यंदाच्या वर्षी गुगलने त्याची सर्वाधिक सर्च केली जाणारे वेब सिरीज ची नावे जाहीर केले आहेत तुम्हाला देखील ऐकून नवल वाटेल की या वर्षाच्या सर्वाधिक सर्च मध्ये लोकांना आवडलेली मिर्झापूर किंवा पंचायत यापैकी कोणती वेबसाईट नसून नवीन एका हिंदी वेब सिरीज ने बाजी मारली आहे का? तर चला मग पाहूया.
भारतातील अशा काही वेब सिरीज ज्या की ऑल टाइम सक्सेसफुल आणि लोकांच्या फेवरेट झाल्या होत्या मात्र आता त्या सर्वांना मागे टाकत 2024 मध्ये google वर सगळ्यात जास्त सर्च झालेली वेब सिरीज चे नाव मिर्झापूर किंवा पंचायत नसून एक तिसरा नाव समोर आला आहे जे की गुगल वर अमेरिकन वेबसाईट आणि कोरियन वेब सिरीज वर देखील प्रभावशाली ठरली आहे.
गुगलकडून मिळालेल्या माहितीनुसार नेटकऱ्यांकडून सर्वाधिक सर्च केलेल्या वेब सिरीज मध्ये टॉपच्या वेबसाईट मध्ये कोरियन अमेरिकन आणि भारतीय वेबसाईटचा खूप मोठा वाटा आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक नंबरची वेब सिरीज आहे ती एक हिंदी वेबसाईट आहे.
Google most searched web series-2024 संपायला का पंधरा दिवस राहिले असता google ने त्याच्या अधिकृत माध्यमांद्वारे यावर्षी सर्वात जास्त नेटकरांद्वारे सर्च केल्या गेलेल्या वेब सिरीजची लिस्ट लोकासाठी खुली गेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज या यादीमध्ये भारतीय अमेरिकन आणि कोरियन बाजी मारली आहे. तसेच या सर्वांमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या त जास्त सर्च केल्या जाणाऱ्या वेब सिरीज मध्ये प्रथम स्थान हे एका हिंदी वेब सिरीज पटकावले आहे.
तर आता तुम्हाला वाटेल यामध्ये एवढा नवल काय तर तुम्हाला सांगायला आनंद होतोय की या अगोदर हवामान आपल्या मिर्जापुर तसेच पंचायत च्या काही दोन वेब सिरीज होत्या ज्या की सुपर डुपर हिट ठरल्या आणि आता त्यानंतर त्यांच्याही पेक्षा जास्त किंवा किंबहुना त्यांनाही मागे टाकत एक नवीन वेब सिरीज पुढे आले आहे. [ IMAGE Credit – IMDB ]
त्या वेब सिरीज चे नाव आहे हिरामडी या या संजय लीला भन्साले च्या वेब सिरीज ने हा मान पटकावला आहे. 2024 मधील भहू प्रतीक्षित तसेच भहूचर्चेत पैकी एक आहे. तसेच या वेब सिरीज ची स्टार कास्ट देखील खूप मोठी आहे. सोनाक्षी सिन्हा शर्मीन सहगल, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा व मनीषा कोईराला अशी दमदार स्टारकास्ट असलेली ही सीरिज संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केली होती. तसेच या वेब सिरीजच्या माध्यमातून संजय लीला भन्साळी यांनी ओटीपी प्लॅटफॉर्म वरती पदार्पण केले आहे. ही वेब सिरीज 01 मे 2024 रोजी नेटफ्लिक्स वरती प्रदर्शित झाली होती.