ITBP Bharti 2024-इंडोची बिटन बॉर्डर पोलीस दलात 330 जागांची पदभरती सुरू – Apply Now 

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

ITBP Bharti 2024: THE INDO-TIBETAN BORDER POLICE IS ONE OF THE FIVE CENTRAL AND POLICE FORCE IN INDIA पुन्हा एकदा भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ही भरती हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल ऍनिमल ट्रान्सपोर्ट, कॉन्स्टेबल कॅनल मॅन या पदासाठी करण्यात येणार आहे.यामध्ये एकूण वनरक्षक चे 330 इतकी पदे भरली जाणार आहेत. तसेच या पदांसाठी पगार [Salary] ही 21,700 ते 69,100 इतके असणार आहे. 

त्यामुळे भरतीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी खुशखबर असणार आहे व त्याचबरोबर सुवर्णसंधी देखील खूप मोठी आहे तर चला मग जाणून घेऊया सर्व जसे की कशाप्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे कोण कोणते कागदपत्र आपल्याला या अर्ज सादर करण्यासाठी लागणार आहेत अर्ज कशाप्रकारे करायचे ऑनलाइन की ऑफलाइन वयोमर्यादा व तसेच महाराष्ट्र वन विभागाचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या सर्वच गोष्टीबाबत आपण खाली पाहणार आहोत.

ITBP Bharti 2024 [थोडक्यात माहिती]

पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल ड्रेसर , कॉन्स्टेबल ऍनिमल ट्रान्सपोर्ट, कॉन्स्टेबल कॅनल मॅन 

एकूण जागा – 330

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत 

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 सप्टेंबर 2024

ITBP Bharti 2023 Education Qualification Information Marathi

 या पदासाठी शैक्षणिक पात्रताही खालील प्रमाणे.

पद क्रमांक 1:  12 वी उत्तीर्ण असावा. Para veterinary course diploma प्रमाणपत्र असावे.

पद क्रमांक 2:  10 वी उत्तीर्ण

पद क्रमांक 3: 10 वी उत्तीर्ण

अशा प्रकारच्या नवीन भरतीची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा. Click Here

ITBP Bharti 2023 [पदांचा तपशील]

इंडो -तिबेटियन बॉर्डर फोर्स मध्ये विविध पदांसाठी पदभरती सुरू असून यामध्ये उमेदवारांचे शैक्षणिक करता हे फक्त दहावी पास लागणार आहे.

ITBP Bharti 2023 Salary Structure [पगार]

पगारा संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला जाहिरातीच्या मूळ पीडीएफ मध्ये पाहायला भेटेल.

Age Limit for ITBP Bharti 2024

10 सप्टेंबर 2024 रोजी [ SC/ST -05 वर्ष सूट ,OBC – 03 वर्ष सूट]

पद क्रमांक 1 आणि 3 – 18 ते 27 वर्ष

पद क्रमांक 2 – 18 ते 25 वर्ष

अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पहा.

ITBP Recruitment 2024 Selection Process [निवड प्रक्रिया]

लेखी परीक्षा

शारीरिक परीक्षा

अजून व्यवस्थितपणे सांगितलं नाहीये की लेखी परीक्षा आधी होईल की शारीरिक परीक्षा आधी होईल.

Important Links For ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024 Notification (PDF)– Click Here

Official Website Link – Click Here

Direct Apply Link – Click Here

ITBP Bharti 2024 Important Dates

Application Start Date – 21/08/2024

Last Date Of Application – 29/09/2024


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment