Maharashtra Homeguard Ground Physical Test Start – महाराष्ट्र होमगार्डच्या 9700 पदांसाठी ग्राउंड परीक्षेची सुरुवात 

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Maharashtra Homeguard Ground Physical Test Start – तर मित्रांनो 97 पदांसाठी होत असलेल्या महाराष्ट्र होमगार्ड पदाच्या या भरतीमध्ये काही दिवसांपूर्वीच अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातून पूर्ण झाली व आता ग्राउंड ची तारीख देखील आली आहे.तर ज्या उमेदवारांनी मुंबई मध्ये अर्ज केले होते. त्यांच्या ग्राउंड ची तारीख मित्रांनो आता आली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या लिखात पाहणार आहोत. तसेच शैक्षणिक अहर्ता काय लागते त्यानंतर शारीरिक पात्रता काय लागते सविस्तर माहिती पाहणार आहोत तर आपला हा लेख शेवटपर्यंत वाचा. 

Maharashtra Homeguard Physical Test Start–  महाराष्ट्र होमगार्ड भरतीचे ग्राउंड ची सुरुवात ही 30 ऑगस्ट ते 02  सप्टेंबर ह्या चार दिवसांमध्ये होणार आहे. तर या संपूर्ण भरतीचे नियोजन कशाप्रकारे केले जाणारे या संबंधित आपण सविस्तर माहिती पाहूया व कोणत्या दिवशी कोणत्या उमेदवारांना जायचं आहे या संदर्भात देखील सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Maharashtra Homeguard Ground Physical Test Start Date

महाराष्ट्र होमगार्ड भरतीसाठी ग्राउंड ची सुरुवात ही ही 30 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर या चार दिवसांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भात आम्ही तुम्हाला खाली जाहिरातीची मूळ पीडीएफ देखील दिली आहे व जर ती पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर तिची लिंक सुद्धा आम्ही खालच्या दिली आहे जिथून तुम्ही ही पीडीएफ डाऊनलोड करू शकता.

विशेष सूचना – महिला सदस्यांनी फक्त दिनांक दोन नऊ 2024 रोजी उपस्थित राहायचे आहे.

अनुक्रमांकनोंदणी क्रमांकभरती दिनांक
10001 ते 0701[ फक्त पुरुष]दिनांक 30/08/2024
20702 ते 1387 [फक्त पुरुष]दिनांक 31/08/2024
31388 ते 3305 [फक्त पुरुष ]दिनांक 01/09/2024
4 3306 ते 4709 [उर्वरित पुरुष]
19 ते 12571 [फक्त महिला]
दिनांक 02/09/2024

 

Maharashtra Homeguard Ground Physical Test Start Date

Maharashtra Homeguard Recruitment 2024

एकूण पदसंख्या – 9700 पदे या भरतीमध्ये भरली जाणार आहेत.

Maharashtra Homeguard Qualification [शैक्षणिक पात्रता]

Maharashtra Homeguard Bharti 2024 भरती मध्ये [ गृहरक्षक ] या पदासाठी ही पदभरती केली जात असून यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती खालील प्रमाणे.

तर मित्रांनो या अगोदर सातवी पास उमेदवार देखील महाराष्ट्र गृहरक्षक भरती मध्ये अर्ज करू शकत होते.

पण आता नवीन नियमानुसार महाराष्ट्र गृहरक्षक दलामध्ये भरती होण्यासाठी उमेदवाराच्या शिक्षण हे कमीत कमी 10 वी पास इतके असावे.

अजून माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.

Maharashtra Homeguard Physical Qualification

महाराष्ट्र होमगार्ड मध्ये पुरुष उमेदवारासाठी शारीरिक पात्रताही खालील प्रमाणे आहे.

पुरुष उमेदवार उंची – 160 सेमी

महिला उमेदवार उंची – 150 सेमी

पुरूष छाती न फुगवता – 80 सेमी

पुरूष छाती फुगवून – 4 सेमी जास्त

Homeguard Bharti 2024 Age Limit

वरील सर्व पदांसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 21 ते जास्तीत जास्त 55 वर्ष चालू शकते.

या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.

Maharashtra Homeguard Recruitment 2024 Selection Process [निवड प्रक्रिया]

Maharashtra Homeguard Bharti 2024मध्ये Homeguard पदासाठी कशाप्रकारे सिलेक्शन प्रोसेस निवड प्रक्रिया राबवली जाईल.

निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर तुमच्याकडून कोणत्याही सरकारी हॉस्पिटलचे मेडिकल सर्टिफिकेट घेतले जाऊ शकते. त्यामुळे मागितलं तर तुमच्याकडे असावे.

तर मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरती जे ग्राउंड असतं ते महिला व पुरुष दोन्ही उमेदवारांसाठी 30 गुणाच असतं.

व यामध्ये गुणांची विभागणी हे खालील प्रमाणे केली जाते ‌.

1600 मीटर धावणे पुरुष – 20 गुण.

गोळा फेक पुरुष -10 गुण

800 मीटर धावणे महिला – 20 गुण.

गोळा फेक महिला -10 गुण

तर सर्वात प्रथम मित्रांनो तुमचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारातून एका प्रकारात अर्ज मागवली जातात.

त्यानंतर तुमचे सर्वप्रथम फिजिकल टेस्ट म्हणजेच ग्राउंड होते.

फिजिकल टेस्ट मध्ये पुरुष उमेदवाराला 1600 मीटर रनिंगला 20 गुण दिले जातात.

यानंतर फिजिकल टेस्ट मध्ये पुरुष उमेदवाराला पोलीस भरती सारखाच शॉट पुट थ्रो हा देखील इव्हेंट असतो.

व गोळा फेक हा इव्हेंट चे तुम्हाला 10 गुण दिले जातात.

तसेच महिला उमेदवाराला 800 मीटर रनिंगला 20 गुण दिले जातात.

यानंतर फिजिकल टेस्ट मध्ये महिला उमेदवाराना पोलीस भरती सारखाच शॉट पुट थ्रो हा देखील इव्हेंट असतो.

व गोळा फेक हा इव्हेंट चे तुम्हाला 10 गुण दिले जातात.

यानंतर जेव्हा मित्रांनो तुमचा सिलेक्शन होतं तेव्हा एकूण 35 दिवसांचा तुमचा ट्रेनिंग कॅम्प घेतला जातो. हा कॅम्प तुमचा महाराष्ट्र तसेच मुंबईमध्ये देखील घेतला जाऊ शकतो.

Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

अर्ज करण्याच्या वेळेस उमेदवाराकडे ही सर्व काही कागदपत्रे असायला हवी.

रहिवासी पुरावा.

आधार कार्ड.

पॅन कार्ड.

शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी असावे.

अर्जातील नावाचा पुरावा. [एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.]

वयाचा पुरावा

शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा

Homeguard Bharti Salary

महाराष्ट्र होमगार्ड मध्ये पगार नसून मानधन दिले जाते.

व हे महिना मानधन एका दिवसाचे 670/- प्रमाणे महिन्याचे मानधन हे – 20,100/- इतके दिले जाते.

Maharashtra Homeguard Ground Physical Test Start Date PDF file Download

महाराष्ट्र होमगार्ड ग्राउंड तारीख जाहीर पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment