Indian Post office Announced 44228 Posts Bharti 2024 | 10 वी पास उमेदवारांसाठी |भारतीय डाक विभागात 44,228 जागांची मेगा भरती सुरू -Apply Now

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Indian Post office Announced 44228 Posts Bharti 2024 -10वी पास उमेदवारांसाठी भारतीय डाक विभागात 44,228 जागांची मेगा भरती केली जात आहे. या भरतीमध्ये उमेदवारास कोणत्याही प्रकारची लेखी तसेच शारीरिक परीक्षा द्यायची नाहीये त्यामुळे या भरतीमध्ये जेही उमेदवार अर्ज करू इच्छितात त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज करावा व या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत Indian Post Office Bharti 2024 For GDS Post Number Of Vacancy 44,228 या भरती संदर्भात संपूर्ण माहिती जसे की पदसंख्या पदाचे नाव अर्जासाठी लागणारी ऑनलाइन लिंक जाहिरातीची मूळ पीडीएफ सर्व काही माहिती तुम्हाला खाली पाहायला भेटेल.

Indian Post Office Bharti 2024

पदाचे नावपदांची संख्या
GDS – ब्रांच पोस्ट मास्टर [ BPM ]
GDS – सहाय्यक ब्रांच पोस्ट मास्टर [ ABPM ]
एकूण पदे44,228

Indian Post Office Bharti GDS Post Education Qualification [ शैक्षणिक पात्रता ]

1] वरील दोन्ही पदाकरिता उमेदवार हा फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.
2] तसेच उमेदवाराने एमएससीआयटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Indian Post Bharti 2024 Ahe Limits [वयोमर्यादा ]

वरील दोन्ही पदांसाठी उमेदवाराचे वय दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी कमीत कमी 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असावे.
यामध्ये SC/ ST करिता – 05 वर्ष सूट आहे.
तर OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये – 03 वर्षाची सूट आहे.

हे पण वाचा – लाडका भाऊ योजना 2024 पहा कोणाला मिळणार लाडका भाऊ योजनेचा फायदा? कशाप्रकारे अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी लागणारी महत्त्वाचे लिंक लगेच पहा.

Pay scale[ पगार ]

पदाचे नावपगार
GDS – ब्रांच पोस्ट मास्टर [ BPM ]12,000/- ते 29,380/-
GDS – सहाय्यक ब्रांच पोस्ट मास्टर [ ABPM ]10,000/- ते 24,470/-

आवेदन शुल्क -[ Application Fees ]

General/OBC/आ.दु.घ प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100/-रुपये आहे.

मागास प्रवर्ग /अपंग /महिला प्रवर्गाकरिता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

सूचना – सदर माहिती मध्ये काही चूक असू शकते त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर खाली दिलेल्या भरतीच्या मूळ जाहिराती त मध्ये व्यवस्थित पाहूनच अर्ज करावा.

अर्जा च्या महत्त्वाचा तारखा खालील प्रमाणे

अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 जुलै 2024

अर्जाची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2024

अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या लिंक

भरतीची मूळ पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment