SSB Bharti 2023-सशस्त्र सीमा बलात 1646 पदांसाठी भरती-SSB Recruitment 2023

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

SSB Bharti 2023-सशस्त्र सीमा बलात 1646 पदांसाठी भरती-SSB Recruitment 2023

SSB Bharti 2023-सशस्त्र सीमा बल दला मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी पदभरती केली जात आहे. हे दल भारतातील नेपाळ आणि भूतांच्या बॉर्डर चे सुरक्षेचे काम SSB चे जवान करतात.त्याचबरोबर सेंट्रल आर्म पोलीस फोर्स चे खूप महत्त्वाचं खातं मानलं जातं.SSB Recruitment 2023 मध्ये पुन्हा एकदा एकूण 1646 पदांची मेगा भरती होणार आहे. यामध्ये हेड कॉन्स्टेबल,कॉन्स्टेबल,सब इंस्पेक्टर, ए एस.आय, एस.आय (स्टेनोग्राफर) त्याचबरोबर असिस्टंट कमांडंट इत्यादी पोस्ट साठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.त्या संबंधित अधिकृत माध्यमांतून जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे.

SSB Bharti 2023 information In Marathi

कशाप्रकारे परीक्षा स्वरूप काय असेल व एकूण किती पदांची भरती होणार आहे.कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.सिलेक्शन प्रोसेस कशी असणार पगार किती असेल,वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.

SSB Bharti 2023 Short Information [थोडक्यात माहिती]

पदाचे नाव -हेड कॉन्स्टेबल,कॉन्स्टेबल,सब इंस्पेक्टर,एस.आय, इत्यादी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

जागा-एकूण 1646 पदांसाठी पदभरती केली जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.
कुठे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2023
अर्ज शुल्क -खुला प्रवर्ग आणि ओ.बी.सी-100/- रुपये (एस.सी/एस.टी/एक्स सर्विस मॅन आणि महिला – फी नाही)

SSB Recruitment 2023 Notification (सविस्तर पदांचा तपशील)

क्र
पदाचे नावसंख्या
1हेड कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन15
2हेड कॉन्स्टेबल मेकॅनिक296
3हेड कॉन्स्टेबल स्टुअर्ड02
4हेड कॉन्स्टेबल व्हेटनरी23
5हेड कॉन्स्टेबल कम्युनिकेशन578
6कॉन्स्टेबल ड्रायव्हर96
7कॉन्स्टेबल व्हेटनरी14
8कॉन्स्टेबल कारपेंटर ब्लॅक स्मिथ
अँड पेंटर
07
9कॉन्स्टेबल वॉशरमन बार्बर सफाई वाला टेलर गार्डनर, कॉब्लर, कुक अँड वॉटर कॅरियर416
10ए.एस.आय फार्मासिस्ट07
11ए.एस.आय रेडिओग्राफर21
12ए.एस.आय ऑपरेशन थिएटर टेक्निशियन01
13सब इन्स्पेक्टर डेंटल टेक्निशियन01
14सब इंस्पेक्टर पायोनियर20
15सब इंस्पेक्टर ड्राफ्ट्समन03
16सब इंस्पेक्टर कम्युनिकेशन59
17सब इन्स्पेक्टर स्टाफ नर्स महिला29
18ए एस आय स्टेनोग्राफर40
19असिस्टंट कमांडर व्हेटनरी18

SSB Bharti 2023 Education Qualification

मित्रांनो प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळा असणार आहे.

SSB Education Qualification

पद क्रमांक 1 -या पदासाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असावा.
बरोबरच इलेक्ट्रिशनच्या दोन वर्षाचा अनुभव असावा. किंवा आयटीआय मध्ये एक वर्ष अनुभव किंवा दोन वर्षाचा आयटीआय डिप्लोमा असावा.


पद क्रमांक 2 –या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
त्याचबरोबर ऑटोमोबाईल किंवा मोटर मेकॅनिक इंजिनिअरिंग डिप्लोमा उमेदवारा का असला पाहिजे.
किंवा आयटीआय किंवा डिप्लोमा अवजड वाहन चालवण्याचा परवाना असावा.


पद क्रमांक 3-उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.
त्याच्याकडे केटरिंग किचन मॅनेजमेंट चा डिप्लोमा असला पाहिजे.
व त्यात त्याला एक वर्ष अनुभव पाहिजे.

Click Here अशाच प्रकारच्या नवीन भरतीची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.


पद क्रमांक 4-बारावी मध्ये बायोलॉजी या विषयाचा उत्तीर्ण असावा.
पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉप असिस्टंट कोर्स केलेला असावा किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम केलेला असावा.


पद क्रमांक 5– PCM मध्ये बारावी उत्तीर्ण असावा.
किंवा इलेक्ट्रॉनिक/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर/सायन्स आयटीआय इंजीनियरिंग डिप्लोमा असावा.


पद क्रमांक 6-उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना असावा.
दहावी उत्तीर्ण असावा


पद क्रमांक 7-उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.


पद क्रमांक 8-उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा तसेच त्याच्याकडे या पदासाठी दोन वर्ष अनुभव असला पाहिजे.
किंवा त्याच्याकडे आयटीआय मध्ये एक वर्ष अनुभव असला पाहिजे.


पद क्रमांक 9-उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा तसेच त्याच्याकडे या पदासाठी दोन वर्ष अनुभव असला पाहिजे.
किंवा त्याच्याकडे आयटीआय मध्ये एक वर्ष अनुभव असला पाहिजे.


पद क्रमांक 10-उमेदवार हा विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असावा.
बी फार्मा डी फार्मा केलेल्या असावे.


पद क्रमांक 11-उमेदवार हा विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असावा.
रेडिओ डायग्नोसिस डिप्लोमा असावा.
कमीत कमी एक वर्षाचा अनुभव असला पाहिजे.


पद क्रमांक 12-उमेदवार हा विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असावा.
याकडे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन चा डिप्लोमा असला पाहिजे किंवा ऑपरेशन थेटर असिस्टंट कम सेंट्रल स्टेराइड असिस्टंट ट्रेनिंगचा कोर्स असला पाहिजे दोन वर्षाचा.


पद क्रमांक 13-उमेदवार हा विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असावा.
डेंटल हायजेनिस कोर्स असावा व एक वर्षाचा अनुभव.


पद क्रमांक 14-उमेदवाराकडे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा असावा किंवा त्यासमान पदवी.


पद क्रमांक 15-उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा किंवा आयटीआय केले असावे.
किंवा ऑटो कार्ड कोर्स केला असावा व त्यात त्याला एक वर्ष अनुभव असावा.


पद क्रमांक 16-इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन कॉम्प्युटर सायन्स आयटी इंजिनिअरिंग पदवी किंवा बीएससी

पद क्रमांक 17-बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावा GNM दोन वर्षाचा अनुभव असावा.

पद क्रमांक 18-बारावी उत्तीर्ण असावा त्याचबरोबर कौशल्य चाचणी नियम डिक्टेशन दहा मिनिटात 80 शब्द प्रतिमिनिट लिप्यांतरण संगणकावर 50 मिनिटे इंग्रजी किंवा 65 मिनिटे हिंदी.

पद क्रमांक 19-उमेदवाराकडे पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन ही पदवी असावी.

SSB Bharti 2023 Salary

SSB Salary Structure For All Post

त नावपगार (Salary)
SSB Constable Salary (कॉन्स्टेबल)Level-3, 21,700 ते 69,100/-
SSB Head Constable Salary (हेड कॉन्स्टेबल)Level-4, 25,500 ते 81,100/-
SSB ASI Salary
(ए.एस.आय)
Level-5,29,200 ते 92,300/-
SSB Sub Inspector Salary (सब इंस्पेक्टर)Level-6 , 35,400 ते 11,2400/-
SSB ASI Stenographer Salary (ए.एस.आय स्टेनोग्राफर)Level-5 , 29,200 ते 92,300/-
Assistant Commandent Veterinary Salary (असिस्टंट कमांडंट व्हेटनरी)Level-10 , 56,100 ते 1,77,500/-

SSB Bharti 2023 Age Limit

त्यामध्ये देखील वेगवेगळ्या पदांनुसार वयाची पात्रता ही वेगवेगळे असणार आहे.
SSB Age Limit

पद क्रमांक– 1,3,4,5 या पदांसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 ते 25 वर्षे असावे.

पद क्रमांक– 2,6 या पदासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्ष ते 27 वर्ष इतके असावे.

पद क्रमांक– 7 ,8, 13 या पदासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 20 वर्ष ते जास्तीत जास्त 30 वर्ष असावे.

पद क्रमांक -9 या पदासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष ते जास्तीत जास्त 30 वर्ष असावे

पद क्रमांक -10 ते 13 या पदासाठी उमेदवाराचे वय 20 ते जास्तीत जास्त 30

पद क्रमांक 14 तुम्ही जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत अर्ज करू शकता.

पद क्रमांक -15 या पदासाठी तुम्ही कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत अर्ज करू शकता.

पद क्रमांक- 16 पदासाठी तुम्ही कमीत कमी 30 वर्षापर्यंत अर्ज करू शकता.

पद क्रमांक – 17 या पदासाठी तुम्ही 21 ते 30 वर्षापर्यंत अर्ज करू शकता.

पद क्रमांक – 18 या पदासाठी तुम्ही 18 ते 25 वर्षापर्यंत अर्ज करू शकता.

पद क्रमांक – 19 या पदासाठी तुम्ही 23 ते 35 वर्षापर्यंत अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग तसेच ओबीसी -100/-
[S.C/S.T/ExSM/महिला- फी नाही.]

SSB Bharti 2023 Selection Process निवड प्रक्रिया

SSB Selection Process 2023
सर्वप्रथम उमेदवारांची लेखी परीक्षा होते.
लेखी परीक्षेत पात्र होणाऱ्या उमेदवाराची शारीरिक चाचणी
होते.
शारीरिक चाचणीत पात्र होणाऱ्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात येते.
अशाप्रकारे एसएसबी निवड प्रक्रिया होते.

How to Apply SSB Recruitment 2023

How to Apply SSB Bharti 2023

जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांनी एसएसबी च्या खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे.
अधिकृत संकेतस्थळावर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम नोंदणी (रजिस्ट्रेशन) करायचा आहे.
त्यानंतर तुमची माहिती भरल्यानंतर जे काही कागदपत्रांची आपण लिस्ट दिली आहे ते अपलोड केल्यानंतर.
तुम्हाला जे काही अर्ज शुल्क आहे ते भरायचे आहे.
अर्ज शुल्क भरल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे.

SSB Bharti 2023 Notification Link (जाहिरात)

पदाचे नावNotification (जाहिरात)
SSB Constable (कॉन्स्टेबल)Click Here
SSB Head Constable (हेड कॉन्स्टेबल)Click Here
SSB ASI (ए.एस.आय)Click Here
SSB ASI Stenographer (स्टेनोग्राफर)Click Here
SSB Sub Inspector (सब इंस्पेक्टर)Click Here
Assistant Commandent Veterinary (असिस्टंट कमांडंट व्हेटनरी)Click Here

SSB Bharti 2023 Important Links

SSB Offical Website – Click Here

SSB Bharti 2023 Direct Apply Link

SSB BHARTI 2023 च्या कोणत्याही पदासाठी Apply करण्यासाठी Direct link वर क्लिक करा.

Post ( पदाचे नाव )Direct Apply link
SSB Constable (कॉन्स्टेबलApply
SSB Head Constable (हेड कॉन्स्टेबल)Apply
SSB ASI (ए.एस.आय)Apply
SSB ASI Stenographer (स्टेनोग्राफर)Apply
SSB Sub Inspector (सब इंस्पेक्टर)Apply
Assistant Commandent Veterinary (असिस्टंट कमांडंट व्हेटनरी)Apply

सुचना
विद्यार्थी मित्रांनो अर्ज केल्यानंतर तुमचं ऍडमिट कार्ड प्रवेश पत्र हे सर्व काही तुम्हाला एसएसबी च्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला भेटेल. व जवाही तुमची लेखी परीक्षा किंवा शारीरिक चाचणी वैद्यकीय चाचणी होईल त्यांची देखील माहिती तुम्हाला एसएसबी च्या अधिकृत संकेतस्थळावर भेटेल.

SSB FAQ

1) SSB full form
Sashastra Seema Bal


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

1 thought on “SSB Bharti 2023-सशस्त्र सीमा बलात 1646 पदांसाठी भरती-SSB Recruitment 2023”

Leave a Comment