Metro Bharti 2024 महा मेट्रोमध्ये मुंबई पुणे नागपूर येथे भरती सुरू;लगेच पहा?

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Metro Bharti 2024-तर या भरतीमध्ये महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत नवी मुंबई नागपूर पुणे या भागांमध्ये विविध पदांवर ही भरती केली जाणार आहे. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की नेमकी कोणकोणत्या पदांसाठी भरती असणारे त्यानंतर तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचा आहे शैक्षणिक पात्रता काय असेल अर्जाची शेवटची तारीख काय असेल सर्व काही गोष्टी आजच्या लेखांमध्ये जे की तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहे त्या सर्व आपण पाहणार आहोत तर लेख शेवटपर्यंत पहा.

Metro Bharti 2024-तर या पदभरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी 18 जुलै 2024 पासून ते 31 जुलै 2024 पर्यंत संध्याकाळी 06 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.तर मित्रांनो तुम्हाला खाली जाहिरातीची मूळ पीडीएफ व अर्ज करण्यासाठी लागणारी अर्जाची अप्लाय लिंक सर्व काही माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे तर माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यानंतरच अर्ज करा.

Metro Bharti 2024 [थोडक्यात माहिती]

पदाचे नाव – इंटर्नशिप

नोकरी ठिकाण – नवी मुंबई ,नागपूर ,पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

शैक्षणिक अहर्ता – या पदासाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंट ची पदवी अथवा पदवी उत्तर पदवी धारण केलेली असावी.

Metro Bharti 2024

हे पण वाचा – महाराष्ट्र होमगार्ड मध्ये 9700 पदांची मेगा भरती 10वी पास उमेदवार करू शकतात संपूर्ण माहिती पहा

पगार – या पदासाठी उमेदवारास महिना दहा हजार रुपये ते 25 हजार एवढा पगार दिला जाऊ शकतो.

निवड प्रक्रिया – जर या भरतीमध्ये एकूण आलेल्या अर्जांची पडताळणी केल्यानंतर गुणांच्या टक्केवारीनुसार मेरिट लिस्ट काढण्यात येईल त्यानंतर उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. या मुलाखतीमध्ये जेव्हा उमेदवाराची निवड होईल त्याची नियुक्ती केली जाईल.

अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची सुरुवात -15 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024

अर्जासाठी महत्त्वाच्या लिंक्स

अर्जाची मूळ जाहिरात पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्याची लिंक – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment