BAMU Bharti 2023- डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 290 जागांसाठी पदभरती सुरू-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

BAMU Bharti 2023- डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 290 जागांसाठी पदभरती सुरू-Apply Now

BAMU Aurangabad Bharti 2023

BAMU Bharti 2023: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये विविध विभागातील पदभरतीसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक तसेच शिक्षक अशा दोन पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठीचे वेतन हे 24,000/-इतके असणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार 26 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.

चला तर मग पाहूया की BAMU Aurangabad Bharti 2023 मध्ये कशा प्रकारे अर्ज करायचा आहे.व तसेच एकूण किती पदांची भरती होणार आहे.इच्छुक उमेदवार डायरेक्ट खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.त्याचबरोबर कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.पगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.

BAMU Recruitment 2023 [थोडक्यात माहिती]

पदाचे नाव – शिक्षक व सहाय्यक प्राध्यापक इत्यादी.
एकूण पदसंख्या -290
अर्ज शुल्क -खुल्या प्रवर्गासाठी -200/-
मागासवर्गीय – 100/-
नोकरी ठिकाण- औरंगाबाद, महाराष्ट्र
अर्ज पद्धती-ऑनलाईन /ऑफलाइन
अधिकृत संकेतस्थळ – Www.bamu.ac.in
अर्ज करण्यास सुरू होण्याची तारीख – 17 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जून 2023
अर्ज केल्याची हार्ड कॉपी विद्यापीठाला पाठवण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023

BAMU Aurangabad Bharti 2023 Education Qualification

या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे आहे.

शिक्षक
या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण हे एम.एस.सी/एम/टेक/ नेट/पीएच.डी

सहाय्यक प्राध्यापक
या पदासाठी उमेदवारांचे शिक्षण हे एम.एस.सी/एम/टेक/एम.इ/सी.इ.टी/नेट/पीएच.डी

अशाच प्रकारच्या नवीन भरती संबंधी माहिती पाहण्यासाठी इथे – Click Here

BAMU BHARTI Details 2023 Information Marathi [पदांचा तपशील]

शिक्षक
या पदासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात एकूण 245 जागा भरण्यात येणार आहे.

सहाय्यक प्राध्यापक
या पदासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात एकूण 45 जागा भरण्यात येणार आहे.

Age Limit for BAMU Aurangabad Bharti 2023

शिक्षक तसेच सहाय्यक प्राध्यापक पदासाठींची वयोमर्यादा खालील प्रमाणे.

शिक्षक
या पदासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 22 ते जास्तीत जास्त 35 वर्ष असावे.

सहाय्यक प्राध्यापक
या पदासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 22 ते जास्तीत जास्त 35 वर्ष असावे.

या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.

BAMU Recruitment Notification 2023 Selection Process [निवड प्रक्रिया]

या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवाराचे अर्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ कडे मागवण्यात येतील.
व त्यानंतर उमेदवारांच्या अर्ज पडताळणी नंतर कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणीत उत्तीर्ण होतील त्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.

वर दिलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया ही सारखीच असणार आहे.

BAMU Aurangabad Vaccancy 2023 Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

Self attested certificate
Date of birth certificate
Matriculation high school certificate
Essential qualification degree along with the marksheet.
Caste certificate

त्याचबरोबर उमेदवार उमेदवाराकडे माध्यमिक शाळांतर परीक्षांचे अहर्ता प्रमाणपत्र व गुणपत्रिका व तसेच शेवटच्या वर्षाच्या अंतिम गुणपत्रिका असायला हव्या.
त्याचबरोबर उमेदवाराकडे अनुभवाचे प्रमाणपत्र असावे.
अर्ज करण्यासाठी जे काही इतर गरजेचे कागदपत्र असतील ते देखील असावे.

How to Apply BAMU Recruitment 2023

BAMU Aurangabad Bharti 2023 पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.

उमेदवारांनी लक्षात घ्यावे की या पदासाठी तुम्ही ऑनलाइन तसेच ऑफलाईन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील.
व दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज देखील स्वीकारले जाणार नाही.
त्याचबरोबर ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी हा 26 मे 2023 ते 26 जून 2023 इतका राहील या कालावधीत येणाऱ्या अर्ज स्वीकारले जातील.
त्याच बरोबर अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या जाहिरातीची Pdf उमेदवारांनी पहावी. तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील जाऊन तुम्ही पाहू शकता.
अर्जाची छाननी पार पडल्यानंतर अंतिम पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना बोलवण्यात येईल.

Important Links for Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Bharti 2023

BAMU Aurangabad Bharti 2023 Notification (Pdf) – Click Here

PDF File 2 Link – Click Here

Direct Online Apply Link – Click Here

Official Website Link – Click Here

BAMU Bharti 2023 Important Dates

Application Start Date -26/05/2023

Last Date of Application – 26/06/2023

अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

एकदा भरलेले अर्ज शुल्क उमेदवारांना पुन्हा परत केले जाणार नाही.
म्हणजेच अर्जाची फी नॉन रिफंडेबल असणार आहे.
तसेच उमेदवाराने अर्जात दिलेली सर्व माहिती बरोबर असावी कोणती माहिती चुकी कसं आढळल्या स तुमचा अर्ज त्वरित रद्द करण्यात येईल.याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
तसेच सदर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांची संख्या कमी तसेच जास्त देखील होऊ शकते त्यासंदर्भात सर्व अधिकार हे विद्यापीठाने स्वतःकडे राखून ठेवले आहेत तसेच भरती प्रक्रिया रद्द करण्यात देखील अधिकार विद्यापीठाकडे राखीव ठेवण्यात आले आहे.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

1 thought on “BAMU Bharti 2023- डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 290 जागांसाठी पदभरती सुरू-Apply Now”

Leave a Comment