MAHA Security Mumbai Recruitment 2024: मित्रांनो तुमच्यासाठी सरकारी विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे विविध पदांसाठी पदभरतीचे जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे. त्याच्या माध्यमातून ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन पदाची भरती केली जाणार आहे यामध्ये एकूण सात जागांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. तर चला मग पाहूया इच्छुक उमेदवारांनी कशाप्रकारे ऑनलाइन तसेच पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी लागणारी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या लेखांमध्ये पाहायला भेटेल अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18 सप्टेंबर 2024
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती जसे की पदांसाठी आवश्यक असणारी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी परीक्षा शुल्क नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे. तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरातीची मूळ पीडीएफ पाहूनच अर्ज करावा.
Maharashtra Security Mumbai Bharti 2024:Maharashtra Security Board has started recruitment in this recruitment for the post of Office Assistant and Computer Technician. A total of 07 posts will be filled in this recruitment. Candidates can apply online from today. The last date for online cancellation is 17th September 2024. Also, you will find the complete information about applying online in our today’s article. Also, candidates should apply by viewing the original PDF of the advertisement before applying.
MAHA Security Mumbai Recruitment 2024-[थोडक्यात माहिती]
पदाचे नाव – ऑफिसर असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन
एकूण पदसंख्या – 07
अर्ज शुल्क – अर्ज शुल्क नाही.
नोकरी ठिकाण- मुंबई, महाराष्ट्र
अर्ज पद्धती -ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 15/09/2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18/09/2024
MAHA Security Mumbai Recruitment 2024 [सविस्तर माहिती ]
महाराष्ट्र सेक्युरिटी बोर्ड पुन्हा एकदा एसएससी पदासाठी तब्बल 07 पदांची पदभरती केली जाणार आहे.
यासाठीच वेगवेगळ्या प्रवर्गानुसार उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत,तर आता आपण पाहूया की कोणत्या प्रवर्गाला एकूण किती जागा आहेत.
MAHA Security Mumbai Recruitment 2024 Education Qualification
1] ऑफिस असिस्टंट – कोणत्याही शाखेतील पदवी. मान्यता प्राप्त विद्यापीठातून उमेदवाराकडे असावी.
मराठी आणि इंग्रजी टायपिंग 30 शब्दप्रतिमिनेट असावी.
तसेच उमेदवाराला संगणकाचे थोड्याफार प्रमाणात ज्ञान असावे व एम एस सी आय टी केल्याचे प्रमाणपत्र असावे.
2] कॉम्प्युटर टेक्निशियन – कोणत्याही शाखेतील पदवी. मान्यता प्राप्त विद्यापीठातून उमेदवाराकडे असावी.
मराठी आणि इंग्रजी टायपिंग 30 शब्दप्रतिमिनेट असावी.
तसेच उमेदवाराला संगणकाचे थोड्याफार प्रमाणात ज्ञान असावे व एम एस सी आय टी केल्याचे प्रमाणपत्र असावे.
MAHA Security Mumbai Recruitment 2024 Age Limit
या पदांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 25 ते 40 वर्ष हे आहे.
तसेच शासन नियमानुसार उमेदवारास वयामध्ये सूट देण्यात येईल.
म्हणजेच जर उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात मोडत असेल तर अशा उमेदवारास अर्ज करण्यामध्ये 05 वर्षाची सूट देण्यात येईल.
व जर उमेदवार ओबीसी प्रवर्गात मोडत असेल तर अशा उमेदवारांना अर्ज करण्यास 03 वर्ष सूट देण्यात येईल.
MAHA Security Mumbai Recruitment 2024 Salary
SSC Officer Salary या पदासाठी चा पगार हा कमीत कमी-25,000/- ते 35,000/-इतका असणार आहे.
How to Apply MAHA Security Mumbai Recruitment 2024
खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही MAHA Security Mumbai Recruitment 2024 च्या होम पेज वरती तुम्ही इनडायरेक्ट व्हाल.
होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
ऑनलाइन एप्लीकेशन बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागेल.
त्यानंतर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण कराल म तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
अर्जामध्ये सर्व काही डिटेल भरल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क असेल ते भरायचा आहे.
जोपर्यंत तुम्ही तुमचे अर्ज शुल्क भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा संपूर्ण भरला जाणार नाही किंवा सबमिट होता होणार नाही.
त्याचबरोबर सिलेक्शन संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली जी ठाणे महानगरपालिकेचे अधिकृत वेबसाईट आहे त्यावरच दिली जाईल.
MAHA Security Mumbai Recruitment 2024 Important Notes for All Students
पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी सूचना आहे की उमेदवारांनी फक्त
ऑफलाइन पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाईल.
जर उमेदवाराने दिलेले माहितीमध्ये काही तफावत व खोटेपणा आढळल्यास असे अर्ज त्वरित बात केले जाईल.
व त्यानंतर अशा बाद झालेल्या अर्जांचा पुन्हा विचार केला जाणार नाही.
त्यामुळे उमेदवारांनी दिलेली माहिती व्यवस्थित अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा चेक करावे जेणेकरून तुमच्याकडून अशी चूक होऊ नये. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज केल्यानंतर त्याचे एक प्रतिज्ञापत्र देखील लिहून द्यावे लागेल त्याचाही नमुना तुम्हाला खालती पीडीएफ मध्ये भेटून जाईल.
MAHA Security Mumbai Recruitment 2024 Important Links
MAHA Security Mumbai Recruitment 2024 Notification (Pdf) Link – Click Here
Official Website Link – Click Here
MAHA Security Mumbai Recruitment 2024Important Dates
Application Start Date – 10/09/2024
Last Date For Apply -18/09/2024
जॉब दर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना
नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती आवडली असेल.तर तुम्ही आमच्या वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.यामुळे तुम्हाला जेव्हाही आम्ही कोणत्या जॉब संदर्भात अपडेट टाकू किंवा नवीन भरतीची माहिती टाकू ती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल.इथे आम्ही आपल्या महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारी सर्व प्रकारच्या ज्या सरकारी नोकऱ्या संदर्भात माहिती असते ती शंभर टक्के खरी व लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चूक अथवा प्रॉब्लेम आढळल्यास तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट सेक्शन मधील पेज वरती जाऊन आम्हाला त्या संदर्भात माहिती देऊ शकता.