CRPF Bharti 2023-दहावी तसेच पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी-CRPF Recruitment 2023

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

CRPF Bharti 2023-दहावी तसेच पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी-CRPF Recruitment 2023

CRPF Bharti 2023: खूप दिवसांपासून सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे.की Central Reserve Police Force मध्ये सहाय्यक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल मंत्रालय, इत्यादी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.कशाप्रकारे परीक्षा स्वरूप असेल व एकूण किती पदांची भरती होणार आहे.

तसेच अर्ज करण्यासाठी कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.सिलेक्शन प्रोसेस कशी असणार,पगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व याचबरोबर त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा. तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.

Clickअशाच प्रकारच्या नवीन भरतीच्या माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

CRPF Recruitment 2023

CRPF मध्ये 260 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.या पदासाठी 10 मे पासूनच अर्ज करण्यास सुरुवात देखील झाली आहे.अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करायचा आहे. म्हणजेच अर्ज करण्यास सुरुवात 10 मे 2023 पासून व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मे 2023 असणार आहे.

CRPF Recruitment Notification 2023

  • CRPF Bharti 2023 मध्ये सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल मंत्रालय या पदासाठी पदभरती निघाली आहे.
  • एकूण 260 पदांसाठी पदभरती केली जाणार आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 10 मे 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023

CRPF Bharti 2023 Detail information in Marathi

  • Assistant sab inspector [ सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो ] या पदासाठी एकूण 27 जागा भरल्या जाणार आहेत त्यातील
  • प्रवर्गानुसार पदांची विभागणी करण्यात आली आहे.
  • (UR) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण 21 जागा भरल्या जाणार आहेत.
  • (SC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण 04 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे.
  • (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण 02 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे.
  • Head Constable [ministry] या पदासाठी एकूण 224 पदांची पदभरती केली जाणार आहेत.चला बघूया कशाप्रकारे प्रवर्ग प्रमाणे या पदांचे वर्गीकरण केले जाणार आहे.
  • (ST)खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण 173 जागा असणार आहे.
  • (SC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण 34 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे.
  • (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण 17 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे.

CRPF Bharti Education Qualification 2023

  • सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनो पदासाठीची शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे.
  • या पदासाठी उमेदवार हा शासनमान्य अधिकृत विद्यापीठातून 12वी पास असावा.किंवा उमेदवार 12वी समतुल्य परीक्षा पास असावा.
  • हेड कॉन्स्टेबल मंत्रालय यासाठीची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
  • या पदासाठी उमेदवार हा शासनमान्य अधिकृत विद्यापीठातून 12वी पास असावा.
  • किंवा उमेदवार 12वी समतुल्य परीक्षा पास असावा.

CRPF Bharti 2013 Salary

  • Central Reserve Police Force Salary ही त्या त्या पदांनुसार वेगवेगळी असणार आहे.
  • सहाय्यक उपनिरीक्षक – पदासाठी नेमका पगार किती असेल खालील प्रमाणे पाहूया.
  • Assistants Sub Inspector Steno Salary is 29,000 Upto 92,300/-
  • सहाय्यक उपनिरीक्षक स्टेनोपदासाठी पगार हा कमीत कमी 29000 ते जास्तीत जास्त 92,300 इसका असू शकतो.
  • Head Constable [ Ministrial ] Salary is 25,500 Upto 81,100/-
  • हेड कॉन्स्टेबल [मंत्रालय] – या पदासाठी पगार हा कमीत कमी 25,500 ते जास्तीत जास्त 81,100/-इतका असू शकतो.
ClickWhatsApp ग्रुपला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

CRPF Bharti 2023 Selection Process

  • Central Reserve Police Force मध्ये Selection Process एकूण 4 टप्प्यांमध्ये विभागली आहे. अशाप्रकारे या 4 टप्प्यांवर पास होऊन उमेदवाराचे Selection होणार आहे.
  • Central Reserve Police Force Selection Process As Follow
  • Writing Exam {लेखी परीक्षा}
  • Physical Test {शारीरिक परीक्षा}
  • Document Test {कागदपत्र पडताळणी}
  • Medical Examination {वैद्यकीय तपासणी}
अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF पाहू शकता.

CRPF Bharti 2023 Important Dates

CRPF Application Start Date – 10/05/2023

CRPF Application Last Date – 31/05/2023

CRPF Bharti 2023 Important Links

CRPF PDF Notification – Click Here

Direct Online Apply – Click Here

CRPF Official Website – Click Here

सूचना

  • जर तुम्हाला आमची ही नोकरी संदर्भातील माहिती आवडली असेल तर नक्कीच ही माहिती तुमच्या मित्रांन सोबत शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे कोणालातरी सरकारी नोकरी भेटू शकते.
  • अशाच प्रकारच्या मोफत राज्य सरकारी तसेच केंद्र सरकारी नोकरी संदर्भात माहिती पाहण्यासाठी तुम्ही आमच्या खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकतात जेणेकरून अशा प्रकारच्या नोकरी संदर्भात माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचू शकेल.
  • तुम्हाला आमचा आलेख आवडला असेल तर नक्की आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

1 thought on “CRPF Bharti 2023-दहावी तसेच पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी-CRPF Recruitment 2023”

Leave a Comment