Nashik Mahanagarpalika Udyan Nirikshak Bharti 2023-उद्यान निरीक्षक पदभरती-पगार 30000
Nashik Mahanagarpalika Bharti 2023 : आज पासून नाशिक महानगरपालिकेमध्ये उद्यान निरीक्षक पदासाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.एकूण 07 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. Nashik Municipal Corporation च्या पदांसाठीची Basic Pay Scale [पगार] हा Level-30,000 इतका असणार आहे.यामध्ये जे काही तुमचे भत्ते असतील ते देखील समाविष्ट असणार आहेत.चला मग जाणून घेऊया कशी उद्या निरीक्षक पदासाठी निवड प्रक्रिया [Selection]कशी केली जाते व एकूण किती पदांची भरती होणार आहे.कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील. त्याचबरोबरपगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.
Nashik Municipal Corporation Bharti 2023 [थोडक्यात माहिती]
पदाचे नाव – उद्यान निरीक्षक [Garden Inspector]
एकूण पदसंख्या – 07
अर्ज शुल्क – या पदासाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतला जाणार नाही.
नोकरी ठिकाण- नाशिक
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्यास अधिकृत संकेतस्थळ – www.nmc.gov.in/
अर्ज करण्यास सुरू होण्याची तारीख – 07 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2023
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख -13 जून 2023
मुलाखत [Interview] तारीख – 28/06/2023 रोजी सकाळी 10:00 ते 5:00 वाजेपर्यंत होईल.
Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Education Qualification
Nashik Mahanagarpalika Bharti Information Marathi
उद्यान निरीक्षक [Garden inspector] या पदासाठी शैक्षणिक पात्रताही खालील प्रमाणे.
उमेदवार बीएससी कृषी ही पदवी धारण केलेला असावा. किंवा बीएससी उद्यान विद्या अथवा बीएससी फॉरेस्ट या नियमित 04 वर्षाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्याने पूर्ण केलेला असावा.
Nashik Mahanagarpalika Garden Inspector Bharti 2023 [पदांचा तपशील]
NMC Bharti 2023 Marathi
NMC Salary
नाशिक महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या उद्यान निरीक्षक पदासाठी वेतन [Salary]- 30,000/- रुपये दर महिना इतका असतो.
Age Limit for Nashik Mahanagarpalika Udyan Nirikshak Bharti 2023
उद्या निरीक्षक या पदासाठी उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकतो व जर तुम्ही सेवानिवृत्त कर्मचारी असाल तर तुम्ही 60 वर्षा पर्यंत अर्ज करू शकता.
अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पहा.
Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Selection Process [निवड प्रक्रिया]
वरील सर्व Nashik Mahanagarpalika कडून घेण्यात येणाऱ्या उद्या निरीक्षक [Garden inspector] पदाची निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे.
परीक्षाही ऑफलाइन पद्धतीने मुलाखत स्वरूपात असल्याने तुम्ही दिलेल्या कागदपत्रा चे देखील मार्क मिळणार आहे. निवड परीक्षा ही एकूण 100 गुणा ची असेल.
यामध्ये 90 गुण हे तुमच्या कागदपत्रांचे असतील व 10 गुण हे मुलाखतीचे असतील.
बघूया कशाप्रकारे तुमचे जे काही कागदपत्र असेल त्यांना गुण दिले जातील.
सर्वप्रथम यामध्ये पदवी पदवी उत्तर पदविका पदव्युत्तर पदवी शेवटच्या वर्षाच्या अंतिम गुणांनुसार तुम्हाला इथे 80 गुण देण्यात येतील.
त्यानंतर पदवीत्तर पदविका असल्यास अतिरिक्त एक गुण तुम्हाला येथे भेटेल व पदव्युत्तर पदवी असल्यास अतिरिक्त दोन गुण मिळतील.
व जर एका वर्षा पेक्षा कमी अनुभव असल्यास 0 गुण व एक ते दोन वर्षाचा अनुभव उमेदवाराला असल्यास एक गुण दोन ते तीन वर्ष जर उमेदवाराला अनुभव असेल तर त्याला दोन गुण भेटतील व याप्रमाणे पुढील प्रत्येक वर्षासाठी एक गुण याप्रमाणे जास्तीत जास्त पाच गुण उमेदवाराला भेटू शकता. अशाप्रकारे अनुभवाच्या बाबतीत फक्त शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत असणारा अनुभवच इथे ग्राह्य धरला जाईल.
विशेष ज्ञान मुलाखत साठी उमेदवाराला 10 गुण देण्यात येतील.
Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)
उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.
2 पासपोर्ट साईज फोटो. [2 passport size photo]
जन्मतारखे करता वयाचा दाखला किंवा दहावीचे टीसी किंवा जन्म प्रमाणपत्र इत्यादी उमेदवाराकडे असले पाहिजे.
त्यानंतर उमेदवाराकडे आयडी साठी ओळखपत्र मतदान कार्ड किंवा आधार कार्ड असावे.
त्याचबरोबर उमेदवार उमेदवाराकडे माध्यमिक शाळांतर परीक्षांचे अहर्ता प्रमाणपत्र व गुणपत्रिका व तसेच शेवटच्या वर्षाच्या अंतिम गुणपत्रिका असायला हव्या.
त्याचबरोबर जर उमेदवारास अनुभव असेल तर अनुभवाचे प्रमाणपत्र असावे.
व तसेच मुलाखतीच्या अनुषंगाने जे काही इतर गरजेचे कागदपत्र असतील ते देखील असावे.
व दिलेला सर्व कागदपत्रांची मुलाखतीच्या वेळेस सत्यप्रत उमेदवाराने स्वतःबरोबर बाळगावी.
अशाच प्रकारच्या नवीन भरतीची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा. | Click Here |
Nashik Mahanagarpalika Garden Inspector Bharti 2023 Address To send Application
अर्ज पाठवण्याचा पत्ता खालील प्रमाणे.
उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग दुसरा मजला मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन शरणपूर रोड ,नाशिक
वेळ सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत
Garden and trees authority department second floor Nashik municipal corporation head office Rajiv Gandhi bhawan sharanpur Road Nashik pin code 422002
How to Apply Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Marathi Information
Nashik Mahanagarpalika Udyan Nirikshak पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी लक्षात घ्यावे की फक्त आणि फक्त ऑफलाइन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने केलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच ऑफलाइन पद्धतीने करण्यात येणारा अर्ज तुम्हाला आली दिलेल्या अधिकृत पत्त्यावर करायचा आहे.
NMC Bharti 2023 Guidelines
त्याचबरोबर ऑफलाइन अर्ज करण्याचा कालावधी हा 07 जून 2023 ते 13 जून 2023 इतका राहील या कालावधीत येणाऱ्या अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज भरून झाल्यानंतर अर्ज अशा पद्धतीने पाठवायचा जेणेकरून दिलेल्या वेळेत तो ठराविक पत्त्यावर पोहोचेल.
त्याच बरोबर अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या जाहिरातीची PDF उमेदवारांनी पहावी. तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील जाऊन तुम्ही पाहू शकता.
मुलाखतीस पात्र उमेदवारांना कोणत्याही प्रकारे स्वतंत्ररीत्या कळवण्यात येणार नाही. या ची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
त्यानंतर अर्जाची छाननी केल्यानंतर मुख्यालयातील पात्र उमेदवारांची यादी अधिकृत संकेतस्थळावर तसेच मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळील नोटीस बोर्ड मध्ये मनपा मुख्यालयात राजीव गांधी भवन शरणपूर रोड नाशिक येथे लावण्यात येईल त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी दिनांक 28 6 2023 रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत उमेदवारांना मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर यायचे आहे.
मुलाखतीस येण्याचा खर्च उमेदवाराला स्वतःच्या स्वखर्चाने करायचा आहे.
अर्जाची छाननी पार पडल्यानंतर अंतिम पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
उच्च शैक्षणिक अहर्ता प्राप्त असलेल्या उमेदवारास इथे प्राधान्य देण्यात येईल.
Important Links For Nashik Mahanagarpalika Udyan Nirikshak Bharti 2023
Nashik Mahanagarpalika Udyan Nirikshak Bharti 2023 Notification (PDF)- Click Here
Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Official Website Link – Click Here
Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Important Dates
Application Start Date -07/05/2023
Last Date Of Application – 13/06/2023