About us

Share With Your Friends

Hello friends I am Rushi Palve welcome to our jobdarshak.com So friends the aim of your site is to provide all information about government jobs and schemes, Marathi News , Maharashtra Yojana and entertainment related topics you first.

नमस्कार मित्रांनो जॉब दर्शक मध्ये तुम्हाला शासकीय योजना ,निमशासकीय योजना , सामान्य ज्ञान, सरकारी नोकऱ्या ,सरकारी कर्ज ,पशुधन ,शेतकरी योजना व कायदे वित्त विषयांवर माहिती वाचण्यासाठी भेटेल. या सर्व विषयांवर आमचे लेखक संशोधन करून सर्व माहिती संकलन करतात. आणि आपल्या वाचकांच्या गरजे युक्त माहिती तयार करतात. व तंतोतंत उपयुक्त माहिती आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा नेहमी प्रयत्न राहील.

आपल्या या जॉब दर्शक साईटचा महत्वाचे उद्दिष्ट हेच आहे की ,आपल्या महाराष्ट्रातील तळागळातील शेतकरी व विद्यार्थी बांधवानं पर्यंत राज्य सरकारी तसेच केंद्र सरकारी योजनांबद्दल माहिती पुरवणे.जेणेकरून त्यांनाही सरकारी योजनांचा लाभ होऊ शकेल. व महाराष्ट्रातील कोणताच नागरिक त्याला होऊ शकणाऱ्या लाभापासून वंचित राहणार नाही. म्हणून आमचे सर्व प्रयत्न चालू आहेत. काळाच्या ओघात शेती गरजेचे तंत्रज्ञान व त्यात होणारे बदल या सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना त्यांना समजेल अशा भाषेत पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे.

धन्यवाद!

Email Id :- jobdarshak@gmail.com


Share With Your Friends