Chhatrapati Sambhajinagar Mahakosh Bharti 2025 :मित्रांनो खूप दिवसांपासून सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. कारण आता नाशिक महाकोष मध्ये [Chhatrapati Sambhajinagar Mahakosh Recruitment 2025 Information In Marathi] या ठिकाणी ऐकून 42 पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रात (विभागात) भरती निघालेली नव्हती त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवायचा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे असं म्हणायला काही अडचन नाही. व या भरतीमध्ये तसेच इतर पदे भरली जाणार आहे. मित्रांनो पाहूया या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा ,काय असेल सर्व काही गोष्टी आपण या लेखात पाहणार आहोत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2025 ही असणार आहे.
Chhatrapati Sambhajinagar Mahakosh Bharti 2025: [पदा संबंधित थोडक्यात माहिती ]
Total: 42 पदे.
भरती पद्धत – ऑनलाईन
भरती विभागाचे नाव – Chhatrapati Sambhajinagar Mahakosh Bharti 2025
पदा संबंधित संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | कनिष्ठ लेखापाल (गट क) | 42 |
Chhatrapati Sambhajinagar Mahakosh Bharti 2025Education Qualification Information In Marathi [शैक्षणिक पात्रता]:
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
Age Limit Chhatrapati Sambhajinagar Mahakosh Bharti 2025 [वयाची अट]:
16 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
वेतन [ पगार ] – जाहिरातीचे मूळ पीडीएफ पहा.
हे पण वाचा – 10वी पास विद्यार्थ्यांसाठी CISF मध्ये चालक भरती 2025 संपूर्ण माहिती पहा
नोकरी ठिकाण [ Job Location ]: छत्रपती संभाजीनगर , महाराष्ट्र
[अर्ज शुल्क] :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
Important Dates For Chhatrapati Sambhajinagar Mahakosh Bharti 2025[महत्त्वाच्या तारखा ]
अर्ज भरण्यास सुरुवात – 23 जानेवारी 2025
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2025
परीक्षा – परीक्षेच्या संदर्भात नंतर कळविण्यात येईल.
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.
Gondia Chhatrapati Sambhajinagar Mahakosh Bharti 2025 Important Links
अर्जाच्या लिंक्स | Important links for job |
---|---|
जाहिरातीची मूळ [ PDF] | Click Here |
Online अर्ज | Click Here |
अधिकृत संकेतस्थळ | Click Here |
जॉबदर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना
सूचना – विद्यार्थ्यांनी अर्ज करण्या अगोदर संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या वाचावे व जाहिरातीचे मूळ पीडीएफ पाहून अर्ज करावा.
उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
वरील पदभरती संदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल त्यासाठी उमेदवाराने वारंवार संकेतस्थळास भेट द्यावी.
वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.