WCD Hall Ticket : महिला आणि बाल विकास मंडळ हॉल तिकीट – महिला आणि बाल विकास मंडळ प्रवेशपत्र. महिला बाल विकास विभाग भारती, महाराष्ट्र राज्य महिला आणि बाल विकास आयुक्तालय, पुणे. महिला आणि बाल विकास मंडळ महाराष्ट्र भरती २०२४ (महिला बाल विकास विभाग भारती २०२४) २३६ प्रोबेशन अधिकारी, गट क, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), गट क, स्टेनोग्राफर (कमी श्रेणी) गट क, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक गट-क, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क, वरिष्ठ काळजीवाहक, कनिष्ठ काळजीवाहक, गट-ड साठी खाली दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्हाला परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर माहिती काळजीपूर्वक वाचा.
WCD Hall Ticket: महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती
परीक्षा 10, 11, 12, 13 & 17 फेब्रुवारी 2025
वेळापत्रक पाण्यासाठी – Click Here
Mock Test – Click Here
प्रवेशपत्र – Click Here
जॉबदर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना
सूचना – विद्यार्थ्यांनी अर्ज करण्या अगोदर संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या वाचावे व जाहिरातीचे मूळ पीडीएफ पाहून अर्ज करावा.
उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
वरील पदभरती संदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल त्यासाठी उमेदवाराने वारंवार संकेतस्थळास भेट द्यावी.
वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.