Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत वाहन चालक पदाची भरती सुरू

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Bombay High Court Bharti 2024-मुंबई उच्च न्यायालयामार्फत वाहन चालक पदाची भरती केली जात आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारा कडून ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. तरीदेखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत व या सुवर्णसंधीचा होईल तितक्या लवकर फायदा घ्यावा. स्वतः महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मार्फत या भरतीचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. ही जाहिरात स्वतः प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यामार्फत प्रकाशित करण्यात आली आहे उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहून अर्ज करावा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची इच्छुक होणार नाही.

Bombay High Court Bharti 2024- मध्ये या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

Bombay High court Recruitment 2024 – Bombay High Court announce new recruitment in 2024/Mumbai Uchha Nayalaya Bharti 2024 For The 08 Driver Post

एकूण पदे [Total Post] – 08

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

पदाचे नाव [ Post Name ] – चालक [ Driver]

पदा संबंधी संपूर्ण माहिती खालील तक्त्याप्रमाणे.

वयाची अट -[ Age criteria ] – 21 ते 38 वर्षापर्यंत [ मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्ष सूट ]

शैक्षणिक पात्रता [ Education Qualification ] –

उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा
उमेदवाराकडे हलके मोटार वाहन चालक [ LMV ] परवाना असावा.
उमेदवाराकडे 03 वर्षाचा अनुभव असावा.

अर्ज शुल्क – 200/- रुपये

परीक्षा [Exam]- येत्या काही दिवसांमध्ये कळविण्यात येईल.

टिप [ Note] – भरती संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ पाहावी.

नोकरीचे ठिकाण [ Job Location ] : नागपूर, महाराष्ट्र

निवड पद्धत – निवड पद्धत संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला जाहिरातीच्या मूळ पीडीएफ मध्ये पाहायला भेटेल.

वरील दिलेली माहिती मध्ये काही कमतरता असू शकते त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करणे अगोदर भरतीची अधिकृत जाहिरात पाहूनच अर्ज करावा.
जेणेकरून तुमच्याकडून अर्ज करताना कोणत्याही चुका होणार नाही.

अर्जा च्या महत्त्वाच्या तारखा [Application Important Dates ]

अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 20 जून 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2024

How to apply Bombay High Court Bharti 2024

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
लागणारे आवश्यक ते कागदपत्र तुम्हाला अर्जा सोबत जोडायचे आहे.
तसेच उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती बिनचूक सादर करणे अनिवार्य आहे. अर्जामधील माहिती मध्ये कोणत्याही प्रकारचे चूक झाल्यास अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच उमेदवाराने अपूर्ण माहितीसाठी जमा केल्यास असे अर्ज देखील रद्द केले जातील.
उमेदवारांनी या भरती संदर्भातील सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी तसेच वर दिलेल्या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट पाहू शकता.

अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाच्या लिंक्स [Important Links for Application]

जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👉 इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment