DRDO Recruitment 2024 : पदवीधर आणि डिप्लोमा धारक उमेदवारांसाठी DRDO काम करण्याची सुवर्णसंधी

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

DRDO Recruitment 2024-डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू मित्र आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही भरती तुमच्यासाठी आहे. तसेच अशाच प्रकारचे जॉब अलर्टस मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या जॉब दर्शक या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. Defend research and development organisation यांच्यामार्फत वाहन संशोधन आणि विकास आस्थापना अहमदनगर अंतर्गत इथे विविध रिक्त पदांसाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच या भरती अंतर्गत पदवीधर आणि डिप्लोमा असणाऱ्या शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदासाठी ही भरती असणार आहे. पदाच्या एकूण 52 जागा भरल्या जाणार आहे. तर या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा अर्दासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या लिंक्स, अर्जसाठी लागणारी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या लेखक पाहायला भेटेल. तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा या संबंधित माहिती आता आपण पाहूया. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ही असणार आहे. 

DRDO Recruitment 2024 [थोडक्यात माहिती ]

भरती विभाग – DRDO वाहन संशोधनाने विकास आस्थापना ,अहमदनगर ,[महाराष्ट्र]

पदांची नावे – पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी व डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी

पदसंख्या – 52

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर ,महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन 

अर्ज सुरू होण्याची तारीख – 12 ऑगस्ट 2024 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2024 

अर्ज शुल्क –  नाही 

General/OBC – 1000/- 

Reserve – 500/-

How To Apply DRDO Recruitment 2024 [अर्ज कसा करावा] 

 सर्वप्रथम उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे. 

तेथे त्यांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचा आहे. 

रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते स्वतः संबंधित तसेच शिक्षणामध्ये संपूर्ण माहिती त्यांना अर्जामध्ये भरायची आहे.

तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची मूळ पीडीएफ नक्की पहावे व त्यानंतरच अर्ज करावा. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 असल्याने उमेदवारांनी त्या अगोदरच अर्ज करावा. 

DRDO Recruitment 2024 Salary 

पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदासाठी – 9,000/-

डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थ या पदासाठी – Stipend – 8,000/-

DRDO Recruitment 2024 Important Links [अर्ज करण्यासाठी लागणारे महत्त्वाच्या लिंक्स]

 जाहिरातींचे मूळ पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा 

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा 

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment