Gail India Recruitment 2024- 391 पदांसाठी गेल इंडिया लिमिटेड मध्ये निघाली भरती लगेच करा अर्ज?

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Gail India Recruitment 2024- गेल इंडिया लिमिटेड मध्ये विविध विभागातील पदांची भरती सुरू झाली आहे.या भरतीमध्ये एकूण 391 जागा भरल्या जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला खालती लेखामध्ये वाचायला भेटेल.अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 असणार आहे.

Gail India Recruitment 2024 – मध्ये या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

 Gail India Recruitment 2024. [ थोडक्यात माहिती ]

एकूण पदे  [Total Post] – 391

अर्ज करण्याची पद्धत [ Application Method ]– ऑनलाईन [ खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकता.]

पदाचे नाव [ Post Name ] – पदानसंदर्भात सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

Gail India Recruitment Education Qualification 

गेल इंडिया भरतीसाठी शैक्षणिक पात्रताही ही ज्या त्या पदांनुसार वेगवेगळे असणारे त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत पीडीएफ मध्ये सविस्तर माहिती पहावी.

टिप [ Note] – भरती संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ पाहावी.

वयोमर्यादा [ Age Limit ] : संपूर्ण माहिती जाहिरातीच्या मूळ पीडीएफ मध्ये आहे उमेदवारांनी खाली अधिकृत पीडीएफ चे लिंक दिली आहे त्यामध्ये पहावे.

Gail India Recruitment Application Fees

 General/obc/ews – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी -50/-

[ Sc/st/exsm/महिला ] – शुल्क नाही.

हे पण वाचा – महाराष्ट्र होमगार्ड मध्ये निघाली 9700 पदांची मेगा भरती

पगार – [Pay Scale] – 25,500/- पगार मिळेल.

Gail India Recruitment Application Important Dates 

अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 11 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2024

Gail Indian Restaurant Important Links

Gail India Recruitment Official Website Click Here

Gail India Recruitment Official PDF – Click Here

Gail Indian Recruitment Apply Link – Click Here

How to Apply For Gail India Recruitment 2024

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

लागणारे आवश्यक ते कागदपत्र तुम्हाला अर्जा सोबत जोडायचे आहे.

तसेच उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती बिनचूक सादर करणे अनिवार्य आहे. अर्जामधील माहिती मध्ये कोणत्याही प्रकारचे चूक झाल्यास अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

तसेच उमेदवाराने अपूर्ण माहितीसाठी जमा केल्यास असे अर्ज देखील रद्द केले जातील.

उमेदवारांनी या भरती संदर्भातील सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी तसेच वर दिलेल्या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट पाहू शकता.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment