Agriculture Insurance Company Bharti 2023-कृषी विमा कंपनीत पदवीधारक उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Agriculture Insurance Company Bharti 2023-मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीमध्ये मार्फत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.यामध्ये agriculture insurance company मार्फत एकूण तब्बल 250 पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी भरतीची सुरुवात 11 जुलै 2023 पासून सुरू आली आहे. व अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2023 ही असणार आहे.त्यामुळे जे ही उमेदवार कृषी विभागातील भरतीची वाट पाहत होते त्यासाठी खुशखबर असणार आहे. मॅनेजमेंट ट्रेनिं या पदासाठी चा पगार 60,000 असणार आहे. तर बघूया कशाप्रकारे इच्छुक उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे.व कोण कोणते उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात हे सर्व आपण या लेखात पाहणार आहोत.

Agriculture Insurance Company India Ltd Recruitment 2023 [थोडक्यात माहिती]

पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनिं [ AIC Bharti 2023]
एकूण पदसंख्या -250
अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग/ओ.बी.सी -₹1000/-
एस.सी/एस.टी/पीडब्ल्यूडी -₹200/-
नोकरी ठिकाण– संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 11/07/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16/07/2023
अधिकृत संकेतस्थळ -www.aicofindia.com

AIC Bharti 2023 Education Qualification शैक्षणिक पात्रता

Agriculture Insurance Company Bharti 2023 Education Qualification आता आपण खाली पाहूया.

मॅनेजमेंट ट्रेनिं
या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतून 60% गुणांसह उत्तीर्ण असावा.
तसेच जे उमेदवार एस.सी/एस.टी/ओ.बी.सी/पी.डब्ल्यू.डी या प्रवर्गातील असतील अशा उमेदवारांना 55% गुणासह उत्तीर्ण असावे.
उमेदवाराने एम.बी.ए [ग्रामीण व्यवस्थापन/कृषी विपणन /कृषी विकास /व्यवस्थापन /कृषी व्यवसाय आणि ग्रामीण विकास तसेच विपणन कृषी/व्यवस्थापन /ग्रामीण व्यवस्थापन यामध्ये उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी असावी.

Agriculture Insurance Company Recruitment 2023 Age Limit

AIC Age Limit आता आपण खाली पाहूया.

01 जून 2023 रोजी कमीत कमी 21ते 30 वर्ष इतके असावे.
तसेच शासन नियमानुसार SC/ST/PWD/ या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यास 05 वर्ष सूट देण्यात आली आहे.
OBC या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यास 03 वर्ष सूट देण्यात आले आहे.

Agriculture Insurance Company Bharti 2023 Application Fees

AIC Application Fees बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला खाली वाचायला भेटेल.

तर मित्रांनो जर तुम्ही खुल्या प्रवर्गात किंवा ओबीसी प्रवर्गात मोडत असाल तर अशा उमेदवारांना 1000/-अर्ज शुल्क भरावे लागेल.

व जर तुम्ही एस.सी/एस.टी/पी.डब्ल्यू.डी या प्रवर्गात मोडत असाल तर तुम्हाला 200/-इतके अर्ज शुल्क भरावे लागले.

AIC Vaccancy 2023 Salary

Agriculture Insurance Company Bharti 2023 Salary तर आता आपण पाहूया की कशाप्रकारे Management Trainee या लेव्हलच्या उमेदवाराला किती पगार दिला जातो.

Management Trainee या पदासाठी उमेदवारांना एकत्रित पगार दिला जातो.
व या उमेदवारांना एकूण 60,000/-वेतन प्रशिक्षणाच्या एका वर्षासाठी दिले जाते.

Bharat Petroleum Bharti 2023Click Here

Important Notes

पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी सूचना आहे की उमेदवारांनी फक्त ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
अर्जाच्या शेवटच्या दिवसानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
जर उमेदवाराने दिलेले माहितीमध्ये काही तफावत व खोटेपणा आढळल्यास असे अर्ज त्वरित बात केले जाईल.
व त्यानंतर अशा बाद झालेल्या अर्जांचा पुन्हा विचार केला जाणार नाही.
त्यामुळे उमेदवारांनी दिलेली माहिती व्यवस्थित अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा चेक करावे जेणेकरून तुमच्याकडून अशी चूक होऊ नये. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज केल्यानंतर त्याचे एक प्रतिज्ञापत्र देखील लिहून द्यावे लागेल त्याचाही नमुना तुम्हाला खालती पीडीएफ मध्ये भेटून जाईल.

Agriculture Insurance Company India Ltd Recruitment Important Links 2023

AIC Bharti 2023 Notification (Pdf) Link – Click Here
Direct Online Apply Link – Click Here
Official Website Link – Click Here

Aic Recruitment 2023 Important Dates

Application Start Date – 11/07/2023
Last Date for Application – 16/07/2023

जॉब दर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती आवडली असेल.तर तुम्ही आमच्या वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.यामुळे तुम्हाला जेव्हाही आम्ही कोणत्या जॉब संदर्भात अपडेट टाकू किंवा नवीन भरतीची माहिती टाकू ती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल.इथे आम्ही आपल्या महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारी सर्व प्रकारच्या ज्या सरकारी नोकऱ्या संदर्भात माहिती असते ती शंभर टक्के खरी व लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चूक अथवा प्रॉब्लेम आढळल्यास तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट सेक्शन मधील पेज वरती जाऊन आम्हाला त्या संदर्भात माहिती देऊ शकता.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment