Indian Oil Corporation Ltd Recruitment 2024-इंडियन ऑइल मध्ये निघाली 467 पदांची भरती

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Indian Oil Corporation Ltd Recruitment 2024[ IOCL ] म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली या भरतीच्या माध्यमातून तब्बल 467 पदांची भरती केली जाणार आहे. जय उमेदवार या भरतीची वाट बघत होते त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता आपण पाहूया की कशाप्रकारे तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करायचा आहे शैक्षणिक पात्रता काय असेल वयोमर्यादा काय असेल त्यानंतर अर्जासाठी लागणारे महत्त्वाच्या लिंक्स तसेच अर्जाची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024

Indian Oil Corporation Ltd Recruitment 2024[थोडक्यात माहिती]

पदाचे नाव –एकूण 12 पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्या संबंधित संपूर्ण माहिती खाली पहा.

एकूण जागा – 467

नोकरी ठिकाण –संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024

Indian Oil Corporation Ltd Bharti 2024 [पदांचा तपशील]

अनुक्रमांकपदाचे नावएकूण जागा
01जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट IV [ production]198
02जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट IV [ P&U ]33
03ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट IV [ P & U – O&M ]22
04ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट- IV electrical / ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट25
05जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट इलेक्ट्रिकल [mechanical] जूनियर टेक्निकल असिस्टंट50
06ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट – IV instrumentation ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ]24
06जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट- IV
07जूनियर क्वालिटी कंट्रोल एनालिटिक्स IV
08जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट फायर अँड सेफ्टी
09इंजीनियरिंग असिस्टंट इलेक्ट्रिकल
10इंजीनियरिंग असिस्टंट मेकॅनिकल
11 इंजिनिअरिंग असिस्टंट T&I
12टेक्निकल अटेंडंट‌ -I

Indian Oil Corporation Ltd Recruitment 2024 Education Qualification Information Marathi

या पदासाठी शैक्षणिक पात्रताही खालील प्रमाणे.

[ General/obc – 50% ,Sc/st/pwd – 45% गुणांसह ]

क्रमांक 1 – या पदासाठी उमेदवाराने 50% गुणासह इंजिनिअरिंग डिप्लोमा Chemical/petrochemical/chemical Technology/refinery and Petrochemical/bsc Maths Physics Chemistry Industrial Chemistry Ii) ०१ वर्ष अनुभव

क्रमांक 3 – Engineering Diploma in Mechanical /Electrical /Electrical and Electronics किंवा दहावी उत्तीर्ण Iti , फिटर किंवा B.sc Maths Physics Chemistry Industrial Chemistry Ii] बॉयलर प्रमाणपत्र असावे.

क्रमांक 4 – 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा Electrical /Electrical and Electronics Ii] 01 वर्ष अनुभव.

क्रमांक 5 – 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा Mechanical 2) 01 वर्ष अनुभव.

क्रमांक 6 – 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा. 2]इंडस्ट्रियल इंजीनियरिंग इन्स्टिट्यूशन अँड इलेक्ट्रॉनिकल इन्स्ट्रुमेंट कंट्रोल इंजिनिअरिंग अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन .3] 01 वर्ष अनुभव.

क्रमांक 7 – 50% गुणांसह इंजिनिअरिंग B.sc [Physics/ Chemistry/ Industrial Chemistry and Mathematics] 2] 01 वर्ष अनुभव.

क्रमांक 8 – दहावी उत्तीर्ण २] उपाधिकारी कोर्स ३] ०१ वर्ष अनुभव

क्रमांक 9 – 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा. [ Electrica / Electrical and Electronics ]

क्रमांक 10 – 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा.[ Mechanical Automobile ]

क्रमांक 11 – 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा. [ Electronics and Communication/ Telecommunication/ Electronics and Radio
Communication/instrumentation and Control/ Instrumentation and Process Control/ Electronics]

क्रमांक 12 – 10 वी उत्तीर्ण Ii] Iti [ Electrician/electronic /Mechanic/instrument Mechanic Chemical Plant/mechanist/mechanist Grinder 2.7 Mechanic Come Operator Electronics Communication System/turner/wireman/draughtsman/(mechanical) Mechanic Industrial Electronics/information Technology and Esm/mechanic Refrigeration and Air Conditioner Mechanic Diesel]

अशा प्रकारच्या नवीन भरतीची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा. Click Here

Indian Oil Corporation Ltd Bharti 2024 in Marathi

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये खूप दिवसानंतर आयटीआय केलेल्या उमेदवारांसाठी पदभरती निघत आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे.

Indian Oil Corporation Ltd Bharti 2024 Salary Structure [पगार]

पगारा संदर्भात तुम्हाला जाहिरातीच्या मूळ पीडीएफ मध्ये सविस्तर माहिती आहे ती तुम्ही पाहू शकता.

Indian Oil Corporation Ltd Age Limit Bharti 2024

३० जुलै 2024 रोजी 18 ते 26 वर्ष [ SC/ST- 05 वर्ष सूट, OBC – 03 वर्ष सूट ]

Indian Oil Corporation Ltd Bharti 2024 Selection Process [निवड प्रक्रिया]

निवड प्रक्रिये संदर्भात तुम्हाला मूळ जाहिरातीमध्ये सर्वकाही माहिती दिली आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही ती बघू शकता.

Indian Oil Corporation Ltd Recruitment 2024 Exam Pattern

तर या संदर्भात सविस्तर माहिती जाहिरातीच्या मूळ पीडीएफ मध्ये असून परीक्षा ही सप्टेंबर महिन्यात असू शकते.

Indian Oil Corporation Ltd Bharti 2024
Document [महत्वाची कागदपत्रे]

या भरतीसाठी तुमच्याकडे असलेले सर्व काही शैक्षणिक कागदपत्रे तसेच आयटीआय केल्याचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

Indian Oil Corporation Ltd Recruitment 2024 Application Fees [अर्ज शुल्क]

General /OBC/EWS -300/-

SC/ST/PWD/EXsm – अर्ज शुल्क नाही.

सूचना – दिलेल्या माहितीमध्ये चूक असू शकते त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरातींचे मूळ पीडीएफ डाऊनलोड करून सविस्तर माहिती पहावी व त्यानंतरच अर्ज करावा.

Indian Oil Corporation Ltd Recruitment 2024 Notification (Pdf)– Click Here

Online apply Link – Click Here

Official Website Link – Click Here

Indian Oil Corporation Ltd Recruitment 2024 Important Dates

Application Start Date – 22 जुलै 2024

Last Date of Application – 21 ऑगस्ट 2024


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment