BMC Bharti 2023|बृहन्मुंबई महानगरपालिकेत रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

BMC Bharti 2023

BMC Bharti 2023 खूप दिवसांपासून बीएमसी मध्ये आहे वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघत आहे तसेच पुन्हा एकदा न्यूरोलॉजी तंत्रज्ञ साठी पदभरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे जे ही इच्छुक उमेदवार असतील त्यांनी त्वरित अर्ज करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे १३ एप्रिल 2023. उमेदवारांनी लक्षात घ्यायचंय यासाठी जो अर्ज आहे तो तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज हा तुम्हाला अधिष्ठाता लोकमान्य टिळक मुन्सिपल मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल सायन येथे पाठवायचा आह अर्ज पाठवण्याच्या शेवटच्या तारखेनंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच ही भरती वॉकिंग इंटरव्यू च्या प्रकारात घेतले जाणार आहे

BMC Recruitment 2023

चला तर मग पाहूया की BMC Bharti 2023 मध्ये कशा प्रकारे भरती प्रक्रिया राबवली जाते व एकूण किती पदांची भरती होणार आहे.इच्छुक उमेदवार डायरेक्ट खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.त्याचबरोबर कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.पगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.

पदाचे नाव : न्यूरोलॉजी तंत्रज्ञपदसंख्या -01

पात्रता – उमेदवाराने बी पी एम टी ( Bachelor In Paramedical Technology In Neurology ) व महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठामार्फत चालविला जाणारा न्यूरोलॉजी विषयातील हा पूर्ण वेळ तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा व त्याने बारा महिने ची इंटरशीप पूर्ण केली असावी.

पगार – 20,000/दर महिना

अर्ज सुरू होण्याची तारीख – 4 एप्रिल 2023 उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आतच अर्ज करायचा आहे .

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल 2023 या तारखेनंतर केलेले कोणत्याही अर्ज स्वीकारले जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

नोकरी ठिकाण – मुंबई

भरती प्रक्रिया :- मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत – अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा

अर्ज करणाऱ्यांसाठी काही सूचना -पोस्टाने पाठवलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाहीसर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा केला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

BMC Bharti Documents

Self attested certificateDate of birth certificateMatriculation high school certificateEssential qualification degree along with the marksheet.Caste certificate

त्याचबरोबर उमेदवार उमेदवाराकडे माध्यमिक शाळांतर परीक्षांचे अहर्ता प्रमाणपत्र व गुणपत्रिका व तसेच शेवटच्या वर्षाच्या अंतिम गुणपत्रिका असायला हव्या.त्याचबरोबर उमेदवाराकडे अनुभवाचे प्रमाणपत्र असावे.अर्ज करण्यासाठी जे काही इतर गरजेचे कागदपत्र असतील ते देखील असावे.

अर्जातील नावाचा पुरावा. [एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.]वयाचा पुरावा शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावासामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा.आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा.अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक वैद्य असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र.पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा.मात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.प्रकल्पग्रस्ता आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. एसएससी नावात बदल झाल्याचा पुरावा.अनारकी व महिला मागासवर्गीय आदुब खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास आदिवासी प्रमाणपत्र लागेल.मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लागेल.लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्रअनुभव प्रमाणपत्र असल्यास

उमेदवारांनी लक्षात ठेवायचा आहे की भरतीसाठी लागणारे सर्व काही कागदपत्र तुम्हाला सर्व ओरिजनल व तुमच्या सोबत ठेवायचे आहे.

Important notes for all students

विद्यार्थी मित्रांसाठी काही महत्त्वाच्या सूचना.

या भरतीसाठी तुम्हाला मित्रांनो ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाइनशिवाय कोणत्याही दुसऱ्या पद्धतीची अर्ज स्वीकारले जाणार नाही. वेळेच्या नंतर आलेला कोणताही अर्ज स्वीकारला जाणार आहे खाली दिलेल्या पत्त्यावर आज आल्यास तो स्वीकारला जाणार आहे.

How to Apply for BMC Bhatt 2023

उमेदवारांनी लक्षात घ्यावे की या पदासाठी तुम्ही तसेच ऑफलाईन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील.व दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज देखील स्वीकारले जाणार नाही.त्याचबरोबर ऑफलाइनअर्ज करण्याचा कालावधी हा 3/04/2023 ते 13/04/2023 इतका राहील या कालावधीत येणाऱ्या अर्ज स्वीकारले जातील.त्याच बरोबर अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या जाहिरातीची Pdf उमेदवारांनी पहावी. तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील जाऊन तुम्ही पाहू शकता.अर्जाची छाननी पार पडल्यानंतर अंतिम पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना बोलवण्यात येईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- अधिष्ठाता, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, सायन, मुंबई- 400022.

जाहिरातीची पीडीएफ बघण्यासाठीयेथे क्लिक करा

विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला भरती संबंधित माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा व आपल्या मित्राला नोकरी मिळवण्यास मदत करा. तसेच इतर सरकारी नोकऱ्या तसेच योजना बद्दल सर्वात प्रथम माहिती हवी असल्यास आमच्या जॉब दर्शक या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Central caste certificate information

तर मित्रांनो जर तुम्हाला राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण पाहिजे असेल तेव्हा तुम्हाला राज्य सरकारचे कास्ट सर्टिफिकेट लागतं.तसेच जर तुम्हाला राज्याबाहेरील नोकऱ्यांसाठी अर्ज करायचा असतो तेव्हा तुमच्याकडून तुमचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सेंटर कास्ट सर्टिफिकेट आपण काढायचं कसं.तर आता जेव्हाही तुम्हाला सेंट्रल का स्टेटमेंट काढायचा असेल तर त्यासाठी आधी तुमच्याकडे स्टेट कार्ड सर्टिफिकेट असलं पाहिजे तरच तुम्ही सेंट्रल कास्ट रेल्वेसाठी अप्लाय करू शकता.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment