India Post Office Recruitment 2023
विद्यार्थी मित्रांनो भारतीय पोस्ट खाते अंतर्गत पोस्टा मधील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. तर चला मग जाणून घेऊया कशा प्रकारे आपल्याला हा ( Post Office ) अर्ज भरायचा आहे, मध्ये सादर करायचा आहे.
दरवर्षी विविध विभागांमध्ये उमेदवारांना निवडले जाते व असे दरवर्षी निवड केली जाते.इच्छुक उमेदवार डायरेक्ट खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.त्याचबरोबर कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.
India Post Office Bharti 2023
शैक्षणिक पात्रता
• 10 वी पास,उमेदवाराकडे वाहन चालवण्याचा वैद्य परवाना असणे गरजेचे आहे. तसेच त्याला गाडी चालवण्याचा तीन वर्षाचा अनुभव असावा.
पदाचे नाव – स्टाफ कार ड्रायव्हर
जागा – 04
वेतन
• 19900 ते 63200 व इतर अनुदेय भते.
वयोमर्यादा
• 18 ते 38 वर्ष ( अनुसूचित जाती जमातींसाठी ५ वर्ष इतर मागासवर्गीय व माजी सैनिकांसाठी ३ वर्ष सुट. )
अग्निशामक फायरमन या पदासाठीची खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय हे ऑनलाईन अर्ज करण्याच्या दिवशी म्हणजेच कमीत कमी 18 ते 38 इतके असावे
SC/ST/NT/VJNT/SBC/EWS -जर उमेदवार यापैकी कोणत्याही प्रवर्गात मोडत असेल तर त्याला 05 वर्ष शितलता देण्यात आली आहे.OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया
• लेखी परीक्षेद्वारे उमेदवाराची निवड केली जाईल.
परीक्षा शुल्क
• 100 रुपयांचा पोस्टल
अर्जासोबत जोडायचे कागदपत्र
जन्मतारखेचा दाखला.
शंभर रुपयांचा पोस्टल ऑर्डर.
जातीचे प्रमाणपत्र.
वाहन चालवण्याचा वैद्य परवाना.
उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.
शाळा सोडल्याचा दाखला
जन्म दाखला तसेच शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका.
तसेच शासनमान्य मराठी व इंग्रजी टंकलेखन ची प्रमाणपत्रे.
संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे एम एस सी आय टी प्रमाणपत्र.
त्याचबरोबर उमेदवार ज्या प्रवर्गात मोडत असेल त्या संबंधित प्रवर्गाचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेली जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित छायांकित प्रती.
त्याचबरोबर अ.जा. व अ.ज. प्रवर्गातील उमेदवारांना वगळता अन्य प्रवर्गातील तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांनी त्या उत्पन्न प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमीलेअर सक्षम प्राधिकार्याचे नवीनतम प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
तसेच अ.जा. व अ.ज. प्रवर्गातील उमेदवारांना वगळून अन्य मागासवर्गीय तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांनी उत्पन्न व प्रगत गटात मोडतात नसल्याबाबतचे नॉन क्रिमिलियर सक्षम प्राधिकार्याचे नवनीतम प्रमाणपत्र नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहील तसेच जर उमेदवार नियुक्तीच्या वेळेस सदर प्रमाणपत्र उपलब्ध करू शकला नाही तर त्याच्या नियुक्ती करिता विचार करण्यात येणार नाही.
अर्ज कसा करावा
• अर्ज करू इच्छित उमेदवारांनी जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये दिलेल्या पत्त्या वर आपला अर्ज पाठवावा. अर्ज पाठवताना उमेदवारांनी सर्व काही भरलेली माहिती डिटेल्स व्यवस्थितपणे भरले आहेत की नाही याची सर्वप्रथम खात्री करून घ्यायची आहे.
उमेदवारी अर्ज अशा प्रकारे पाठवायचा आहे की दिलेल्या तारखेच्या अगोदरच आपला अर्ज ठराविक ठिकाणी पोहोचेल कारण जर तुमचा अर्ज दिलेल्या ठिकाणी जर वेळेवर पोहोचला नाही तर तो अर्ज स्वीकारला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
तसेच या पदासाठी उमेदवाराने भरलेले परीक्षा शुल्क आहे ते सुद्धा उमेदवाराला परत केले जाणार नाही त्यामुळेच तुम्ही जेव्हाही अर्ज कराल तर तो वेळेच्या आत पोहोचली याची खात्री करून घ्या. व मगच पोस्ट करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
• आपला अर्ज 15 मे 2023 संध्याकाळी 5:30 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने पाठवा.
अर्ज करणाऱ्यांसाठी काही सूचना
• इच्छुक उमेदवाराने फक्त स्पीड पोस्ट ने किंवा रजिस्टर पोस्ट आपला अर्ज पाठवावा इतर कोणत्याही मार्गाने अर्ज पाठवल्यास तो स्वीकारला जाणार नाही.
• अर्धवट माहिती व सही नसलेले अशा कोणत्याच प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
• वरील दिलेल्या कागदपत्र जर अर्जामध्ये जोडलेले नसतील व जर तुम्हाला वाहन चालवण्याचा अनुभव नसेल, देखील तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
• इच्छुक उमेदवारांनी कोणतेही मूळ कागदपत्र अर्जासोबत जोडू नये.
• त्याच उमेदवारांना प्रवेश पत्र दिले जाईल जे पात्र आहेत व अपात्र उमेदवारांना कोणत्याही प्रकारे कळवले जाणार नाही.
विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला भरती संबंधित माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा व आपल्या मित्राला नोकरी मिळवण्यास मदत करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्या तसेच योजना बद्दल सर्वात प्रथम माहिती हवी असल्यास आमच्या जॉब दर्शक या वेबसाईटला नक्की भेट द्या.
मित्रांनो तुम्हाला आमची जॉब संबंधित माहिती आवडली असेल तर तुम्ही आमच्या जॉबला फॉलो करू शकता कारण आम्ही आम्ही ब्लॉगवर सरकारी तसेच निमा सरकारी केंद्र राज्य सरकारने नोकऱ्यांची उत्तम भूत माहिती तेही सर्वात अगोदर अपलोड करतो जेणेकरून तुम्ही सर्वांच्या अगोदर त्या पोस्टसाठी अप्लाय करू शकाल व तुमची जागा निश्चित करू शकाल म्हणून लवकर वरती दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून या सर्व ज्या अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत सर्वप्रथम असतील तर तुम्ही नेहमी काळाशी अपडेट राहाल.