Indian Nevy SSC Officer Bharti 2024 : भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Indian Nevy SSC Officer Bharti 2024 : भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी Apply Now 

Indian Nevy SSC Officer Bharti 2024 :  राज्य तसेच केंद्रातील वेगवेगळ्या पदभरतींमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे कारण भारतीय नौदल मध्ये पदभरतीची जाहिरात निघाली आहे.या बाबतीत सविस्तर माहिती एकत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.

Indian Nevy SSC Officer Bharti 2024मध्ये SSC Officer पदाच्या च्या एकूण 250 जागांसाठी पदभरती केली जाणार आहे.यासंदर्भात त्यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील जाहिरात प्रदर्शित केले आहे.इच्छुक उमेदवारांनी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या संदर्भात सविस्तर माहिती आता पण खाली पाहूया.

Indian Nevy SSC Officer Bharti 2024 -[थोडक्यात माहिती]

पदाचे नाव –  SSC Officer [ Indian Nevy SSC Officer Bharti 2024]

एकूण पदसंख्या – 250

अर्ज शुल्क – अर्ज शुल्क नाही.

नोकरी ठिकाण-  संपूर्ण भारत

अर्ज पद्धती  -ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 5/09/2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29/09/2024

Indian Nevy SSC Officer Bharti 2024 [सविस्तर माहिती ]

भारतीय नौदलात पुन्हा एकदा एसएससी पदासाठी तब्बल 250 पदांची पदभरती केली जाणार आहे.

यासाठीच वेगवेगळ्या प्रवर्गानुसार उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत,तर आता आपण पाहूया की कोणत्या प्रवर्गाला एकूण किती जागा आहेत.

अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रवर्गानुसार पदांचे विभाजन करण्यात आले आहे.

एक्झिक्युटिव ब्रांच.                 एकूण जागा

1 SSC जनरल सर्व्हिस (GS / XI). – 56

2 SSC पायलट -24

3 नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर – 21

4 SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) – 20

5 SSC लॉजिस्टिक्स – 20

6 SSC  नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) – 16

एज्युकेशन ब्रांच

7 SSC एज्युकेशन -07

टेक्निकल ब्रांच

8 SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) – 08

9 SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)   -36

10 नेव्हल कन्स्ट्रक्टर. – 42

Total 250

Indian Nevy SSC Officer Bharti 2024 Education Qualification

1] एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)

2] एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

3] टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.

Indian Nevy SSC Officer Bharti 2024 Age Limit

अ. क्र.1: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006

अ. क्र.2 & 3: जन्म 02 जुलै 2001 ते 01 जुलै 2006

अ. क्र.4: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2004

अ. क्र.5,6, 8, 9 & 10: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006

अ. क्र.7: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2004/ 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004

तसेच शासन नियमानुसार उमेदवारास वयामध्ये सूट देण्यात येईल.

म्हणजेच जर उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात मोडत असेल तर अशा उमेदवारास अर्ज करण्यामध्ये 05 वर्षाची सूट देण्यात येईल.

व जर उमेदवार ओबीसी प्रवर्गात मोडत असेल तर अशा उमेदवारांना अर्ज करण्यास 03 वर्ष सूट देण्यात येईल.

  Indian Nevy SSC Officer Bharti 2024 Salary

SSC Officer Salary या पदासाठी चा पगार हा कमीत कमी-40,785 ते 69,100/-इतका असणार आहे.

How to Apply Indian Nevy SSC Officer Bharti 2024 मध्ये

खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही Indian Nevy SSC Officer Bharti 2024 च्या होम पेज वरती तुम्ही इनडायरेक्ट व्हाल.

होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

ऑनलाइन एप्लीकेशन बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागेल.

त्यानंतर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण कराल म तुम्हाला अर्ज करता येणार आहे.

अर्जामध्ये सर्व काही डिटेल भरल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क असेल ते भरायचा आहे.

जोपर्यंत तुम्ही तुमचे अर्ज शुल्क भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा संपूर्ण भरला जाणार नाही किंवा सबमिट होता होणार नाही.

त्याचबरोबर सिलेक्शन संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली जी ठाणे महानगरपालिकेचे अधिकृत वेबसाईट आहे त्यावरच दिली जाईल.

Indian Nevy SSC Officer Bharti 2024 Important Notes for All Students 

पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.

उमेदवारांनी सूचना आहे की उमेदवारांनी फक्त 

 ऑफलाइन पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाईल.

जर उमेदवाराने दिलेले माहितीमध्ये काही तफावत व खोटेपणा आढळल्यास असे अर्ज त्वरित बात केले जाईल.

व त्यानंतर अशा बाद झालेल्या अर्जांचा पुन्हा विचार केला जाणार नाही.

त्यामुळे उमेदवारांनी दिलेली माहिती व्यवस्थित अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा चेक करावे जेणेकरून तुमच्याकडून अशी चूक होऊ नये. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अर्ज केल्यानंतर त्याचे एक प्रतिज्ञापत्र देखील लिहून द्यावे लागेल त्याचाही नमुना तुम्हाला खालती पीडीएफ मध्ये भेटून जाईल.

Indian Nevy SSC Officer Recruitment 2024 Important Links 

Indian Nevy SSC Officer Bharti 2024 Notification (Pdf) Link – Click Here 

Official Website Link – Click Here 

Online – Apply Now

Indian Nevy SSC Officer Bharti 2024 Important Dates

Application Start Date – 05/09/2024

Last Date For Apply -29/09/2024

जॉब दर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती आवडली असेल.तर तुम्ही आमच्या वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.यामुळे तुम्हाला जेव्हाही आम्ही कोणत्या जॉब संदर्भात अपडेट टाकू किंवा नवीन भरतीची माहिती टाकू ती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल.इथे आम्ही आपल्या महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारी सर्व प्रकारच्या ज्या सरकारी नोकऱ्या संदर्भात माहिती असते ती शंभर टक्के खरी व लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.

त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चूक अथवा प्रॉब्लेम आढळल्यास तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट सेक्शन मधील पेज वरती जाऊन आम्हाला त्या संदर्भात माहिती देऊ शकता.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment