BMC Clerk 1846 Post Bharti 2024जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक पदाच्या 1891 जागांसाठी भरती सुरू 

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

BMC Clerk Bharti 2024 -खूप दिवसानंतर बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत 1846 जागा भरल्या जाणार आहे.तसेच अशाच प्रकारचे जॉब अलर्टस मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या जॉब दर्शक या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. रिक्त पदांसाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 

या भरती अंतर्गत लिपिक पदाच्या एकूण 1846 जागा भरल्या जाणार आहे. तर या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा अर्दासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या लिंक्स, अर्जसाठी लागणारी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या लेखक पाहायला भेटेल. तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा या संबंधित माहिती आता आपण पाहूया. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 ही असणार आहे. 

BMC Clerk 1846 Post Bharti 2024 [थोडक्यात माहिती

भरती विभाग – बृहन्मुंबई महानगरपालिका [BMC Bharti 2024]

पदांची नावे -कार्यकारी सहाय्यक [लिपीक]

पदसंख्या – 1846

नोकरीचे ठिकाण – मुंबई,महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन 

अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 ऑगस्ट 2024 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 सप्टेंबर 2024 

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग-1000/- [मागासवर्गीय प्रवर्गासाठी-900/-]

BMC Clerk Post Bharti 2024 [ शैक्षणिक पात्रता ]

कार्यकारी साहाय्य [लिपिक]: (i) 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी  (ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iii) MS-CIT किंवा समतुल्य

BMC Clerk Bharti 2024 [ पगार ]

कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी किती पगार दिला जाईल या संदर्भात संपूर्ण माहितीसाठी उमेदवाराने जाहिरातीची मूळ पीडीएफ पहावी.

BMC Clerk Bharti 2024 Age Limit 

14 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

How To Apply BMC Clerk 1846 Bharti 2024 [अर्ज कसा करावा] 

 सर्वप्रथम उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून एसएनडीटी महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे. 

तेथे त्यांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचा आहे. 

हे पण वाचाअशाच प्रकारच्या नवनवीन भरती संदर्भात माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते स्वतः संबंधित तसेच शिक्षणामध्ये संपूर्ण माहिती त्यांना अर्जामध्ये भरायची आहे.

तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची मूळ पीडीएफ नक्की पहावे व त्यानंतरच अर्ज करावा. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 असल्याने उमेदवारांनी त्या अगोदरच अर्ज करावा. 

BMC Clerk Bharti 2024 Important Links [अर्ज करण्यासाठी लागणारे महत्त्वाच्या लिंक्स]

 जाहिरातींचे मूळ पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा 

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा 

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment