Kokan Railway Recruitment 2024|कोकण रेल्वे विविध पदांची भरती सुरू:१० वी पाच उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Kokan Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वे मार्फत कोकण रेल्वे विभागामध्ये नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे आपला अर्ज सादर करायचा आहे त्यात आपण पाहणार आहोत. तसेच या भरतीसाठी अर्ज भरण्याची शेवट तारीख असणार आहे 6 ऑक्टोबर 2024 

Kokan Railway Bharti 2024

Kokan Railway Recruitment 2024 [संबंधित थोडक्यात माहिती ]

भरती विभाग – भारतीय रेल्वे [ कोकण रेल्वे विभाग ]

नोकरी ठिकाण: कोकण रेल्वे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : konkanrailway.com

Kokan Railway Recruitment 2024 [पदानसंबंधी सविस्तर माहिती पाहूया]

सीनियर सेक्शन अधिकारी [Civil] – 05 जागा 

सीनियर सेक्शन इंजिनियर [Electrical ]-  05 जागा

स्टेशन मास्टर – 10 जागा

कमर्शियल सुपरवायझर – 05 जागा

गुड्स ट्रेन मॅनेजर – 05 जागा

टेक्निशियन III मेकॅनिकल – 20 जागा 

टेक्निशियन III इलेक्ट्रिकल – 15 जागा 

ESTM-III [S&T] – 15 जागा 

असिस्टंट लोको पायलेट -15 जागा 

पॉईंट्स मन – 60 जाग

ट्रॅक मेंटेनर -IV – 35 जागा

Kokan Railway Recruitment 2024 Education Qualification [शैक्षणिक पात्रता]

  • सीनियर सेक्शन अधिकारी [Civil] – या पदासाठी उमेदवाराकडे सिविल इंजिनिअरिंगची पदवी असावी.
  • सीनियर सेक्शन इंजिनियर [Electrical ]-  या पदासाठी उमेदवाराकडे मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक यापैकी कोणतेही इंजिनिअरिंगची पदवी असावी.
  • स्टेशन मास्टर – या पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
  • कमर्शियल सुपरवायझर – या पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
  • गुड्स ट्रेन मॅनेजर – या पदासाठी उमेदवाराकडे कोणत्या शाखेतील पद

हे पण वाचाअशा प्रकारचा नवनवीन भरती संदर्भात माहिती पाण्यासाठी तर इथे क्लिक करा

  • टेक्निशियन III (Mechanical) या पदासाठी उमेदवार हा (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter / Mechanic Diesel / Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles) /Mechanic Automobile (Advanced Diesel Engine) / Mechanic (Motor Vehicle)/ Tractor Mechanic /Welder / Painter)
  • टेक्निशियन III (Electrical) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman/Mechanic )
  • ESTM-III (S&T)- 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician / Electronics Mechanic / Wireman) किंवा 12वी उत्तीर्ण (Physics & Maths)
  • असिस्टंट लोको पायलट – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Armature and Coil Winder / Electrician / Electronics Mechanic / Fitter /Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic (Motor Vehicle) / Millwright Maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration and Air-conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner / Wireman) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile)
  • पॉइंट्स मन – या पदासाठी उमेदवार फक्त 10वी उत्तीर्ण
  • ट्रॅक मेंटेनर-IV – या पदासाठी उमेदवार फक्त 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : ₹59/-

पगार : 18,000/-ते 44,900/-(पदांनुसार पगार वेगवेगळा आहे.)

Kokan Railway Recruitment 2024 important links [ अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाचे संकेतस्थळ]

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment