lOCL Bharti 2025 : मित्रांनो खूप दिवसांपासून सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. कारण LOCL Bharti 2025 मध्ये या पदासाठी 246 पदे भरण्याचे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रात भरती निघालेली नव्हती त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवायचा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे असं म्हणायला काही अडचन नाही. व या भरतीमध्ये तसेच इतर पदे भरली जाणार आहे. या भरतीमध्ये एकूण 246 पदे भरली जाणार आहे.मित्रांनो पाहूया या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा ,काय असेल सर्व काही गोष्टी आपण या लेखात पाहणार आहोत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 ही असणार आहे.
LOCL Recruitment 2025: [ मध्ये विविध पदांची भरती 2025]
Total: 246
पदाचे नाव & तपशील: [Number Of Post LOCL Bharti 2025 ]
1 ज्युनियर ऑपरेटर – ग्रेड I 215
Reserved for PWD Category
2 ज्युनियर अटेंडंट- ग्रेड I 23
3 ज्युनियर बिजनेस असिस्टंट- ग्रेड III 08
LOCL Bharti 2025 Education Qualification [शैक्षणिक पात्रता]:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI [Electronics/Mechanic/Instrument Mechanic / Instrument Mechanic (Chemical Plant) /Electrician / Machinist / Fitter /Mechanic-cum-Operator Electronics Communication System /Wireman/ Mechanic Industrial Electronics / Information Technology & ESM)]
पद क्र.2: 12वी उत्तीर्ण
पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी.
Age Limit For LOCL Bharti 2025 [वयाची अट]:
31 जानेवारी 2025 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
वेतन [ पगार ] – जाहिरातीचे मूळ पीडीएफ पहा.
नोकरी ठिकाण [ Job Location ]: संपूर्ण भारत
[अर्ज शुल्क] Fee: General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
Important Dates For LOCL Bharti 2025 [महत्त्वाच्या तारखा ]
अर्ज भरण्यास सुरुवात – 31 जानेवारी 2025
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2025
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
Indian Oil Corporation limited Bharti 2025 Important Links
अधिकृत संकेतस्थळ करण्यासाठी – इथे क्लिक करा
जाहिरातीचे [ PDF ] पाहण्यासाठी – इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
जॉबदर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना
सूचना – विद्यार्थ्यांनी अर्ज करण्या अगोदर संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या वाचावे व जाहिरातीचे मूळ पीडीएफ पाहून अर्ज करावा.
उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
वरील पदभरती संदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल त्यासाठी उमेदवाराने वारंवार संकेतस्थळास भेट द्यावी.
वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.