RRB Paramedical Recruitment 2024– भारत सरकार अंतर्गत Railway Recruitment Bord म्हणजेच RRB मध्ये विविध विभागातील पदांची भरती सुरू झाली आहे.या भरतीमध्ये एकूण 1376 जागा भरल्या जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला खालती लेखामध्ये वाचायला भेटेल.अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 असणार आहे.
RRB Paramedical Recruitment 2024 – मध्ये या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.
RRB Paramedical Recruitment 2024
एकूण पदे [Total Post] – 1376
अर्ज करण्याची पद्धत [ Application Method ]– ऑनलाईन [ खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकता.]
पदाचे नाव [ Post Name ] – डायटेशन, नरसिंग सुपरीटेडेंट, ऑडिओ लॉजिस्ट अँड स्पीच थेरपीस्ट, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, डेंटल हायजोनिस्ट, डायलेसिस टेक्निशियन, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड थ्री, लॅब सुपरहिट, ऑक्युपेशनल थेरपीस्ट, फार्मासिस्ट, रेडिओ ग्राफर एक्स-र टेक्निशियन, काडिया, फिल्ड वर्कर इत्यादी.
पदानसंदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला जाहिरातीची मूळ पीडीएफ मध्ये पाहायला भेटेल जे की तुम्हाला खाली दिली आहे.
RRB Paramedical Recruitment Education Qualification –
रेल्वे पॅरामेडिकल भरतीसाठी शैक्षणिक पात्रताही ही ज्या त्या पदांनुसार वेगवेगळे असणारे त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत पीडीएफ मध्ये सविस्तर माहिती पहावी.
टिप [ Note] – भरती संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ पाहावी.
ते पण वाचा – योजना दूत साठी 50,000 पदांची मेगा भरती लगेच अर्ज करा
RRB Paramedical Recruitment 2024
वयोमर्यादा [ Age Limit ] : 01 जानेवारी 2025 रोजी SC/ST- 05 वर्ष सूट, OBC – 03 वर्ष सूट ]
संपूर्ण माहिती जाहिरातीच्या मूळ पीडीएफ मध्ये आहे उमेदवारांनी खाली अधिकृत पीडीएफ चे लिंक दिली आहे त्यामध्ये पहावे.
RRB Recruitment Application Fees
General/OBC/EWS – 500/-
[ Sc/st/exsm/महिला ] – 250/-
नोकरीचे ठिकाण [ Job Location ] : संपूर्ण भारत
पगार – [Pay Scale] – पगारा संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला जाहिरातीच्या मूळ पीडीएफ मध्ये पाहायला भेटेल जी की तुम्हाला आपण खाली प्रोव्हाइड केली आहे.
RRB Paramedical Recruitment Application Important Dates
अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 11 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2024
RRB Paramedical Recruitment Official Important Links for Application
जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट 👉 इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
How to Apply For RRB Paramedical Recruitment 2024
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
लागणारे आवश्यक ते कागदपत्र तुम्हाला अर्जा सोबत जोडायचे आहे.
तसेच उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती बिनचूक सादर करणे अनिवार्य आहे. अर्जामधील माहिती मध्ये कोणत्याही प्रकारचे चूक झाल्यास अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच उमेदवाराने अपूर्ण माहितीसाठी जमा केल्यास असे अर्ज देखील रद्द केले जातील.
उमेदवारांनी या भरती संदर्भातील सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी तसेच वर दिलेल्या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट पाहू शकता.