DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र राज्य राज नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये 289 जागांसाठी पदभरती सुरू 

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

DTP Maharashtra Bharti 2024 : Government of Maharashtra director of Town planning and development Konkan Pune Nagpur Sambhaji Nagar Nashik Amravati divisions येथे विविध पदांसाठी भरती सुरू ,इथे विविध रिक्त पदांसाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत रचना सहाय्यक गट ब, उच्च श्रेणी लघुलेखक गट ब, निम्म श्रेणी लघुलेखक गट ब इत्यादी  अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये  एकूण 289 जागा भरल्या जाणार आहे. तर या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा अर्दासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या लिंक्स, अर्जसाठी लागणारी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या लेखक पाहायला भेटेल. तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा या संबंधित माहिती आता आपण पाहूया. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 ही असणार आहे. 

DTP Bharti 2024 [थोडक्यात माहिती ]

भरती विभाग – महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग 

पदांची नावे – रचना सहाय्यक गट ब, उच्च श्रेणी लघुलेखक गट ब, निम्म श्रेणी लघुलेखक गट ब इत्यादी

पदसंख्या – 289

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन 

अर्ज शुल्क –  कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.

वयोमर्यादा – कमीत कमी 18 वर्ष.

DTP Bharti 2024 [पदान संबंधित संपूर्ण तपशील ]

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

वयाची अट: 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

महत्त्वाच्या तारखा: 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2024 

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

How To Apply DTP Bharti 2024 

[अर्ज कसा करावा] 

 सर्वप्रथम उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून एसएनडीटी महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे. 

तेथे त्यांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचा आहे. 

रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते स्वतः संबंधित तसेच शिक्षणामध्ये संपूर्ण माहिती त्यांना अर्जामध्ये भरायची आहे.

तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची मूळ पीडीएफ नक्की पहावे व त्यानंतरच अर्ज करावा. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 असल्याने उमेदवारांनी त्या अगोदरच अर्ज करावा. 

DTP Bharti 2024 Important Links [अर्ज करण्यासाठी लागणारे महत्त्वाच्या लिंक्स]

 जाहिरातींचे मूळ पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा 

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा 

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment