Indian Post Bharti 2024 | रयत शिक्षण संस्थेमार्फत मेगा भरती सुरू-Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Indian Post Bharti 2024- भारतीय डाक विभागात सामान्य श्रेणीतील विविध विभागातील काही जागा भरण्यास प्रस्तावित आहे. यामध्ये स्टाफ कार ड्रायव्हर ज्या पदासाठी भरती केली जात आहे.यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारा कडून ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. तरीदेखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत व या सुवर्णसंधीचा होईल तितक्या लवकर फायदा घ्यावा.उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहून अर्ज करावा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची इच्छुक होणार नाही.

Indian Post Bharti 2024- मध्ये या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा,अर्जाची शेवटची तारीख काय असेल, वयोमर्यादा,शारीरिक पात्रता,अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक,जाहिरातीचा पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

Indian Post Recruitment 2024 – Indian Post is Indian Post Service . Indian Post recruitment 2024 announce new recruitment in staff car driver.Total post not declare in official notification.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

पदाचे नाव [ Post Name ] – स्टाफ कार ड्रायव्हर

पदा संबंधी संपूर्ण माहिती खालील तक्त्याप्रमाणे.

वयाची अट -[ Age criteria ] – वयाच्या अटी संदर्भात अधिकृत जाहिरातीमध्ये कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण नाही.

एकूण पदे [Total Post] – 02

शैक्षणिक पात्रता [ Education Qualification ] –

उमेदवाराकडे फोर व्हीलर मोटार कार वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे.
मोटर वाहनाचे ज्ञान असावे म्हणजेच उमेदवाराला वाहनाचे किरकोळ खराबी ठीक करता आली पाहिजे.
त्याचबरोबर उमेदवारास 03 वर्ष मोटर कार चालवण्याचा अनुभव असावा.
उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.

महिना पगार – 19,900/- ते 63,200/- पगार देण्यात येईल.

अर्ज शुल्क – अर्ज शुल्का नाही.

निवड पद्धत [ Selection Process ] – त्या संबंधित माहिती तुम्हाला मूळ जाहिरातिच्या पीडीएफ मध्ये पाहायला भेटेल.

परीक्षा [Exam]- येत्या काही दिवसांमध्ये कळविण्यात येईल.

टिप [ Note] – भरती संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरातीची पीडीएफ पाहावी.

इच्छुक उमेदवारांनी आपला रिझ्युमे बायोडेटा कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्रे पासपोर्ट फोटो आधार कार्ड पॅन कार्ड सर्व कागदपत्रे दिलेल्या पत्त्यावर पाठवावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – श्री विनायक मिश्रा, सहाय्यक महासंचालक प्रशासन, पोस्ट विभाग, डाक भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली – 110001

नोकरीचे ठिकाण [ Job Location ] : नवी दिल्ली

निवड पद्धत – निवड पद्धत संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला जाहिरातीच्या मूळ पीडीएफ मध्ये पाहायला भेटेल.

वरील दिलेली माहिती मध्ये काही कमतरता असू शकते त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करणे अगोदर भरतीची अधिकृत जाहिरात पाहूनच अर्ज करावा.
जेणेकरून तुमच्याकडून अर्ज करताना कोणत्याही चुका होणार नाही.

अर्जा च्या महत्त्वाच्या तारखा [Application Important Dates ]

अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 23 जून 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2024

How to apply Rayat Indian Post Bharti 2024

ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
लागणारे आवश्यक ते कागदपत्र तुम्हाला अर्जा सोबत जोडायचे आहे.
तसेच उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती बिनचूक सादर करणे अनिवार्य आहे. अर्जामधील माहिती मध्ये कोणत्याही प्रकारचे चूक झाल्यास अशा प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तसेच उमेदवाराने अपूर्ण माहितीसाठी जमा केल्यास असे अर्ज देखील रद्द केले जातील.
उमेदवारांनी या भरती संदर्भातील सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी तसेच वर दिलेल्या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट पाहू शकता.

अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाच्या लिंक्स [Important Links for Application]

जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा

अर्जाचा नमुना पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment