Indian Bank Apprentice Bharti 2024 | इंडियन बँकेत 1500 जागांसाठी भरती

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Indian Bank Apprentice Bharti 2024-इंडियन बँकेत तब्बल 1500 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आले आहे. ही भरती स्पेशली एनसीसी केलेल्या उमेदवारांसाठी असणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये या जागांसाठी अर्ज देखील ऑनलाइन मागवण्यात येणार आहे. तरीदेखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत व या सुवर्णसंधीचा होईल तितक्या लवकर फायदा घ्यावा.उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहून अर्ज करावा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची इच्छुक होणार नाही.

Indian Bank Apprentice Bharti 2024- मध्ये या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

Indian Bank Apprentice Bharti 2024- Indian Bank Recruitment For Different Posts.Total post not declare in official notification.

अर्ज करण्याची पद्धत -ऑनलाईन

पदाचे नाव [ Post Name ] – अप्रेंटिस

पदा संबंधी संपूर्ण माहिती खालील तक्त्याप्रमाणे.

वयाची अट -[ Age criteria ] – या पदासाठी उमेदवारचा जन्म 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्ष असावे.
[ SC/ST/PWD – 05 वर्षे सूट ,OBC -03 वर्ष सुट]

[ सूचना ] – सर्व पदांसाठी वयोमर्यादा वेगवेगळे उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरातीची मूळ पीडीएफ पाहावे.

एकूण पदे [Total Post] – 1500

शैक्षणिक पात्रता [ Education Qualification ] –

कोणत्याही शाखेतील पदवी उमेदवाराकडे असावी.

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 500/- [ SC/ST/PWD – No Fees

निवड पद्धत [ Selection Process ] – त्या संबंधित माहिती तुम्हाला मूळ जाहिरातिच्या पीडीएफ मध्ये पाहायला भेटेल.

परीक्षा [Exam]- येत्या काही दिवसांमध्ये कळविण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण [ Job Location ] : संपूर्ण भारत

सूचना [ Instructions ] –भरती संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ पाहावी.
वरील दिलेली माहिती मध्ये काही कमतरता असू शकते त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करणे अगोदर भरतीची अधिकृत जाहिरात पाहूनच अर्ज करावा.
जेणेकरून तुमच्याकडून अर्ज करताना कोणत्याही चुका होणार नाही.

अर्जा च्या महत्त्वाच्या तारखा [Application Important Dates ]

अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 12 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2024

How To Apply Indian Bank Apprentice Bharti 2024

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
लागणारे आवश्यक ते कागदपत्र तुम्हाला अर्जा सोबत जोडायचे आहे.
तसेच उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती बिनचूक सादर करणे अनिवार्य आहे. अर्जामधील माहिती मध्ये कोणत्याही प्रकारचे चूक झाल्यास अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच उमेदवाराने अपूर्ण माहितीसाठी जमा केल्यास असे अर्ज देखील रद्द केले जातील.
उमेदवारांनी या भरती संदर्भातील सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी तसेच वर दिलेल्या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट पाहू शकता.

अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाच्या लिंक्स [Important Links for Application]

जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👉 इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment