MSRTC Yavatmal Bharti 2024- St एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी – Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

MSRTC Yavatmal Bharti 2024- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ खात्याअंतर्गत अधिकृत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये 78 पदांची पद भरती केली जाणार असून.या भरतीच्या माध्यमातून विविध शिकाऊ पदांची शिपाई सहाय्यक वीजतंत्री लिपिक व इत्यादी पदांची भरती केली जाणार आहे. जे उमेदवार या भरतीची वाट बघत होते त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता आपण पाहूया की कशाप्रकारे तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रता काय असेल, वयोमर्यादा काय असेल, त्यानंतर अर्जासाठी लागणारे महत्त्वाच्या लिंक्स, तसेच अर्जाची शेवटची तारीख अद्याप स्पष्ट नसल्याने शक्य तितक्या लवकर उमेदवारांनी त्यांच्या अर्ज पाठवायचे आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे या पदासाठी भरतीची अधिकृत जाहिरात निघाली आहे. ही भरती विविध पदांसाठी भरली जाणार आहे. तसेच या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

MSRTC Yavatmal Bharti 2024-[थोडक्यात माहिती]

पदाचे नाव –शिकाऊ [महिला/ पुरुष]

एकूण जागा – 78

नोकरी ठिकाण – यवतमाळ, महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख –26 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – अद्याप स्पष्ट नाही.

[MSRTC Yavatmal Bharti 2024 Application Fees]

क्रियापदा साठी उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही

MSRTC Yavatmal Bharti 2024 Education Qualification [ शैक्षणिक पात्रता ]

या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 10वी पास इतके झाले असावे

MSRTC Yavatmal Bharti 2024 Application Process [ अर्ज करण्याची पद्धत ]

या पदभरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने जीमेल द्वारे अर्ज करायचा आहे. व त्यासाठी खाली दिलेली जी अर्धा ची लिंक आहे त्यामध्ये अधिकृत भरतीची नोटिफिकेशन आहे. ती पीडीएफ जाऊन सर्वप्रथम पहावी व त्याच खाली बरोबर तुम्हाला कशाप्रकारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचा फॉरमॅट दिला आहे तो फॉरमॅट पाहून आपल्याला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे.तसेच तुम्हाला त्याच बरोबर तुमचे जे क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला अटॅच करायचे जेणेकरून तुमची पात्रता निश्चित होऊ शकेल. व तुमच्या सिलेक्शन होऊ शकेल वर दिलेल्या तारखांच्या आत तुमचा फॉर्म दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.

MSRTC Yavatmal Bharti 2024- [पदांचा तपशील]

शिकाऊ प्रशिक्षणार्थी – यासाठी 240 पद भरली जाणार आहे.

MSRTC Yavatmal Bharti 2024- Salary Structure [पगार]

या पदासाठी उमेदवारास प्रति महिना किती पगार देण्यात आली असं मध्ये संपूर्ण माहिती खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये पहा.

MSRTC Yavatmal Bharti 2024 Age Limit

या पदासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 ते कमाल 35 वर्षे इतके असावे.

01 August 2024 रोजी 18 ते 27 वर्ष [ SC/ST- 05 वर्ष सूट, OBC – 03 वर्ष सूट ]

MSRTC Yavatmal Bharti 2024- Selection Process [निवड प्रक्रिया]

निवड प्रक्रिये संदर्भात तुम्हाला मूळ जाहिरातीमध्ये सर्वकाही माहिती दिली आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही ती बघू शकता.

MSRTC Yavatmal Bharti 2024-Exam Pattern [ परीक्षा पद्धत ]

तर या संदर्भात सविस्तर माहिती जाहिरातीच्या मूळ पीडीएफ मध्ये पहावी.

हे पण वाचाअशाच प्रकारच्या नवनवीन भरती संदर्भात माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

MSRTC Yavatmal Bharti 2024-Document [महत्वाची कागदपत्रे]

या भरतीसाठी तुमच्याकडे असलेले सर्व काही शैक्षणिक कागदपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

MSRTC Yavatmal Bharti 2024 Application Fees [अर्ज शुल्क]

पदभरतीसाठी उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

सूचना – दिलेल्या माहितीमध्ये चूक असू शकते त्यामुळे उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरातींचे मूळ पीडीएफ डाऊनलोड करून सविस्तर माहिती पहावी व त्यानंतरच अर्ज करावा.

MSRTC Yavatmal Bharti 2024- Important Dates

Application Start Date – 26 ऑगस्ट 2024

Last Date of Application – 16 सप्टेंबर 2024 पर्यंत

Important links For MSRTC Yavatmal Bharti 2024

जाहिरातीची मूळ पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment