Naval Ship Repair Yard Bharti 2024- या पदासाठी भरती सुरू – Apply Now 

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Naval Ship Repair Yard Bharti 2024- खात्याअंतर्गत अधिकृत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीच्या माध्यमातून विविध शिकाऊ पदांची भरती केली जाणार आहे. जे उमेदवार या भरतीची वाट बघत होते त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता आपण पाहूया की कशाप्रकारे तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रता काय असेल, वयोमर्यादा काय असेल, त्यानंतर अर्जासाठी लागणारे महत्त्वाच्या लिंक्स, तसेच अर्जाची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024

नेवलशिप रिपेरियार्ड द्वारे या पदासाठी भरतीची अधिकृत जाहिरात निघाली आहे. ही भरती विविध पदांसाठी भरली जाणार आहे. तसेच या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. ही भरती कोकण विभागातील रत्नागिरी महाराष्ट्र साठी असणार आहे. अर्ज करण्याची तारीख 26 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. व शेवटचा अर्ज करण्याची तारीख 16 सप्टेंबर ची असणार आहे. 

Naval Ship Repair Yard Bharti 2024-[थोडक्यात माहिती]

पदाचे नाव –शिकाऊ

एकूण जागा – 240

नोकरी ठिकाण – कोची ,भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख –26 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2024 

Naval Ship Repair Yard Bharti 2024 Application Process [ अर्ज करण्याची पद्धत ]

या पदभरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने जीमेल द्वारे अर्ज करायचा आहे. व त्यासाठी खाली दिलेली जी अर्धा ची लिंक आहे त्यामध्ये अधिकृत भरतीची नोटिफिकेशन आहे. ती पीडीएफ जाऊन सर्वप्रथम पहावी व त्याच खाली बरोबर तुम्हाला कशाप्रकारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचा फॉरमॅट दिला आहे तो फॉरमॅट पाहून आपल्याला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे.तसेच तुम्हाला त्याच बरोबर तुमचे जे क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला अटॅच करायचे जेणेकरून तुमची पात्रता निश्चित होऊ शकेल. व तुमच्या सिलेक्शन होऊ शकेल वर दिलेल्या तारखांच्या आत तुमचा फॉर्म दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.

Naval Ship Repair Yard Bharti 2024-   [पदांचा तपशील]

शिकाऊ प्रशिक्षणार्थी – यासाठी 240 पद भरली जाणार आहे.

Naval Ship Repair Yard Bharti 2024- Education Qualification Information Marathi [ शैक्षणिक पात्रता ]. 

या पदासाठींची शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी 10वी पास व ज्या त्या पदांनुसार वेगवेगळ्या असणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी जाहिरातीची मूळ पीडीएफ पहावी.

Naval Ship Repair Yard Bharti 2024- Salary Structure [पगार]

जूनियर कोर्ट अटेंडेंट – या पदासाठी उमेदवारास प्रति महिना किती पगार देण्यात आली असं मध्ये संपूर्ण माहिती खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये पहा.

Naval Ship Repair Yard Bharti 2024 Age Limit 

खुल्या प्रवर्गातील उमेदवार करण्याची 21 वर्षे वयोमर्यादा देण्यात आली आहे. 

तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्ष वयात सूट देण्यात आली आहे. 

तसेच एस सी व एसटी या प्रवर्गातील उमेदवारांना येथे पाच वर्ष सूट देण्यात आले आहे.

Naval Ship Repair Yard Bharti 2024- Selection Process [निवड प्रक्रिया]

निवड प्रक्रिये संदर्भात तुम्हाला मूळ जाहिरातीमध्ये सर्वकाही माहिती दिली आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही ती बघू शकता.

Naval Ship Repair Yard Bharti 2024-Exam Pattern  [ परीक्षा पद्धत ]

तर या संदर्भात सविस्तर माहिती जाहिरातीच्या मूळ पीडीएफ मध्ये पहावी.

Naval Ship Repair Yard Bharti 2024-Document [महत्वाची कागदपत्रे]

या भरतीसाठी तुमच्याकडे असलेले सर्व काही शैक्षणिक कागदपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

Naval Ship Repair Yard Bharti 2024   Application Fees [अर्ज शुल्क]

कोकण रेल्वे पदभरतीसाठी उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

सूचना – दिलेल्या माहितीमध्ये चूक असू शकते त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरातींचे मूळ पीडीएफ डाऊनलोड करून सविस्तर माहिती पहावी व त्यानंतरच अर्ज करावा.

Naval Ship Repair Yard Bharti 2024-  Important Dates

Application Start Date – 26 ऑगस्ट 2024

Last Date of Application – 16 सप्टेंबर 2024 पर्यंत 

Important links For Naval Ship Repair Yard Bharti 2024- 

अधिक माहिती पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

जाहिरातीची मूळ पीडीएफ पाहण्यासाठी –  इथे क्लिक करा 

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment