महाराष्ट्रात होमगार्ड भरती ला आजपासून सुरुवात | पात्रता फक्त 10 वी पास |Maharashtra Homeguard Bharti 2024| आजपासून अर्ज सुरू – Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Maharashtra Homeguard Bharti 2024- राज्यातील गृह विभागाच्या अखेरत असलेले महाराष्ट्र होमगार्ड डिपारमेंट मध्ये तब्बल तीन ते चार वर्षानंतर 9700 पदांची मेगा भरती केली जाणार आहे व या भरतीला आजपासून सुरुवात देखील झाली आहे तर आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत कशाप्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यानंतर कशाप्रकारे तुम्हाला अर्जाची लिंक भेटेल या सर्व गोष्टींसाठी तुम्ही आपला लेख संपूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल.

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 चे ग्राउंड हे 30 30 ऑगस्ट पासून ते 02 सप्टेंबर पर्यंत करण्यात येणार आहे.

तर या संदर्भातील सर्व काही टाईम टेबल कोणत्या दिवशी कोणत्या क्रमांकाच्या उमेदवारांनी या ग्राऊंडला यायचं आहे या समजा सविस्तर माहिती दिली आहे तर माहितीचा तक्त्यात आहे ते सविस्तर बघावी आणि त्याप्रमाणे तुम्ही दिलेल्या ठिकाणी पोहोचायचं आहे.

महाराष्ट्र होमगार्ड संघटनेमार्फत आपत्कालीन मदत कार्याचे तसेच कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे उमेदवारांना प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे संघटनेचा एक महत्त्वाचा उद्देश आहे गेल्या तीन-चार वर्षांपासून कोणत्याही प्रकारची भरती न झाल्यामुळे संघटनेमध्ये अनेक पदे रिक्त झाली आहे त्यामुळेच या भरतीमध्ये ही सर्वा रिक्त पदे भरण्याची होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे या भरतीच्या जिल्हा होमगार्ड कार्यालयाद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच तुम्ही दहावी उत्तीर्ण जरी असाल तरी तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करू शकता. या भरतीची जाहिरातीची नोटिफिकेशन पीडीएफ तसेच अर्ज करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली देत आहोत.

Homeguard Bharti 2024 ✓ महाराष्ट्र होमगार्ड भरतीचे नियम व अटी

या पदासाठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.

Homeguard Physical Qualification [शारीरिक पात्रता ]

या पदासाठी उमेदवार 20 वर्षे ते 50 वर्ष असावे

महाराष्ट्र होमगार्ड पदाच्या २०२४ साठी फॉर्म भरताना उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 50 वर्षे असावे.

Maharashtra Homeguard Bharti 2024

हे पण वाचा – महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 बद्दल संपूर्ण माहिती


वयोमर्यादा शिथिलता नियमानुसार लागू आहे वयात सवलत: महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 साठी, उमेदवारांना OBC/ST – 3 वर्षे, SC/ST – 5 वर्षे वयात सूट दिली जाईल. ओबीसी – ३ वर्षे
SC/ST/ – 5 वर्षे
माजी सैनिक (ESM)/- 3 वर्षे
श्रेणी वय विश्रांती
ओबीसी 3-वर्षे
SC/ST 5-वर्षे
माजी सेनीक – 3 वर्षे

Maharashtra Homeguard Bharti 2024 [जाहिरातीची पीडीएफ व अर्धा ची लिंक ]

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment