BMC Bharti 2023-Mcgm Recruitment 2023-बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

BMC Bharti 2023-Mcgm Recruitment 2023- बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023 BMC Bharti 2023-उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी-Mcgm Recruitment 2023-बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023

Table of Contents

BMC Recruitment 2023

BMC Bharti 2023-बृहन्मुंबई महानगरपालिकेत मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी पदभरती केली जात आहे. महानगरपालिका सामान्य रुग्णालयात आणि वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी तत्त्वावर काही पदांची भरती केली जात लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ फार्मासिस्ट,फिजिओथेरपिस्ट अशा प्रकारे या 03 पदांसाठी भरती केली जाणार आहे.त्या संबंधित अधिकृत माध्यमांतून जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे

कशाप्रकारे परीक्षा स्वरूप असेल किंवा व डायरेक्ट मुलाखत असेल,एकूण किती पदांची भरती होणार आहे.कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार पगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा.तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.

Clickअशा प्रकारच्या नवीन भरतीची माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

BMC Bharti 2023-Short Details

पदाचे नाव -प्रयोगशाळा तंत्रज्ञ फार्मासिस्ट,फिजिओथेरपिस्ट इत्यादी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

एकूण 28 पदांसाठी पदभरती केली जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.
कुठे ठिकाण – मुंबई
आता सुरू होण्याची तारीख – 22 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मे 2023
त्याचबरोबर अर्जात चूक दुरुस्त करण्याची तारीख – 12 ते 14 जून ही असणार आहे‌.

Name Information
Post namePhysiotherapist,Laboratory Technician, Pharmacist
Post28
Age limit18 to 38 Years
How to ApplyOfline
Job LocationMumbai
Last Date for Apply30/05/2023
Application Fees580/-

BMC Bharti 2023 Age Limit

Age limit for BMC

या पदासाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष ते जास्तीत जास्त 38 वर्ष पाहिजे.

BMC Bharti Education Qualification 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे.
शैक्षणिक पात्रताही त्या त्या पदांनुसार वेगवेगळी असणार आहे.

  • Physiotherapist (भौतिकोपचार )-

या पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी.एस.सी. भौतिकोपचार तज्ञ किंवा बॅचलर ऑफ फिजिओथेरपी इ.पदवीधारक असला पाहिजे.
  • Laboratory technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)

उमेदवाराकडे विज्ञान शाखेतील बीएससी ची पदवी धारण केलेली असावी.तसेच शासनमान्य विद्यापीठाची एम सी बी टी किंवा डी एम एल टी पदविका उमेदवार उत्तीर्ण असावा त्यात बरोबर बीएससी प्लस डी एम एल टी किंवा दोन्हीही.
उमेदवाराने १२वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातयांच्याकडील निम्मे वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅब्रॉडरी मेडिसिन या विषयातील पदवी उमेदवाराकडे असली पाहिजे.
  • Pharmacist (औषध निर्माता)

उमेदवाराकडे शासनमान्य जनशिक्षण पडताळणी फार्मसी मधील पदविका किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची फार्मसी मधील पदवी असणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर उमेदवार हा महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल कडे नोंदणी झालेली असावी.

BMC Bharti 2023 Salary

या तिन्ही पदांसाठी वेतन सुरुवातीला 18000 रुपये ते 25000 रुपये.

अर्ज पाठवण्याचा पत्ता
लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय आवक जावक विभागात तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.

उमेदवारांसाठी महत्वाची सूचना तुम्हाला दिलेला या पत्त्यावरती अर्ज पाठवायचा आहे. याव्यतिरिक्त कुठल्याही पत्त्यावरती किंवा अर्जाच्या शेवटच्या दिवसानंतर जर अर्ज आल्या तर अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

BMC Bharti 2023 Selection Process निवड प्रक्रिया


उमेदवाराची निवड ही मुलाखत (interview) द्वारे होणार आहे.

उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

अर्ज हा तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे.
त्यामुळे अर्ज हा पत्राद्वारे 30 मे 2023 रोजी पोहोचेल अशा पद्धतीने पाठवावा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्र,प्रमाणपत्र जोडावीत.
त्याचबरोबर जर तुमचा अर्ज अपूर्ण असेल तर अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अधिकृत माहिती वेबसाईटवर दिलेली आहे.

BMC Official Website – Click Here

Feedback

जर तुम्हाला आमची ही नोकरी संदर्भातील माहिती आवडली असेल तर नक्कीच ही माहिती तुमच्या मित्रांन सोबत शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे कोणालातरी सरकारी नोकरी भेटू शकले.

अशाच प्रकारच्या मोफत राज्य सरकारी तसेच केंद्र सरकारी नोकरी संदर्भात माहिती पाहण्यासाठी तुम्ही आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकतात.जेणेकरून अशाच प्रकारच्या नोकरी संदर्भात माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल.

तर मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही आमच्या व्हाट्सअप ला जॉईन करू शकता व तसेच आमच्या टेलिग्राम ग्रुप देखील आहे त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तुम्हाला फक्त जायचे आणि टेलिग्राम वरती नाव सर्च करायचा आहे लगेच तुम्हाला आमच्या टेलिग्राम ग्रुप दिसेल तुम्ही जॉईन करू शकता व तुम्हाला तिथे आम्हाला प्रश्न विचारता येतील व तुम्हाला जर एखाद्या ठराविक जॉब बद्दल माहिती पाहिजे असेल त्याबद्दल माहिती सुद्धा आम्ही या मार्फत तुम्हाला पोचवायला प्रयत्न करू तर लवकर जा आमच्या टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन व्हा धन्यवाद.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

1 thought on “BMC Bharti 2023-Mcgm Recruitment 2023-बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023”

Leave a Comment