HAL Nashik Bharti 2024- ऑफिसर, ट्रेनिंग या पदांसाठी भरती सुरू, पदवीधर उमेदवार करू शकतात, Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Hal Nashik Bharti 2024 – Hindustan aeronautics limited Nashik[ HAL] मार्फत खूप दिवसानंतर 580 जागा भरल्या जाणार या भरतीमध्ये अप्रेंटिस या पदा साठी पद भरती केली जात असून. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी कशाप्रकारे अर्ज करायचा या संबंधित संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखांमध्ये खाली पाहूया.

या भरती अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 580 जागा भरल्या जाणार आहे. तर या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा अर्दासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या लिंक्स, अर्जसाठी लागणारी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या लेखक पाहायला भेटेल. तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा या संबंधित माहिती आता आपण पाहूया. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ही असणार आहे.

Hal Nashik Bharti 2024 [थोडक्यात माहिती ]

भरती विभाग – Hindustan aeronautics limited Nashik[ HAL]

पदांची नावे -अप्रेंटिस

पदसंख्या – 580

नोकरीचे ठिकाण – नाशिक ,महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2024

अर्ज शुल्क – अर्ज शुल्क नाही.

खुला प्रवर्ग- 850/- [ मागासवर्गीय- 175/-]

HAL NASHIK Bharti 2024 Education Qualification [ शैक्षणिक पात्रता ]

अप्रेंटिस – या पदासाठी एकूण 324 जागा असून या पदाची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे.(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/Tool & Die Maker (Jig & Fixture)Tool & Die Maker (Die & Mould)/Turner/Machinist/Machinist (Grinder)/Electrician/Electronics Mechanic/Draughtsman (Mechanical)/Draughtsman (Mechanical)/Refrigeration and Air-conditioning mechanic/Painter (General)/Carpenter/Sheet Metal Worker/COPA/Welder/Stenographer)

इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस -या पदासाठी 105 जागा असून या पदाची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे. इंजिनिअरिंग पदवी (Aeronautical/Computer/Civil/Electrical/Electronics & Telecommunication/Mechanical/Production)/ B.Pharm

डिप्लोमा अप्रेंटिस –या पदासाठी 71 जागा असून या पदाची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे.इंजिनिअरिंग डिप्लोमा (Aeronautical/Civil/Computer/Electrical/Electronics & Telecommunication/Mechanical)/ DMLT

नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस -या पदासाठी 80 जागा असून या पदाची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे.BA/B.Sc/B.Com/BBM/हॉटेल मॅनेजमेंट पदवी/B.Sc (Nursing)”

Hal Nashik Bharti 2024 Salary [ पगार ]

कॉन्स्टेबल/फायर [ पुरुष ] या पदासाठी Pay Level -3 21,700/- ते 69,100/- इतके वेतन दिले जाईल.

ZP Shikshak Bharti 2024 Age Limit [वयोमर्यादा]

01 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

How To Apply Hal Nashik Bharti 2024 [अर्ज कसा करावा]

सर्वप्रथम उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून एसएनडीटी महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.
तेथे त्यांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचा आहे.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते स्वतः संबंधित तसेच शिक्षणामध्ये संपूर्ण माहिती त्यांना अर्जामध्ये भरायची आहे.
तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची मूळ पीडीएफ नक्की पहावे व त्यानंतरच अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 असल्याने उमेदवारांनी त्या अगोदरच अर्ज करावा.

Hal Nashik Bharti 2024 Important Links [अर्ज करण्यासाठी लागणारे महत्त्वाच्या लिंक्स]

जाहिरातींचे मूळ पीडीएफ 1 पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

जाहिरातींचे मूळ पीडीएफ -2 पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

पद क्रमांक 1 अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

पद क्रमांक 2 ते 4 अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment