BMC Bharti 2023-बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Table of Contents

   BMC Bharti 2023

BMC Bharti 2023-बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023-रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. चला मग जाणून घेऊया नेमकी कोणत्या पदाची भरती बीएमसी मध्ये केली जाणार आहे व जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांनी अशा प्रकारे अर्ज सादर करायचा या सर्व गोष्टी आपण या लेखात बघणार आहोत.

कशाप्रकारे आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ ग्रंथपाल या पदासाठी अर्ज करायचा आहे,अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे की ऑफलाईन ,अर्ज करण्यास सुरुवातीची तारीख ते अर्जाची शेवटची तारीख.अर्जासाठी किती शुल्क लागेल. तुम्हाला या पदासाठी अर्ज करण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतील. पोलीस पाटील पदासाठीआ लागणारा अभ्यासक्रम.

इच्छुक उमेदवार डायरेक्ट खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.त्याचबरोबर कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.


अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन
अर्ज कसा व कोणत्या पत्त्यावर पाठवायचे आहेत ते सर्व माहिती तुम्हाला खालती वाचायला भेटेल.

पदाचे नाव – कनिष्ठ ग्रंथपाल
नोकरी ठिकाण -मुंबई ( महाराष्ट्र )
वयाची अट – 18 ते 38 वर्षा पर्यंत. ( मागासवर्गीय – ०५ वर्ष सुट )

BMC Bharti 2023 Education Qualification शैक्षणिक पात्रता –

  • उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक ( बी.ए /बी .कॉम / बी.एस.सी ) असावा, व तसेच ग्रंथालय विषयातील पदवीधारक ( बी.एल.आय.एस.सी / एम.एल.आय.एस.सी ) या पदवी असणे आवश्यक आहे.
  • एम एस सी आय टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
  • मराठी टायपिंग 30 शब्द पर मिनिट परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • इंग्रजी टायपिंग 30 शब्द पर मिनिट परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.
  • अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
  • आता कसं आहे माझा डेटा होस्टिंग घर वरती जातो

BMC Bharti 2023 Age Limit ( वयाची पात्रता)

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या कनिष्ठ ग्रंथपाल पदासाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 38 वर्षा पर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवारांसाठी कनिष्ठ ग्रंथपाल या पदासाठी कमीत कमी व हे 18 ते जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.

परीक्षा शुल्क – ३४५ रुपये.

मेन मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ ग्रंथपाल या पदासाठी अर्ज पद्धती ऑफलाईन असणार आहे व त्यासाठी लागणारा अर्ज शुल्क 345 रुपये हा सर्व प्रवर्गांसाठी एकच असणार आहे.

पगार – २५,०००/- रुपये.
अर्ज पाठवण्याचा पत्ता –

• लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक जावक विभागात.

सूचना

दिलेल्या ठराविक पत्त्यावर उमेदवारांना अर्ज पाठवायचा आहे जर ठराविक वेळेत व ठराविक ठिकाणी अर्ज न पोहोचल्यास किंवा अर्ज पोहोचण्यास विलंब झाल्यास अशा प्रकारचे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

जर तुमच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्यास किंवा काही चुका आढळल्यास तुमचा अर्ज डायरेक्ट रद्द केला जाईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी व अर्ज भरून झाल्यानंतर तो पुन्हा एकदा व्यवस्थितपणे तपासून पहावा जेणेकरून तुमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर ती तुम्हाला लगेच समजेल व ती तुम्ही दुरुस्त करू शकाल.

अधिकृत संकेतस्थळ – www.portal.mcgm.gov.in
भरतीचे अधिकृत जाहिरात बघण्यासाठी – इथे क्लिक करा
उमेदवारांसाठी सूचना

अर्ज करण्या अगोदर उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी लक्षात घ्यावे की फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने केलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणारा अर्ज तुम्हाला आली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर करायचा आहे.
उमेदवारांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपला नाव या लिंक वर क्लिक करायचं जेणेकरून तुम्ही डायरेक्ट अर्ज करण्याच्या पेजवर री डायरेक्ट होशाल.
त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याचा या कालावधीत येणाऱ्या अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ उमेदवारांनी ठेवायची आहे.
त्याच बरोबर अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या संकेतस्थळावर तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी लागणारे अधिकृत वेबसाईटची लिंक्स मी तुम्हाला इथे खालती देईल.इच्छुक उमेदवाराने सर्वप्रथम अधिकृत साइटवर जायचं इथे आल्यानंतर होम पेज मध्ये तू तुम्हाला न्यू रिक्रुटमेंट सेक्शन किंवा रिक्रुटमेंट सेक्शन दिसेल त्यावर क्लिक करा.त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पदभरतीचे जाहिरात दिसेल.त्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला BMC Bharti 2023 भरती संबंधित सर्व काही माहिती तिथे भेटेल.त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्जाचा फॉर्म ओपन होईल व त्यानंतर तुमची माहिती भरल्यानंतर तुम्हाला नवीन पेज वरती अर्ज शुल्क भरून तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता.अशा प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता.

सूचना :- अशाच प्रकारच्या नवीन भरत्या संबंधित माहिती आम्हालाभेटेल तशी आम्ही तुम्हाला ती लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी फक्त तुम्हाला आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचे जेणेकरून ती माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल व तसे अशाच प्रकारच्या राज्य सरकारी व केंद्र सरकारी नोकऱ्यांसाठी तसेच योजनांसाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment