IWAI Bharti 2024 – 10वी तसेच पदवीधर, उमेदवार करू शकतात अर्ज, Apply Now 

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

IWAI Bharti 2024 – Indian waterways authority of India म्हणजेच भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध पदांसाठी पदभरती सुरू झाली आहे. या मार्फत खूप दिवसानंतर 37 जागा भरल्या जाणार आहे.या भरतीमध्ये असिस्टंट डायरेक्टर, असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्वेअर, परवाना इंजिन ड्रायव्हर, ज्युनिअर अकाउंट ऑफिसर, ड्रेस कंट्रोल ऑपरेटर, स्टोअर कीपर, मास्टर सेकंड क्लास, स्टाफ कार ड्रायव्हर या पदा साठी पद भरती केली जात असून. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी कशाप्रकारे अर्ज करायचा या संबंधित संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखांमध्ये खाली पाहूया. 

या भरती अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 37 जागा भरल्या जाणार आहे. तर या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा अर्दासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या लिंक्स, अर्जसाठी लागणारी संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या लेखक पाहायला भेटेल. तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा या संबंधित माहिती आता आपण पाहूया. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ही असणार आहे. 

IWAI Bharti 2024 [थोडक्यात माहिती ]

भरती विभाग –  भारतीय अंतेंद्रिय जलमार्ग प्राधिकरण

पदांची नावे – असिस्टंट डायरेक्टर, असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्वेअर, परवाना इंजिन ड्रायव्हर, ज्युनिअर अकाउंट ऑफिसर, ड्रेस कंट्रोल ऑपरेटर, स्टोअर कीपर, मास्टर सेकंड क्लास, स्टाफ कार ड्रायव्हर

पदसंख्या – 37 भारतीय अंतेंद्रिय जलमार्ग प्राधिकरण

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन 

अर्ज सुरू होण्याची तारीख – 25 ऑगस्ट 2024 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2024 

अर्ज शुल्क –  जनरल ओबीसी -500/- [ SC/ST/EWS/PWD-200/- ]

IWAI Bharti 2024 Education Qualification [ शैक्षणिक पात्रता ]

1] असिस्टंट डायरेक्टर  – या पदासाठी एकूण 02 जागा असून या पदाची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे.(i) 10वी उत्तीर्ण  (ii) इंजिनीयर पदवी सिविल किंवा मेकॅनिकल असावी.

2] असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्वेअर -या पदासाठी 01 जागा असून या पदाची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे. 

सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उमेदवाराकडे असावी. 

तसेच तीन वर्षाचा अनुभव असावा.

3] परवाना इंजिन ड्रायव्हर -या पदासाठी 01 जागा असून या पदाची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे. 

1] दहावी उत्तीर्ण

2]इंजिन ड्रायव्हर परवाना

4] जूनियर अकाउंट ऑफिसर -या पदासाठी 05 जागा असून या पदाची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे.

B.Com +03 वर्ष अनुभव किंवा B.com+ICWA/inter CA

5] ड्रेस कंट्रोल ऑपरेटर – या पदासाठी 05 जागा आहेत.

या पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. तसे उमेदवाराकडे दहा वर्षासह अनुभव प्रथम श्रेणी चालक म्हणून योग्यतेचे प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा प्लस एक वर्ष अनुभव असावा. पोहण्याचे ज्ञान असावे. 

6] स्टोअर किपर –  या पदांसाठी 01 जागा भरली जाणार आहे. 

10वी उत्तीर्ण असावा. 05 वर्ष अनुभव.

7] मास्टर 2nd क्लास -या पदासाठी 03 जागा भरल्या जाणार आहे. मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र. 

पोहण्याचे ज्ञान उमेदवाराला असावे.

8] मास्टर 3nd क्लास- या पदासाठी 01 जागा भरली जाणार आहे.

मास्टर 3Rd क्लास प्रमाणपत्र.

पोहण्याचे ज्ञान असावे. 

9] स्टाफ कार ड्रायव्हर – या पदाच्या 03 जागा भरल्या जाणार आहेत. दहावी उत्तीर्ण 

वाहन चालक परवाना. 

दोन वर्ष अनुभव असावा. 

10] मल्टी टास्किंग स्टाफ – या पदाच्या एकूण 11 जागा भरल्या जाणार आहेत. 

उमेदवाराकडे यापैकी कोणती पदवी असावी civil mechanical Marine engineering naval architecture किंवा इंजीनियरिंग डिप्लोमा civil mechanical Marine engineering naval architecture +03 वर्ष अनुभव.

IWAI Bharti 2024 Salary [ पगार ]

या पदांसाठीचा पगार हा वेगवेगळा असणार आहे. त्यामुळे कमीत कमी व जास्तीत जास्त देण्यात आला आहे -19,900/-/- ते 1,77,500/-  इतके वेतन दिले जाईल.

IWAI Bharti 2024 Age Limit [वयोमर्यादा]

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 35 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट,OBC – 03 वर्ष सूट ]

How To Apply IWAI Bharti 2024 [अर्ज कसा करावा] 

 सर्वप्रथम उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून एसएनडीटी महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे. 

तेथे त्यांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचा आहे. 

रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते स्वतः संबंधित तसेच शिक्षणामध्ये संपूर्ण माहिती त्यांना अर्जामध्ये भरायची आहे.

तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची मूळ पीडीएफ नक्की पहावे व त्यानंतरच अर्ज करावा. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 असल्याने उमेदवारांनी त्या अगोदरच अर्ज करावा. 

IWAI Bharti 2024 Important Links [अर्ज करण्यासाठी लागणारे महत्त्वाच्या लिंक्स]

जाहिरातींचे मूळ पीडीएफ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा  

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी – इथे क्लिक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment