IB Recruitment 2023 मध्ये भरली जाणार 797 रिक्त पदे , Apply Now
IB Recruitment 2023:पुन्हा एकदा Intelligence Bureau मध्ये नवीन 797 पदांची पदभरतीची जाहिरात निघाली आहे. Pay Scale [पगार] Level-25,500 ते 81,100 इतका असणार आहे.हे पद जनरल सेंट्रल सर्विस च्या अंतर्गत ग्रुप सी मध्ये येतं.चला मग जाणून घेऊया कशी इंटेलिजन्स ब्युरो मध्ये सिलेक्शन पद्धत व एकूण किती पदांची भरती होणार आहे.कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील.सिलेक्शन प्रोसेस कशी असणार पगार किती असेल वयाची अट अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा,भरतीचा अभ्यासक्रम,शैक्षणिक पात्रता काय असावी.जे ही उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार असेल त्यांनी दिलेली माहिती सविस्तर वाचावी व त्याचबरोबर खाली दिलेला अधिकृत जाहिरातीचा पीडीएफ बघावा त्यानंतर अर्ज करावा. तसेच तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला खाली भेटेल.
Intelligence Bureau Recruitment 2023 [ IB Vaccancy 2023 ]थोडक्यात माहिती
- पदाचे नाव – जूनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड – 2 टेक्निकल [Jio-II/Tech]
- एकूण पदसंख्या – 797
- अर्ज शुल्क – General/OBC/EWS- 500/- रुपये
- मागास/आ.दु.घ/महिला/माजी सैनिक – 450/- रुपये
- नोकरी ठिकाण-संपूर्ण भारत
- अर्ज पद्धती- ऑनलाईन
- अर्ज करण्यास सुरू होण्याची तारीख – 3 जून 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2023
- अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख -27 जून 2023
- परीक्षेची तारीख तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर भेटेल.
Intelligence Bureau Bharti 2023 Education Qualification [शैक्षणिक पात्रता]
Junior Intelligence Officer – या पदासाठी शैक्षणिक पात्रताही खालील प्रमाणे.
उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर इंजीनियरिंग किंवा कॉम्प्युटर एप्लीकेशन इत्यादी. पैकी पदवी किंवा डिप्लोमा शासनमान्य अधिकृत विद्यापीठातून केलेला असावा.
किंवा उमेदवाराने बॅचलर्स ऑफ सायन्स ची डिग्री सोबत इलेक्ट्रॉनिक किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा फिजिक्स किंवा मॅथेमॅटिक्स यांच्यातील विषय घेऊन कोणत्याही शासनमान्य अधिकृत विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी.
IB Recruitment 2023 Notification [पदांचा तपशील]
प्रवर्ग | पदसंख्या |
---|---|
SC | 119 |
ST | 59 |
OBC | 215 |
EWS | 79 |
UR | 325 |
Total Post | 797 |
IB Recruitment 2023 Salary Structure
IB Salary in india
Intelligent Bureau अंतर्गत स्तर 4-प्रमाणे 25,500/- रुपये ते 81,000/- रुपये इतका असतो.
त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्मेंट चे जे काही अलाउन्स असतील ते सुद्धा.
Age Limit for Ib Recruitment 2023
खुल्या प्रवर्गातील उमेदवार 18 ते 27 वर्षा पर्यंत अर्ज करू शकतात.
एस.सी/एस.टी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे.
ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षाची सूट देण्यात आली आहे
अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पहा.
Intelligence Bureau Bharti 2023 Selection Process
वरील सर्व Intelligence Bureau कडून घेण्यात येणाऱ्या सर्व पदांच्या भरती परीक्षाही संगणक प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
हरी ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल . ऑनलाइन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाते. यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जातील जे की तुमच्या मेंटल अबिलिटी 25% असेल.
त्याचबरोबर इथे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. म्हणजेच जर तुमचे चार प्रश्न चे उत्तर चुकले तर तुमचा एक मार्क कट होईल.
या परीक्षेसाठी वेळ असेल दोन तासाचा.
त्यानंतर तुमची दुसरी स्किल टेस्ट होईल.
ही तुमच्या जॉब च्या प्रोफाईल नुसार प्रॅक्टिकल टेस्ट असणार आहे.
ही प्रॅक्टिकल टेस्ट 30 गुणांसाठी घेतली जाईल.
तिसऱ्या स्तराला तुमची मुलाखत पर्सनॅलिटी टेस्ट घेतली जाईल.
त्यानंतर 20 गुणांची मुलाखत पर्सनॅलिटी टेस्ट घेतली जाईल.
परीक्षा स्वरूप कशाप्रकारे असेल ते आपण आता पुढे पाहूया.
सुचना
त्यानंतर पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त होणारे एकूण गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल.
IB Recruitment 2023 Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)
उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.
शाळा सोडल्याचा दाखला
जन्म दाखला तसेच शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका.
तसेच शासनमान्य मराठी व इंग्रजी टंकलेखन ची प्रमाणपत्रे.
संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे एम एस सी आय टी प्रमाणपत्र.
त्याचबरोबर उमेदवार ज्या प्रवर्गात मोडत असेल त्या संबंधित प्रवर्गाचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेली जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित छायांकित प्रती.
त्याचबरोबर अ.जा. व अ.ज. प्रवर्गातील उमेदवारांना वगळता अन्य प्रवर्गातील तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांनी त्या उत्पन्न प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमीलेअर सक्षम प्राधिकार्याचे नवीनतम प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
तसेच अ.जा. व अ.ज. प्रवर्गातील उमेदवारांना वगळून अन्य मागासवर्गीय तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांनी उत्पन्न व प्रगत गटात मोडतात नसल्याबाबतचे नॉन क्रिमिलियर सक्षम प्राधिकार्याचे नवनीतम प्रमाणपत्र नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहील तसेच जर उमेदवार नियुक्तीच्या वेळेस सदर प्रमाणपत्र उपलब्ध करू शकला नाही तर त्याच्या नियुक्ती करिता विचार करण्यात येणार नाही.
How to Apply intelligence Bureau Recruitment 2023
Intelligence Bureau अर्ज करण्या अगोदर उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी लक्षात घ्यावे की फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीने केलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणारा अर्ज तुम्हाला आली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर करायचा आहे.
उमेदवारांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपला नाव या लिंक वर क्लिक करायचं जेणेकरून तुम्ही डायरेक्ट अर्ज करण्याच्या पेजवर री डायरेक्ट होशाल.
त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी हा 03 जून 2023 ते 23 जून 2023 इतका राहील या कालावधीत येणाऱ्या अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ उमेदवारांनी ठेवायची आहे.
त्याच बरोबर अर्ज भरताना तुम्हाला कोणतेही समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या संकेतस्थळावर तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल.
important instruction for Ib Recruitment [
Important Links For IB Recruitment 2023
(IB) Intelligence Bureau recruitment 2023 Notification (PDF) – Click Here
Direct Apply Link – Click Here
Official Website Link – Click Here
IB Recruitment 2023 Important Dates
Application Start Date -27/05/2023
Last Date Of Application – 16/06/2023
1 thought on “IB Recruitment 2023 मध्ये भरली जाणार 797 रिक्त पदे-सरकारी नोकरीची सुवर्णसंधी-Apply Now”