मुंबईकरांसाठी खुशखबर लवकर सुरू होतोय Mumbai Metro Line 3 News Update | दुसरा टप्पा लवकरच होणार खुला

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Mumbai Metro Line 3 News Update: लवकरच मुंबईमधील नागरिकांना एक आनंदाची बातमी मिळणार आहे. माय लवकरच मुंबईमध्ये अशी बातमी समोर येत आहे की शहरातील एक महत्त्वाचा मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. हा मेट्रो प्लॅन दुसरा तिसरा नसून मेट्रो लाईन तीन मधील जो उरलेला पार्ट आहे त्या संदर्भात असणार आहे. मेट्रो तीन चा हा भाग कुलाबा ते सिम या भुयारी मेट्रो तीन मार्ग संदर्भात तील आजच्या एक नवीन अपडेट संदर्भात असणार आहे. 

तर तुम्हाला माहितीच असेल मागील काही दिवसा अगोदरच या मार्गाचा पहिला टप्पा ऑक्टोबर 2024 मध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. परंतु उरलेल्या मार्गिकेचे काम अपूर्ण असल्याने तो त्यावेळेस खुला करण्यात आला नाही मात्र आता या मार्गिकेतील दुसरा टप्पा अर्थातच बीकेसी ते कप परेड हा टप्पा लवकरच मुंबईतील सर्वसामान्याच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

या मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यामधील मेट्रो तीन चे काम ट्रॅकचे तसेच इतर काही कामे राहिले होते पण आता हे सर्व कामे 100% पूर्ण झाली आहेत व लवकरच मुंबईकरांच्या सेवेसाठी काही महिन्यातच हा दुसरा टप्पा सुद्धा सामान्य नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. 

येत्या काही दिवसांमध्ये पुढील वर्षांमध्ये 2025 मध्ये मेट्रो तीन ची संपूर्ण मार्गी का ही सामान्य नागरिकांसाठी सुरू होऊ शकते. 

जाणून घेऊया मेट्रो मार्गिका तीन बद्दल संपूर्ण माहिती 

तर या मेट्रो मार्गाची पहिला टप्पा हा ऑक्टोबर 2024 मध्ये सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला. 

या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण दहा स्थानकांपर्यंत मेट्रो धावणार आहे. तसेच संपूर्ण मेट्रो मार्गावर एकूण 27 स्थानके आहेत. व आता येत्या काही दिवसांमध्ये या मार्गिकेचा दुसऱ्या टप्प्यातील 17 स्थानके सुद्धा लवकरच सामान्य नागरिकांसाठी खुले केले जाणार आहेत. 

येता काही दिवसांमध्ये कुलाबा वांद्रे सिप्झ हा संपूर्ण मेट्रो मार्ग म्हणजेच 33.5 किलोमीटर लांबीचा आहे. 

दुसऱ्या टप्प्यामधील 20.9 किलोमीटर लांबी च्या मेट्रोमार्गिकेवर एकूण 27 स्थानके आहेत व मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक ची उभारणी करण्याचे काम संपूर्ण रित्या पूर्ण झाले आहे.

या मार्केटचे वैशिष्ट्य म्हणजे ही मार्गिका अंडरग्राउंड भूमिगत असणार आहे व यातील फक्त आणि फक्त आरे हेच स्थानक हे जमिनीच्या वर असणार आहेत बाकीचे सर्व अंडरग्राउंड म्हणजेच भूमिगत असणार आहे. 

आता आपण पाहूया की मुंबई मेट्रो तीन मार्गी के मध्ये नेमके कोणकोणते स्टेशन असणार आहेत.

कप परेड ,विधान भवन ,चर्चगेट मेट्रो, हुतात्मा चौक ,सीएसएमटी मेट्रो ,काळबादेवी, गिरगाव ,ग्रँड रोड ,मुंबई सेंट्रल ,महालक्ष्मी, नेहरू विज्ञान केंद्र ,आचार्य चौक, वरळी ,सिद्धिविनायक दादर, शितळादेवी मंदिर ,धारावी, बीकेसी ,विद्यानगरी ,सांताक्रुज ,विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ ,मरोळ नाका एमआयडीसी आणि आरे इत्यादी एकूण 27 स्थानके या मेट्रो प्रकल्पामध्ये असणार आहेत. 

पुढे जाऊन या मेट्रो मार्गामुळे नागरिकांना खूप काही चूक सुविधा तसेच मुंबईच्या ट्राफिक पासून दिलासा मिळेल याची अपेक्षा वाटते.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment