मंडळाच्या लॉटरीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे दरवर्षी या लॉटरीची मुंबईचे तसेच महाराष्ट्रातील नागरिक वाट पाहत असतात. या नागरिकांसाठी खूप मोठी खुशखबर आहे की येत्या 8 ऑगस्टला ही मुंबई महामंडळाची लॉटरी जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
तर लगेचच पुढे सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या लॉटरीची सोडतीचा निकाल म्हाडा जाहीर करू शकत. अशा काही मुंबई महाडा मंडळाचे नियोजन आहे. असे आम्हाला आमच्या सोर्स कडून का आले आहे.

तर आता पाहूया नेमकं मुंबई म्हाडा मंडळाच्या या येत्या लॉटरीमध्ये नेमकी कोणत्या गटासाठी किती घरे आहेत?

यावेळी च्या मुंबई म्हाडा मंडळ च्या २०२४ लॉटरी मध्ये अत्यल्प गटासाठी थोडा निराशाजन्य परिस्थिती असणारे कारण या गटासाठी खूपच कमी असे सदनिका म्हणजेच घर उपलब्ध असणार आहेत.
याचबरोबर मध्यम गटासाठी मात्र सर्वाधिक घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत असे आम्हाला समजले आहे.

पण वाचा मुंबई मेट्रो मध्ये भरती 2024 पहा संपूर्ण माहिती लगेच?

तर याचे कारण असे की मागील वर्षी झालेल्या म्हाडा मुंबई मंडळाच्या लॉटरी मधील 4082 घरांची सोडत जी निघाली होती या लॉटरीमध्ये सर्वाधिक अत्यल्प गटासाठी अर्थात सर्वसामान्यांसाठी जास्तीत जास्त घरे उपलब्ध करून दिली होती. यामध्ये अंदाजे अडीच हजार सर्वसामान्यांसाठी या गटातील लोकांसाठी ही घर उपलब्ध करून देण्यात आली होती.
तर नेहमीच महाडा मुंबई मंडळाच्या या लॉटरीमध्ये सर्वाधिक साधनिकेची मागणी ही अत्यल्प गटासाठीच असते पण त्याचवेळी यंदाच्या लॉटरीमध्ये अत्यल्प गटासाठी सर्वात कमी घरांचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई मॅडम मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या या लॉटरी मधील अत्यल्प गटासाठी 150 च्या आसपास घरे असण्याची शक्यता आहे तर उच्च गटासाठी याच लॉटरीमध्ये अंदाजे 200 घर असण्याची शक्यता आहे. तर त्याचवेळी मध्यम आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरे आहेत मध्यम गटासाठी 750 हून अधिक घरे असल्यास असणार असून अत्यल्प गटासाठी 600 हून अधिक घरे असण्याची शक्यता आहे एकूण 2030 घरांसाठी ही सोडत काढली जाणार आहे.

Mumbai Mhada Lottery Date Announced

तर ह्या लॉटरीची जी काय प्रोसेस असणार आहे ती येत्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच केली जावी यासाठी राज्य सरकार आग्रही आहे कारण विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहितेमुळे पुढे जाऊन याला विलंब होऊ शकतो. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागण्या अगोदरच ही सोडत जाहीर व्हावी असा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळेच महाड मुंबई मंडळाच्या या लॉटरी ची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून येत्या 8 ऑगस्टला ही जाहिरात प्रसिद्ध होत असल्याची माहिती मंडळातील काही सूत्रांनी आम्हाला दिली आहे.

Mhada lottery 2024:2000 house Mhada Lottery announcement

तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच तात्काळ उमेदवारांचे अर्ज हे स्वीकारले जाऊ शकतात तर लगेचच पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सोडतीचा निकाल देखील जाहीर केला जाऊ शकतो. तरीदेखील अद्याप सोडतीची तारीख निश्चित नसल्याचे देखील सांगितले जात असले तरी ही माहिती सूत्रांनी दिलेल्या अंदाजानुसार आहे. तसेच प्राणी दिलेला अजून एका माहितीनुसार 13 सप्टेंबर ही सोडतीची तारीख असू शकते त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी यंदा कमी कालावधी मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळेच उमेदवारांनी होईल तितक्या लवकर जर तुम्हाला या महाडा मुंबई मंडळाच्या सदनिका विक्रीच्या लॉटरीमध्ये अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर आपली कागदपत्रे तयार करून ठेवा तसेच म्हाडाच्या ऑफिशियल ॲपवर रजिस्ट्रेशन करून ठेवा जेणेकरून जेव्हा ही लॉटरी जाहीर होईल तर तुम्हाला लवकरात लवकर अप्लाय करता येईल व तुम्हाला नंतर जे प्रकारे सर्व डाऊन होतो ह्या काही गोष्टींना समोर जावे लागणार नाही.

पाहूया मुंबईपाठोपाठ कोणकोणत्या म्हाडाच्या लॉटरी निघू शकतात.
मुंबईच्या म्हाडा मंडळाच्या लॉटरीच्या सोडतीनंतरच लगेचच महाडा कोकण प्राधिकरण मंडळातील घरांसाठीची लॉटरी देखील प्रसिद्ध होण्याचे चिन्ह दिसत आहेत तसे निर्देश कोकण मंडळाला देण्यात आले आहे. त्यामुळे कोकण मंडळ ही जाहिरातीच्या कामाला लागले आहे तर या कोकण मंडळाच्या जाहिरातीमध्ये एकूण 4000 घरांचा समावेश होऊ शकतो. अंदाजे चार हजार घरांसाठी ही सोडत काढली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर या लॉटरीची जाहिरात आणि अर्धविक्री स्वीकृती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते पण याची सोडत विधानसभेच्या निवडणुकीनंतरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर दुसरीकडे पाहता नाशिक मंडळाची जी महाडा लॉटरी आहे ही येत्या पुढील आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे व या लॉटरीमध्ये नाशिक महाडा मंडळ 1700 घरांसाठी ही लॉटरी जाहीर करू शकत.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment