GDS Bharti 2024 First Selection List – भारतीय डाक विभागात 44,228 पदांसाठी झालेल्या भरतीचे पहिली सिलेक्शन यादी जाहीर

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

GDS Bharti 2024 First Selection List -भारतीय डाक विभागामध्ये ग्रामीण डाक सेवक जीडीएस या पदभरतीच काही दिवसांपूर्वी 44,228 जागांसाठी भरती निघाली होती. या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही किंवा फिजिकल टेस्ट नाही दहावीच्या टक्केवारी वरती तुम्हाला तिथे सिलेक्शन होणार आहे. व आता त्याच इंडियन पोस्ट ऑफिस भरतीच्या पहिली वहिली लिस्ट आज लागली आहे.

तर आता आपण पाहूया की कशाप्रकारे तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुमचे नाव या लिस्टमध्ये आहे की नाही हे बघू शकता ही लिस्ट तुम्हाला कुठे पाहायला पैसे भेटेल या निश्चित पीडीएफ नेमकी कुठे आहे चला सर्व काही माहिती पाहून घेऊया. 

GDS Bharti 2024 1st Selection List – या भरतीची आता पहिली निवड यादी जाहीर केली असती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता व तिची पीडीएफसी देखील डाऊनलोड करून पाहू शकता 2024 च्या आधी कागदपत्रांची पडताळणी देखील केली जाणार आहे.तुम्हाला डॉक्युमेंट वेरिफिकेशन बोलवले जाणार आहे.

भरती विभागाचे नाव – पोस्टमास्टर ग्रामीण डाक सेवक GDS

पगार – 12,000/- ते 29,000/-

GDS Bharti 2024 1st Selection List PDF Download 

GDS Bharti 2024 1st Selection List PDF Check – Click Here

Indian Post Official Website – Click Here 

अधिक माहिती पाहण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment