Indian Army Sports Quota Bharti 2024 | मार्फत 17727 पदांची भरती सुरू-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Indian Army Sports Quota Bharti 2024- पुन्हा एकदा इंडियन आर्मी मध्ये स्पोर्ट्स कोठ्यामार्फत नवीन पदभरती सुरू या भरतीमध्ये विविध विभागातील काही जागा भरण्यास प्रस्तावित आहे. यामध्ये हवालदार व नायब सुभेदार पदासाठी भरती केली जात आहे.यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारा कडून ऑफलाईन ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. तरीदेखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत व या सुवर्णसंधीचा होईल तितक्या लवकर फायदा घ्यावा.उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहून अर्ज करावा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची इच्छुक होणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024

Indian Army Sports Quota Bharti 2024- मध्ये या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

Indian Army Sports Quota Recruitment 2024 – Indian Army Announce New Recruitment For Sports Quota Candidat Different Posts.Total post not declare in official notification.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

पदाचे नाव [ Post Name ] – हवालदार , नायब सुभेदार इत्यादी.

पदा संबंधी संपूर्ण माहिती खालील तक्त्याप्रमाणे.

वयाची अट -[ Age criteria ] – 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2006 दरम्यान झालेला असावा.

[ सूचना ] – सर्व पदांसाठी वयोमर्यादा वेगवेगळे उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरातीची मूळ पीडीएफ पाहावे.

एकूण पदे [Total Post] – एकूण पदा संदर्भात माहितीसाठी मूळ जाहिरातीची पीडीएफ पहावी.

शैक्षणिक पात्रता [ Education Qualification ] –

1] हवालदार – 10वी उत्तीर्ण

2] नाईक सुभेदार – 10वी उत्तीर्ण

क्रीडा पात्रता -म्हणजेच यामध्ये कोणकोणत्या खेळांना समाविष्ट करण्यात आला आहे.
फुटबॉल ,तलवारबाजी ,बॉक्सिंग ,बास्केटबॉल, ऍथलेटिक्स ,तिरंदाजी,जिम्नॅस्टिक, हॉकी कबड्डी ,फुटबॉल, असे उमेदवार ज्यांनी वर दिलेल्या कोणत्याही खेळामध्ये प्रतिनिधित्व केले असावे.
एक व्यक्ती राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करून कनिष्ठ वरिष्ठ स्तरावर पदक विजेता असावा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले असेल किंवा त्या व्यक्तीने कनिष्ठ वरिष्ठ स्तरावर सादिक स्पर्धा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केले असावे किंवा असा व्यक्ती जो व्यक्ती खेळलो इंडिया गेम्स आणि युथ गेम्स मध्ये पदक विजेता असेल असे उमेदवार.

अर्ज शुल्क – अर्ज शुल्क नाही.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – डायरेक्ट रेट ऑफ पिटी अँड स्पोर्ट जनरल स्टाफ ब्रांच हेडकॉटर ऑफ आर्मी रूम नंबर न्यू दिल्ली -110011

निवड पद्धत [ Selection Process ] – त्या संबंधित माहिती तुम्हाला मूळ जाहिरातिच्या पीडीएफ मध्ये पाहायला भेटेल.

परीक्षा [Exam]- येत्या काही दिवसांमध्ये कळविण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण [ Job Location ] : संपूर्ण भारत

सूचना [ Instructions ] – भरती संदर्भात सविस्तर ड माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ पाहावी.
वरील दिलेली माहिती मध्ये काही कमतरता असू शकते त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करणे अगोदर भरतीची अधिकृत जाहिरात पाहूनच अर्ज करावा.
जेणेकरून तुमच्याकडून अर्ज करताना कोणत्याही चुका होणार नाही.

अर्जा च्या महत्त्वाच्या तारखा [Application Important Dates ]

अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 25 जून 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2024

How To Apply Indian Army Sports Quota Bharti 2024

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
लागणारे आवश्यक ते कागदपत्र तुम्हाला अर्जा सोबत जोडायचे आहे.
तसेच उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती बिनचूक सादर करणे अनिवार्य आहे. अर्जामधील माहिती मध्ये कोणत्याही प्रकारचे चूक झाल्यास अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच उमेदवाराने अपूर्ण माहितीसाठी जमा केल्यास असे अर्ज देखील रद्द केले जातील.
उमेदवारांनी या भरती संदर्भातील सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी तसेच वर दिलेल्या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट पाहू शकता.

अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाच्या लिंक्स [Important Links for Application]

जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment