ITBP Bharti 2024 : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलामध्ये 819 पदांची मोठी भरती: Apply Now 

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

ITBP  Bharti 2024-राज्य तसेच केंद्रातील वेगवेगळ्या पदभरतींमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे कारण इंडिया तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये पदभरतीची जाहिरात निघाली आहे.या बाबतीत सविस्तर माहिती एकत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.Indo-Tibetan Border Police Force Bharti 2024 मध्ये Constable पदाच्या च्या एकूण 819 जागांसाठी पदभरती केली जाणार आहे.यासंदर्भात त्यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील जाहिरात प्रदर्शित केले आहे.इच्छुक उमेदवारांनी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या संदर्भात सविस्तर माहिती आता पण खाली पाहूया.

 ITBP Recruitment 2024 -[थोडक्यात माहिती]

पदाचे नाव –  कॉन्स्टेबल[ इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स ]

एकूण पदसंख्या – 819

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 100/-

SC/ST/Ex-Serviceman – अर्ज शुल्क नाही.

नोकरी ठिकाण-  संपूर्ण भारत

अर्ज पद्धती  -ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 01/08/2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01/09/2024

अधिकृत संकेतस्थळ – www.recrutitment.itbppolice.nic.in

ITBP Bharti 2024 [सविस्तर माहिती ]

इंडो तिबेटयन बॉर्डर फोर्स मध्ये तब्बल 819 पदांची पदभरती केली जाणार आहे.

यासाठीच वेगवेगळ्या प्रवर्गानुसार उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत,तर आता आपण पाहूया की कोणत्या प्रवर्गाला एकूण किती जागा आहेत.

अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रवर्गानुसार पदांचे विभाजन करण्यात आले आहे.

ITBP Bharti 2024 Education Qualification

Indo Tibetan border Police Force मध्ये constable  या पदासाठी उमेदवाराचे शिक्षण किती असावे हे आता आपण पाहूया.

मान्यताप्राप्त बोर्ड मार्फत उमेदवार मॅट्रिक किंवा दहावी उत्तीर्ण असला पाहिजे.

अन्नउत्पादन किंवा स्वयंपाक घरातील NSQF स्तर -01 चा कोर्स उमेदवाराने केला असावा.

Tibetan Border Police Force Age Limit

Tibetan Border Police Force Bharti 2024 मध्ये Constable Kitchen Service या पदासाठी 18 ते 25 या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

तसेच शासन नियमानुसार उमेदवारास वयामध्ये सूट देण्यात येईल.

म्हणजेच जर उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात मोडत असेल तर अशा उमेदवारास अर्ज करण्यामध्ये 05 वर्षाची सूट देण्यात येईल.

व जर उमेदवार ओबीसी प्रवर्गात मोडत असेल तर अशा उमेदवारांना अर्ज करण्यास 03 वर्ष सूट देण्यात येईल.

ITBP Bharti Constable Salary

Tibetan Border Police Force Constable Salary म्हणजेच पगार हा कमीत कमी-21,700 ते 69,100/-इतका असणार आहे.

ITBP Recruitment 2024 Selection Process

 Tibetan Border Police Force मध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे ते खालीलपैकी 06 टप्प्यांमध्ये केले जाईल.ते आता आपण पाहूया.

सर्वप्रथम शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)

शारीरिक मानक चाचणी (PST)

लेखी परीक्षा

दस्तऐवज पडताळणी

वाहन चालवण्याची परीक्षा

वैद्यकीय तपासणी

 ITBP Bharti Documents (महत्त्वाची कागदपत्रे)

उमेदवाराकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र असली पाहिजे.

आधार कार्ड,पॅन कार्ड,वोटिंगकार्ड यापैकी एक

शैक्षणिक प्रमाणपत्र

अवजड वाहन चालवण्याचा परवाना.

कास्ट सर्टिफिकेट.

रहिवासी प्रमाणपत्र.

अवजड वाहन चालवण्याचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र असेल तरच.

व त्यासोबत इतर काही कागदपत्र.

How to Apply Indo-Tibetan Border Police Force Bharti 2024 मध्ये

खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हीIndo-Tibetan Border Police Force च्या होम पेज वरती तुम्ही इनडायरेक्ट व्हाल.

होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

ऑनलाइन एप्लीकेशन बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागेल.

त्यानंतर जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण कराल म तुम्हाला अर्ज करता येणार आहे.

अर्जामध्ये सर्व काही डिटेल भरल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क असेल ते भरायचा आहे.

जोपर्यंत तुम्ही तुमचे अर्ज शुल्क भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा संपूर्ण भरला जाणार नाही किंवा सबमिट होता होणार नाही.

त्याचबरोबर सिलेक्शन संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला खाली दिलेली जी ठाणे महानगरपालिकेचे अधिकृत वेबसाईट आहे त्यावरच दिली जाईल.

Indo-Tibetan Border Police Force Bharti  2024 Important Notes for All Students 

पदासाठी अर्ज करण्या उमेदवारांस काही सूचना.

उमेदवारांनी सूचना आहे की उमेदवारांनी फक्त 

 ऑफलाइन पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाईल.

जर उमेदवाराने दिलेले माहितीमध्ये काही तफावत व खोटेपणा आढळल्यास असे अर्ज त्वरित बात केले जाईल.

व त्यानंतर अशा बाद झालेल्या अर्जांचा पुन्हा विचार केला जाणार नाही.

त्यामुळे उमेदवारांनी दिलेली माहिती व्यवस्थित अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा चेक करावे जेणेकरून तुमच्याकडून अशी चूक होऊ नये. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अर्ज केल्यानंतर त्याचे एक प्रतिज्ञापत्र देखील लिहून द्यावे लागेल त्याचाही नमुना तुम्हाला खालती पीडीएफ मध्ये भेटून जाईल.

ITBP Recruitment 2024 Important Links 

अधिक माहिती पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

ITBP Bharti 2024 Notification (Pdf) Link – Click Here 

Online Apply Now – Click Here

Official Website Link – Click Here 

ITBP Bharti 2024 Important Dates

Application Start Date – 01/08/2024

Last Date For Apply -01/09/2024

जॉब दर्शक कडून उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेली ही माहिती आवडली असेल.तर तुम्ही आमच्या वर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता.यामुळे तुम्हाला जेव्हाही आम्ही कोणत्या जॉब संदर्भात अपडेट टाकू किंवा नवीन भरतीची माहिती टाकू ती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचू शकेल.इथे आम्ही आपल्या महाराष्ट्र तसेच केंद्र सरकारी सर्व प्रकारच्या ज्या सरकारी नोकऱ्या संदर्भात माहिती असते ती शंभर टक्के खरी व लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.

त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काहीही चूक अथवा प्रॉब्लेम आढळल्यास तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट सेक्शन मधील पेज वरती जाऊन आम्हाला त्या संदर्भात माहिती देऊ शकता.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment