Mumbai Mhada Lottery 2024 Registration Problem-म्हाडा मंडळाच्या लॉटरीचा भोंगळा कारभार ! रजिस्ट्रेशन करताना येत आहेत ह्या अडचणी?

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Mumbai Mhada Lottery 2024 Registration Problem-मुंबई मंडळाची म्हाडा लॉटरी ची वाट पाहणाऱ्या उमेदवारांची म्हाडा मंडळाकडून अपेक्षा वाढल्या होत्या मात्र म्हाडा मंडळातर्फे सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांचा भंग करण्यात आला आहे.आधीच माडाच्या घरांच्या वाढत्या किमती व त्यानंतर हे रजिस्ट्रेशन मध्ये होणारे वेगवेगळे प्रॉब्लेम व त्यामुळे होणारा सर्वसामान्यना मनस्ताप.

Mhada Lottery Ragistration Problem – म्हाडाच्या लॉटरीला सुरू होऊन आज ३ ते ४ दिवस होत आले पण तरीसुद्धा अजून पर्यंत म्हाडाच्या ॲप व जी वेबसाईट आहे त्यावरती उमेदवारांना अर्ज करता येत नाहीये. 

जेव्हा एखादा उमेदवार म्हाडाच्या ॲप वरती रजिस्ट्रेशन करण्यासाठी जातो तेव्हा त्याला अपडेट म्हणून ऑप्शन पॉप अप होतं. व त्याला सर्वप्रथम तुमचा अपडेट करा असे सांगितले जाते किंवा तुम्ही साइटवरून रजिस्ट्रेशन करा असे सजेस्ट केले जाते. 

यानंतर उमेदवाराने जर अपडेट या ऑप्शन वर क्लिक केलं तर त्याला प्लेस्टोर वरील म्हाडा ॲपच्या पेजवर नेले जाते पण तिथे कोणत्याही प्रकारचे अपडेट आलेले नाहीये हे पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुरू आहे. 

त्यानंतर उमेदवार मागे येऊन पुन्हा ॲप मधील वेबसाईट या ऑप्शन वरती क्लिक करतो तेव्हा त्याला वेबसाईट वरती रीडायरेक्ट केलं जातं तिथे गेल्यानंतर जेव्हा तो लॉगिन करतो तेव्हा त्याला खूप सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. 

जसे की जेव्हा तो रजिस्ट्रेशन ला सुरुवात करतो किंवा एखाद्याने ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल पण म्हाडाच्या बदललेल्या नियमानुसार त्याला पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागत आहे तर त्याला पुन्हा एकदा त्याच्या वैवाहिक स्थिती या सर्वांबद्दल माहिती द्यावी लागते. 

ही माहिती देत असताना त्याला डायरेक्ट फोटो किंवा काही डॉक्युमेंट अपलोड न करता आता डिजिलॉकर च्या थ्रू व्हेरिफिकेशन करावे लागत आहे. 

आणि इथूनच नागरिकांना होणारा गोंधळ सुरू होतो. जवाई नागरिक या डिजिलॉकेलच्या वेरिफिकेशन साठी प्रोसेस सुरू करतो व त्यानंतर सर्व प्रोसेस पूर्ण करून  उमेदवारांना एक ग्रीन कलरची राईट टिक दिसते व त्यानंतर ते पुन्हा डीजी लॉकर च्या वेबसाईटवरून पुन्हा एकदा महाडा वेबसाईटवर रिडायरेक्ट होतात तेव्हा त्यांना something went wrong हा मजकूर लाल रंगांमध्ये दिसतो व पुन्हा थोड्या वेळाने प्रयत्न करा असे सांगण्यात येते. 

त्यामुळे महाडा मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. आज ऑनलाईन सोडत सुरू होऊन चार दिवस झाले आहेत तरीदेखील महाडा चा ॲप तसेच वेबसाईट ही व्यवस्थित रित्या काम करत नाहीये. त्यामुळेच माडाच्या या कार्य पद्धतीवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. 

यामध्ये जर उमेदवारांकडून रजिस्ट्रेशन करताना काही चुका होत असतील तर फक्त समथिंग वेंट रॉंग हा मजकूर न देता नेमकी काय चूक आहे हे जर व्यवस्थित रित्या तिथे आलं तर उमेदवाराला त्याची चूक कळेल व तो ती सुधरा होऊ शकेल पण जर समथिंग विंटरॉन ट्राय अगेन लेटर अशाप्रकारे जर पॉप येत राहिलं तर उमेदवारांना आपण काय चुकतोय किंवा नेमकं काय आपल्याबरोबर घडतय हे कळू शकत नाही त्यामुळे म्हाडा अधिकाऱ्यांनी व संबंधित मंडळांनी या प्रॉब्लेम लवकरात लवकर सुरळीत करून उमेदवारांचा मनस्ताप कमी करावा अशी इच्छा

Mhada Lottery Ragistration Problem


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment