BMC Hall Ticket – BMC Admit Card

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

BMC Hall Ticket बृहन्मुंबई महानगरपालिका, ज्याला बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणूनही ओळखले जाते. बीएमसी हॉल तिकीट बीएमसी प्रवेशपत्र. एमसीजीएम हॉल तिकीट. कार्यकारी सहाय्यक (लिपिक) परीक्षा हॉल तिकीट.

BMC Hall Ticket: BMC City Engineer Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 जागांसाठी भरती

दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) परीक्षा9 फेब्रुवारी 2025
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) परीक्षा02 मार्च 25
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा03 व 08 मार्च 2025
दुय्यम अभियंता (स्थापत्य) परीक्षा09 मार्च 2025
सूचनाClick Here
प्रवेश पत्रClick Here

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत निरीक्षक पदाच्या 178 जागांसाठी भरती

विभाग निरीक्षक परीक्षा10 डिसेंबर 2025
सूचनाClick Here
प्रवेश पत्रClick Here

(BMC Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या 1846 जागांसाठी भरती

कार्यकारी सहायक (लिपिक) परीक्षा 02, 03, 04, 05, 06, 11 & 12 डिसेंबर 2024
सूचनाClick Here
प्रवेश पत्रClick Here

जॉबदर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना सूचना

विद्यार्थ्यांनी अर्ज करण्या अगोदर संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या वाचावे व जाहिरातीचे मूळ पीडीएफ पाहून अर्ज करावा.उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन अर्ज सादर करावेत.उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.वरील पदभरती संदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल त्यासाठी उमेदवाराने वारंवार संकेतस्थळास भेट द्यावी.वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment