Indian Army Bharti 2023- 220 पदांसाठी केली जाणार भरती-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Indian Army Bharti 2023-इंडियन आर्मी मध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.कारण पुन्हा एकदा इंडियन आर्मी मार्फत भरती संदर्भातील अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.या जाहिरातीनुसार एकूण 220 जागांसाठी ही पद भरती केली जाणार आहे.त्यानुसार जे ही उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी त्वरित अर्ज करावा.या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 ही असणार आहे.

Indian Army B.Sc Nursing 2023 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माहिती सविस्तर वाचावी जेणेकरून अर्ज भरताना तुम्हाला कोणती अडचण नाही येणार.उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

Indian Army Bharti 2023 | Indian Army Recruitment 2023 | Indian army B.Sc Nursing Recruitment Notification 2023 | B.sc Nursing Bharti 2023 Online Form | Indian Army B.Sc Bharti Document | Army B.Sc Bharti Qualification| B.Sc Nursing Recruitment 2023 | Eligibility | Age Limit | Direct Apply Link | I Bharti 2023 Syllabus | Sarkari Bharti 2023 Update

Indian Army B.Sc Recruitment 2023 [थोडक्यात माहिती]

पदाचे नाव – इंडियन आर्मी बीएससी नर्सिंग कोर्स 2023
एकूण पदसंख्या -220
अर्ज शुल्क – General/OBC -200/- SC/ST/PWD/महिला – फी नाही.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 26/06/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10/07/2023
अधिकृत संकेतस्थळ – www.joinindianarmy.nic.in

Indian Army B.Sc Nursing Bharti 2023 [ सविस्तर पदांचा तपशील ]

मित्रांनो आता आपण पाहूया इंडियन आर्मी बीएससी नर्सिंग भरती 2023 मधील भरतीमध्ये कोणत्या ठिकाणी नेमक्या किती जागा आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

Indian Army B.Sc Nursing Bharti 2023 Qualification [शैक्षणिक पात्रता]

मित्रांनो वर दिलेल्या सर्व पदाची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असणारे असणार आहे.
Indian Army B.sc Nursing हा कोर्स इंडियन आर्मी मार्फत 04 वर्षासाठी घेतला जातो.

या कोर्स साठी उमेदवार [फिजिक,केमिस्ट्री,बायोलॉजी] हे विषय घेऊन 12वी पास झाला असावा.
जर तुम्ही बारावीची परीक्षा देत असेल आणि तेव्हा जर हे कोर्स चे फॉर्म निघाले असतील तरी देखील तुम्ही या कोर्ससाठी अर्ज करू शकता.
तरच तुम्ही या कोर्ससाठी अर्ज करू शकता.
यासाठी उमेदवाराची उंची ही कमीत कमी 148 सेमी असावी.
व तसेच कमीत कमी वयोमर्यादा ही 16 व जास्तीत जास्त 18 हा कोर्स करण्यासाठी असणार आहे.

अजून माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.

Indian Army B.Sc Nursing Bharti 2023 Salary (पगार)

विद्यार्थी मित्रांनो इंडियन आर्मी बीएससी नर्सिंग या पदासाठीचा कमीत कमी पगार हा 40,000 ते जास्तीत जास्त 60,000 इतका असतो.

Age Limit[ वयोमर्यादा]

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा‌ जन्म एक ऑक्टोबर 1998 ते 30 सप्टेंबर 2006 दरम्यान झालेला असावा.

या संबंधित अधिक माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेली पीडीएफ फाईल तुम्ही पाहू शकता.

महावितरण भरती 2023 पाहण्यासाठीइथे क्लिक करा

Application Fees [अर्ज शुल्क]

वरील सर्व पदांसाठी खुल्या प्रवर्गातील व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 100/- रुपये लागणार आहे.

तसेच जर उमेदवार एस.सी किंवा एस.टी या प्रवर्गात मोडत असेल किंवा दिव्यांग असेल अशा उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.

Selection Process [निवड प्रक्रिया]

इंडियन आर्मी बीएससी नर्सिंग कोर्ससाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया आहे खालील प्रमाणे केली जाते.
Writing – 90 Minutes
Interview
Medical Test
इथे सर्वप्रथम उमेदवाराचे लेखी परीक्षा घेतली जाते.
लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना इंटरव्यू साठी बोलवले जाते.
व त्यानंतर इंटरव्यू मध्ये सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना मेडिकल टेस्ट साठी बोलवण्यात येते.
व या सर्व प्रोसिजर नंतर उमेदवारांची मेरिट लिस्ट लागते

Indian Army B.Sc Nursing Bharti 2023 Syllabus

लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या विषयांवर प्रश्न विचारले जातील तसेच इंग्लिश व जनरल नॉलेज बद्दल.
लेखी परीक्षेसाठी चा वेळ हा 90 मिनिटांचा असेल.
यामधील प्रश्न हे बहुपर्यायी प्रश्न स्वरूपात असेल.

Interview
Medical Test

अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ पाहू शकता.

Important Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

अर्जातील नावाचा पुरावा. [एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.]
वयाचा पुरावा
शैक्षणिक अहर्ता इत्यादींचा पुरावा
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रमाणपत्र.
सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा.
अनुभव प्रमाणपत्र असल्यास.

How To Apply Indian Army B.sc Nursing Course 2023

खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही माझगाव डॉक च्या होम पेज वरती तुम्ही इनडायरेक्ट व्हाल.
होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
ऑनलाइन एप्लीकेशन बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागेल.
त्यानंतर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण कराल म तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
अर्जामध्ये सर्व काही डिटेल भरल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क असेल ते भरायचा आहे.
जोपर्यंत तुम्ही तुमचे अर्ज शुल्क भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा संपूर्ण भरला जाणार नाही किंवा सबमिट होता होणार नाही.

Important Notes

पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी सूचना आहे की उमेदवारांनी फक्त ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
अर्जाच्या शेवटच्या दिवसानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
जर उमेदवाराने दिलेले माहितीमध्ये काही तफावत व खोटेपणा आढळल्यास असे अर्ज त्वरित बात केले जाईल.
व त्यानंतर अशा बाद झालेल्या अर्जांचा पुन्हा विचार केला जाणार नाही.
त्यामुळे उमेदवारांनी दिलेली माहिती व्यवस्थित अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा चेक करावे जेणेकरून तुमच्याकडून अशी चूक होऊ नये. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Important Links 2023

Indian Army B.Sc Nursing Recruitment 2023 Notification (Pdf) Link – Click Here

Direct Online Apply Link – Click Here

Official Website Link – Click Here

B.Sc Nursing Bharti 2023 Important Dates

Application Start Date – 26/06/2023

Last Date for Application – 10/07/2023

जॉब दर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती आवडली असेल.तर तुम्ही आमच्या वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.यामुळे तुम्हाला जेव्हाही आम्ही कोणत्या जॉब संदर्भात अपडेट टाकू किंवा नवीन भरतीची माहिती टाकू ती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल.इथे आम्ही आपल्या महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारी सर्व प्रकारच्या ज्या सरकारी नोकऱ्या संदर्भात माहिती असते ती शंभर टक्के खरी व लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चूक अथवा प्रॉब्लेम आढळल्यास तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट सेक्शन मधील पेज वरती जाऊन आम्हाला त्या संदर्भात माहिती देऊ शकता.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment