Indian Post Bharti 2023-पुन्हा एकदा भारतीय डाक विभागात तब्बल 30,000 पेक्षा अधिक पदांची मेगा भरती केली जाणार आहे.याबद्दल त्यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात देखील केली आहे. तसेच या पदासाठी उमेदवारास कमीत कमी सुरुवातीस 12,000/- ते 29,380/-इतका पगार दिला जाईल.त्यामुळे दहावी पास उमेदवारांसाठी ही खूप मोठी सरकारी नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.भारतीय डाक ही भरती वेगवेगळ्या विभागांमध्ये केली जाणार असून उमेदवार त्याला पाहिजे त्या विभागात अर्ज करू शकतो.व अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे. तर मग चला मित्रांनो पाहूया कशाप्रकारे तुम्हाला Indian Post Recruitment 2023 विभागात अर्ज करायचा आहे.
Indian Post Recruitment 2023-[थोडक्यात माहिती]
पदाचे नाव – GDS-ब्रांच पोस्ट मास्टर,GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर [ Indian Post Bharti 2023 In Marathi]
एकूण पदसंख्या – 3,0041
अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 100/-
SC/ST/महिला- अर्ज शुल्क नाही.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज पद्धती -ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 03/08/2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23/08/2023
Indian Post Bharti 2023 In Marathi [सविस्तर माहिती ]
तर मित्रांनो भारतीय डाक विभागात पुन्हा एकदा मेगा भरती होणार आहे.यामध्ये सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे दहावी पास उमेदवारांना देखील या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. यामध्ये जीडीएस ब्रांच पोस्ट मास्टर बी पी एम व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर अशा दोन विभागांमध्ये भरती केली जाणार आहे.
GDS-Branch Postmaster (BPM)
GDS-Assistant Branch Postmaster(ABPM)
Indian Post Bharti Education Qualification
GDS-Branch Postmaster या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण किती असावे हे आता आपण पाहूया.
ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मॅट्रिक म्हणजे 10 वी उत्तीर्ण असावा.
उमेदवारास मूलभूत संगणक ज्ञान असावे व त्याच्याकडे त्याचे प्रमाणपत्र असावे.
तसेच उमेदवारास सायकलिंग येत असावी.
त्यानंतर उपजीविकेचे पुरेसे साधन.
Branch Postmaster Age Limit
Indian Post Bharti 2023 मध्ये Assistant Branch Postmaster या पदासाठी 18 ते 40 या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.
23 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 40 वर्षे असावे.
तसेच शासन नियमानुसार उमेदवारास वयामध्ये सूट देण्यात येईल.
म्हणजेच जर उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात मोडत असेल तर अशा उमेदवारास अर्ज करण्यामध्ये 05 वर्षाची सूट देण्यात येईल.
व जर उमेदवार ओबीसी प्रवर्गात मोडत असेल तर अशा उमेदवारांना अर्ज करण्यास 03 वर्ष सूट देण्यात येईल.
Indian Post Salary
Branch Postmaster Salary म्हणजेच पगार हा कमीत कमी-10,000 ते 24,470/-इतका असणार आहे.
Assistant Branch Postmaster Salary म्हणजेच पगार हा कमीत कमी-12,000 ते 29,380/-इतका असणार आहे.
Indian Post Recruitment 2023 Selection Process
Branch Postmaster Selection Process मध्ये अर्जदारांना एका प्रणालीच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल
त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची यादी बनवली जाईल.
(ii) गुणवत्तेची यादी मिळवलेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल/ रूपांतरण
गुणांचे ग्रेड/गुण
Indian Post Bharti Documents (महत्त्वाची कागदपत्रे)
उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.
आधार कार्ड,पॅन कार्ड,वोटिंगकार्ड यापैकी एक
शैक्षणिक प्रमाणपत्र
कास्ट सर्टिफिकेट.
रहिवासी प्रमाणपत्र.
व त्यासोबत इतर काही कागदपत्र.
How to Apply Indian Post Recruitment 2023 मध्ये
खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही Indian Post Bharti 2023 In Marathi च्या होम पेज वरती तुम्ही इनडायरेक्ट व्हाल.
होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
ऑनलाइन एप्लीकेशन बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागेल.
त्यानंतर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण कराल म तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
अर्जामध्ये सर्व काही डिटेल भरल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क असेल ते भरायचा आहे.
जोपर्यंत तुम्ही तुमचे अर्ज शुल्क भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा संपूर्ण भरला जाणार नाही किंवा सबमिट होता होणार नाही.
त्याचबरोबर सिलेक्शन संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली जी ठाणे महानगरपालिकेचे अधिकृत वेबसाईट आहे त्यावरच दिली जाईल.
Indian Post Recruitment 2023 Important Notes for All Students
पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.
उमेदवारांनी सूचना आहे की उमेदवारांनी फक्त
ऑफलाइन पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाईल.
जर उमेदवाराने दिलेले माहितीमध्ये काही तफावत व खोटेपणा आढळल्यास असे अर्ज त्वरित बात केले जाईल.
व त्यानंतर अशा बाद झालेल्या अर्जांचा पुन्हा विचार केला जाणार नाही.
त्यामुळे उमेदवारांनी दिलेली माहिती व्यवस्थित अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा चेक करावे जेणेकरून तुमच्याकडून अशी चूक होऊ नये. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अर्ज केल्यानंतर त्याचे एक प्रतिज्ञापत्र देखील लिहून द्यावे लागेल त्याचाही नमुना तुम्हाला खालती पीडीएफ मध्ये भेटून जाईल.
Indian Post Branch Postmaster Recruitment 2023 Important Links
Assistant Branch Postmaster Recruitment 2023 Notification (Pdf) Link – Click Here
Branch Postmaster Official Website Link – Click Here
Indian Post Recruitment Direct Apply Link – Click Here
Indian Post Bharti 2023 Important Dates
Application Start Date – 03/08/2023
Last Date For Apply -23/08/2023
जॉब दर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना
नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती आवडली असेल.तर तुम्ही आमच्या वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.यामुळे तुम्हाला जेव्हाही आम्ही कोणत्या जॉब संदर्भात अपडेट टाकू किंवा नवीन भरतीची माहिती टाकू ती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल.इथे आम्ही आपल्या महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारी सर्व प्रकारच्या ज्या सरकारी नोकऱ्या संदर्भात माहिती असते ती शंभर टक्के खरी व लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चूक अथवा प्रॉब्लेम आढळल्यास तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट सेक्शन मधील पेज वरती जाऊन आम्हाला त्या संदर्भात माहिती देऊ शकता.