CIDCO Lottery 2024 सिडकोच्या 903 घरांची योजना तेही परिपूर्ण जीवनशैली सह सुसज्ज

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

CIDCO lottery 2024– म्हाडाच्या लॉटरीनंतर आता नागरिकांचे ध्यान हे सिडको लॉटरी कडे लागून तर आता नागरिकांना जास्त वेळ थांबावे लागणार नाहीये कारण लवकरच सिडको महामंडळातर्फे कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्त सिडकोच्या 902 घरांची लॉटरी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच सिडकोच्या 2024 मधल्या सोडतीची तारीख असणारे 27 ऑगस्ट 2024 ला या लॉटरीला आरंभ होईल

तर सिडकोच्या या लॉटरी[ CIDCO Lottery 2024 ]अंतर्गत कोणकोणत्या ठिकाणी घर असणार आहे ते आता आपण पाहूया? 

तर सिडकोच्या या लॉटरी मधील घरे हे नवी मुंबई ह्याच साईडला जास्त करून असणारे जसे की कळंबोली खारघर व घणसोली.

आता आपण सिडकोच्या घराण संबंधित माहिती घेऊया की कोणत्या प्रवर्गासाठी एकूण किती घरे आहे. 

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकरिता -38

सर्वसाधारण प्रवर्गाकरिता -177

याप्रमाणे एकूण 213 घरे सिडकोच्या खारघर येथील स्वप्नपूर्ती व वास्तुविहार सेलिब्रेशन ग्रह संकुलातील एकूण 681 घरे विक्रीसाठी सिडको मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

सिडकोच्या या लॉटरीचे वैशिष्ट्य काय…?

त सिडकोच्या 2024 च्या या लॉटरीमध्ये या सर्व लोकेशनच्या जवळपास गृह संकुलांच्या लागूनच रस्ते रेल्वे मेट्रो द्वारे कनेक्टिव्हिटी ही चांगल्या प्रकारची असणार आहे तसेच सिडकोचा हा प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सह तसेच इतर जे काही वेगवेगळे प्रकल्प आहेत त्यापासून नजीकच्या अंतरावर आहे. त्यामुळे अशा आहे की नागरिकांना चांगल्या प्रकारचे परिपूर्ण असे जीवनशैली अशा ठिकाणी अनुभवण्यास मिळेल अशी माहिती सिडको च्या मार्फत देण्यात आली आहे.

सिडको महामंडळाची अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

तर सिडकोमध्ये रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचे हे तुम्हाला पाहायचं आहे का? 


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment