बस कंडक्टर ड्रायव्हर पदाची भरती सुरू-8 वी किंवा 10 वी पास उमेदवार देखील करू शकता अर्ज-Best Bus Bharti 2024

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Best Bus Bharti 2024 -कंडक्टर आणि ड्रायव्हर पदासाठी बेस्ट बस मध्ये 8 वी 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी भरती 2024-Apply Now

Best Bus Bharti 2024 -नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा Best Bus Recruitment 2024 मध्ये मेगा भरती केली जात आहे. [ Best Bus Recruitment 2024 ] मध्ये विविध विभागातील पदांची भरती सुरू झाली आहे.या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात जागा भरल्या जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करता येणार या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुन 2024 असणार आहे.
Best Bus Bharti 2024-बेस्ट बस त्यांच्या उपक्रमात चालवण्यात येणाऱ्या बैलगाड्यांमधून प्रवासी वाहतुकीसाठी मुंबई शहरातील प्रतीक्षा नगर माझ्या सांताक्रुज धारावी मुलुंड वडाळा अशा इतरत्र बस आघाडीतून प्रवर्तित होणाऱ्या रोजगारांसाठी बस चालक तसेच वाहक या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे तरी पात्र वैशू उमेदवारांनी दिलेल्या वेळेच्या मदतीमध्ये आपले अर्ज पाठवावे ऑनलाइन ईमेल द्वारे पाठवायचे आहेत तसेच या पदांसाठी आठवी तसेच दहावी उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे आठवी आणि दहावी उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

मध्ये या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

एकूण पदे [Total Post] – एकूण जागा संदर्भात मूळ जाहिरातीमध्ये कोणतेही स्पष्टीकरण नाही.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

पदाचे नाव [ Post Name ] –प्रवासी वाहक [ड्रायव्हर], आणि कंडक्टर

पदा संबंधी संपूर्ण माहिती खालील तक्त्याप्रमाणे.

शैक्षणिक पात्रता [ Education Qualification ] –

पद क्रमांक 1] बस चालक

या पदासाठी उमेदवार कमीत कमी 8 वी पास असणे आवश्यक आहे.
प्रादेशिक परिवहन मंडळाने प्राधिकरणाद्वारे जारी केलेला प्रवासी अवजड वाहन परवाना उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे तसेच बॅच असावा.
तसे उमेदवाराकडे किमान एक वर्षाचा प्रवासी अवजड वाहन चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
तसेच पात्र उमेदवाराला मराठी येणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 2] – बस वाहक [ कंडक्टर ]

या पदासाठी उमेदवार कमीत कमी 10 वी पास असणे आवश्यक आहे.
प्रादेशिक परिवहन मंडळाने प्राधिकरणाद्वारे जारी केलेला प्रवासी अवजड वाहन परवाना उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे तसेच बॅच असावा.
पात्र उमेदवाराला मराठी येणे आवश्यक आहे.

बस वाहक व कंडक्टर या पदासाठी व भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधा

  • 865 700 1701
  • 865 700 1725
  • 865 700 1716
  • 865 700 1773

टिप [ Note] – भरती संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ पाहावी.

https:l/forms.gle/ WJ2VvKtEDYAASTD77

E-mail: recruitment@mutspl.com

वयोमर्यादा [ Age Limit ] :

पगार – नियमानुसार दिला जाईल. अधिक माहिती तुम्हाला जाहिरातीच्या मूळ पीडीएफ मध्ये पाहायला भेटेल.

नोकरीचे ठिकाण [ Job Location ] : मुंबई महाराष्ट्र

अर्जा च्या महत्त्वाच्या तारखा [Application Important Dates ]

अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 17 जून 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख –21 जून 2024

How to Apply Best Bus Recruitment Bharti 2024

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
लागणारे आवश्यक ते कागदपत्र तुम्हाला अर्जा सोबत जोडायचे आहे.
तसेच उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती बिनचूक सादर करणे अनिवार्य आहे. अर्जामधील माहिती मध्ये कोणत्याही प्रकारचे चूक झाल्यास अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच उमेदवाराने अपूर्ण माहितीसाठी जमा केल्यास असे अर्ज देखील रद्द केले जातील.
उमेदवारांनी या भरती संदर्भातील सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी तसेच वर दिलेल्या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट पाहू शकता.

अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाच्या लिंक्स [Important Links for Application]

जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👉 इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment