CIDCO lottery 2024: लवकरच निवडणुकी अगोदर सिडको च्या 25000 घरांचा धमाका

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

CIDCO lottery 2024: मुंबईमध्ये स्वतःच छोट का होईना पण स्वतःचं घर असणार हे प्रत्येकाचे  स्वप्न त्यातच म्हाडाच्या लॉटरीनंतर आता नागरिकांचे ध्यान हे सिडको लॉटरी कडे लागून तर आता नागरिकांना जास्त वेळ थांबावे लागणार नाहीये कारण लवकरच सिडको महामंडळातर्फे 25000 घरांचे लॉटरी काढण्यात येणार आहे. वही लॉटरी निवडणुकीच्या अगोदरच आचारसंहिता लागण्यापूर्वीच जाहीर केली जाईल अशी सूत्रानुसार माहिती मिळाली आहे.

 सिडको ने मागील काही वर्षांमध्ये विविध घटकांसाठी 25000 पेक्षा अधिक घरांचे निर्मिती केली असून पुढच्या चार ते पाच वर्षांमध्ये 67 हजार घर बांधण्याचा मानस सिडकोचा आहे. वर याच योजनेतील 41 हजार घरांचे बांधकाम आहे प्रगतीपथावर पूर्ण केले जात असून या योजनेअंतर्गत घरे ही निवडा तुमच्या आवडीचे घर म्हणजेच फर्स्ट काम फर्स्ट या स्कीम अंतर्गत दिले जाईल म्हणजेच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेवर हे घर उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे स्वतःचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न होणार आहे.

तर सिडकोच्या या लॉटरी[ CIDCO Lottery 2024 ]अंतर्गत कोणकोणत्या ठिकाणी घर असणार आहे ते आता आपण पाहूया? 

तर सिडकोच्या या लॉटरी मधील घरे हे नवी मुंबई ह्याच साईडला जास्त करून असणारे जसे की कळंबोली खारघर व घणसोली.

सध्या सिडको गृहनिवास मध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आष्टी आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी विविध मध्ये घरे मानली जात असून सध्याचा माहितीनुसार तळव्यावासी जुईनगर खारघर कामोठे मानसरोवर करंजाडे कळंबोली या ठीक आहे सिडकोच्या घरांचे बांधकाम सुरू आहे. तसेच यामध्ये 21 हजार घरी फक्त एकट्या तळजा येथे बांधण्यात आले असून मानसरोवर खारघर जुईनगर आणि वाशी येथील घर मुख्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे नागरिक या ठिकाणी असलेल्या घरांच्या लॉटरी साठी वाट पाहत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकी अगोदरच या लॉटरीचा मुहूर्त सिडकोच्या माध्यमातून साधला जाऊ शकतो. येत्या विधानसभेत निवडणुकीच्या अगोदरच आचारसंहिता लागण्यापूर्वी सिडको तर्फे जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकते.

CIDCO Lottery 2024 ही घरे प्रथम यांना प्राधान्य या तत्त्वावर देण्यात येणार 

बुक माय सिडको होम अर्थात निवड तुमच्या आवडीचं घर या संकल्पनेचा अवलंब त्या योजनेअंतर्गत केला जाणार आहे म्हणजेच प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य. या योजनेअंतर्गत दिले जाईल. 

ही प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली देणार आहे.

जशाप्रकारे मित्रांनो आपण प्रवास करताना आपली सीट बुक करतो आपल्या आवडती तसेच बुक करतो त्याच प्रकारे मित्रांनो तुम्हाला आता तुमचं घर देखील तुमच्या आवडते दिशा बघून बुक करता येणार आहे. 

या घरांचा म्हणून मी संपूर्ण माहिती तुम्हाला सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला भेटेल. 

यामध्ये घरांचे क्षेत्रफळ नकाशा तसेच इत्यंभूत माहिती जे की तुम्हाला अर्ज करताना लागू शकते ती पाहायला भेटेल. 

सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर डिपॉझिट रक्कम भरल्यानंतर तुम्ही तुमचे घर हे आरक्षित करू शकता. 

आतापर्यंतचे सर्वात मोठी 25 हजार घरांची सिडकोची योजना CIDCO Lottery 2024

सिडको तसेच म्हाडा मंडळातर्फे नेहमी च सामान्य नागरिकाला परवडतील अशा घरामध्ये घरे उपलब्ध करून दिली जात असतात व सर्वसामान्यांचे स्वप्न कशाप्रकारे पूर्ण होईल यासाठी प्रयत्न केले जातात. अशाच प्रकारे आता सिडकोच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वात मोठी योजना म्हणजेच विविध घटकांसाठी जवळपास दीड लाख घर बांधून त्यांच्यासाठी वेगवेगळे ग्रह योजना सिडको ने जाहीर केल्या आहेत. 2018 मध्ये सिडकोने दोन टप्प्यांमध्ये जवळपास 18000 घरांची योजना जाहीर केली होती. व आतापर्यंतची सर्वात मोठी ग्रह योजना ठरली आहे. व त्यात भर म्हणजे अजून पर्यंत हा रेकॉर्ड महाराणी सुद्धा मोडला नव्हता. त्यातच सिडको ने पुन्हा 25000 घरांचे बंपर योजना जाहीर केली.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment