CISF Bharti 2024- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 1130 जागांसाठी भरती सुरू, अर्ज करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती पहा

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

CISF Bharti 2024केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये खूप दिवसानंतर 1130 जागा भरल्या जाणार या भरतीमध्ये कॉन्स्टेबल फायर या पदा साठी पद भरती केली जात असून. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी कशाप्रकारे अर्ज करायचा या संबंधित संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखांमध्ये खाली पाहूया.

या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल/फायर पदाच्या एकूण 1130 जागा भरल्या जाणार आहे.या पदासाठी Pay Level-3 नुसार उमेदवारास 21,700/- ते 69,100/- इतके पगार दिले जाईल. तर या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा अर्दासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या लिंक्स, अर्जसाठी लागणारी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या लेखक पाहायला भेटेल. तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा या संबंधित माहिती आता आपण पाहूया. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 ही असणार आहे.

CISF Bharti 2024 [थोडक्यात माहिती ]

भरती विभाग – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल [CISF Bharti 2024]

पदांची नावे -कॉन्स्टेबल/फायर

पदसंख्या – 1130

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 23 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2024

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग- 100/- [ SC/ST/EXsm- अर्ज शुल्क नाही.]

CISF Bharti 2024 Education Qualification [ शैक्षणिक पात्रता ]

कॉन्स्टेबल/फायर पुरुष या पदासाठी उमेदवार 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावा.

CISF Bharti 2024 Physical Qualification ]शारीरिक पात्रता]

उंची – 170 सेमी, छाती 80-85 सेमी

CISF Bharti 2024 Salary [ पगार ]

कॉन्स्टेबल/फायर [ पुरुष ] या पदासाठी Pay Level 3 नुसार उमेदवारास 21,700/- ते 69,100/- इतके वेतन दिले जाईल.

CISF Bharti 2024 Age Limit [वयोमर्यादा]

30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

How To Apply CISF Bharti 2024 [अर्ज कसा करावा]

सर्वप्रथम उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून एसएनडीटी महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.
तेथे त्यांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचा आहे.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते स्वतः संबंधित तसेच शिक्षणामध्ये संपूर्ण माहिती त्यांना अर्जामध्ये भरायची आहे.
तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची मूळ पीडीएफ नक्की पहावे व त्यानंतरच अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 असल्याने उमेदवारांनी त्या अगोदरच अर्ज करावा.

CISF Bharti 2024 Important Links [अर्ज करण्यासाठी लागणारे महत्त्वाच्या लिंक्स]

जाहिरातींचे मूळ पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी – इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा [31 ऑगस्ट 2024 पासून लिंक चालू होईल]


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment