Krishi Vibhag Bharti 2023-महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023

Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Share With Your Friends

Krishi Vibhag Bharti 2023-महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023

Krishi Vibhag Bharti 2023-महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023: महाराष्ट्र राज्य सरकार Agriculture Department (कृषी विभाग) मध्ये. राज्य प्रकल्प व्यवस्थापन युनिट. यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये वेगवेगळ्या विभागा त भरतीसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 158 पदे भरली जाणार असून ही सर्व पदे ऑनलाईन पद्धतीने भरली जाणार आहेत यासाठी कोणत्याही ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत यासाठी एकूण दोन पदांसाठी पदभरती केली जाणार आहे एक वरिष्ठ लिपिक एक सहाय्यक अधीक्षक. या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता ही वरिष्ठ लिपिक या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेला उमेदवार चालू शकतो. व पद क्रमांक दोन सहाय्यक अध्यक्ष या पदासाठी उमेदवाराने किमान द्वितीय श्रेणीतील श्रेणीतून पदवी धारण केली असावी व विधी शाखेची पदवी उमेदवाराने धारण करणे व जर त्याच्याकडे काही अनुभव असेल तर त्या प्राधान्य दिले जाईल व तसेच उमेदवाराकडे तीन वर्षाचा अनुभव सुद्धा असलाच पाहिजे. या पदासाठी उमेदवार कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त चाळीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतो (SPMU) PMFME योजनेसाठी कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. कृषी भरती 2023 ​​वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), आणि लघुलेखक (उच्च श्रेणी) पदांसाठी अशा प्रकारच्या विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे, चला मग जाणून घेऊया सविस्तर माहिती.

Krushi Bharti 2023

एकूण जागा -158

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

पदाचे नाव

  1. वरिष्ठ लिपिक
  2. सहायक अधीक्षक

शैक्षणिक पात्रता –


पद क्रमांक 1 – कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्रमांक 2- किमान द्वितीय श्रेणीतील पदवी, विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या प्राधान्य.व
३ वर्ष अनुभव असणे गरजेचे.

वयाची अट

३१ मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्ष ( मागासवर्गीय पाच वर्ष सुट. )

या पदासाठीची कमीत कमी वय मर्यादा 18 ते जास्तीत जास्त 28 वर्षापर्यंत खुल्या प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकतात.

तसेच जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गात मोडत असाल तर तुम्ही शासन निर्णयाप्रमाणे तुम्हाला येथे पाच वर्षाची सूट देण्यात आली आहे

व जर तुम्ही ओबीसी प्रवर्गात मोडत असाल तर तुम्हाला शासन निर्णयाप्रमाणे येथे तीन वर्ष सूट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण

तर मित्रांनो ही जी नोकरी आहे ती महाराष्ट्र कृषी विभागापूर्वी मर्यादित असल्याकारणाने की फक्त महाराष्ट्रातील असणार आहे म्हणजेच इथे उमेदवार फक्त महाराष्ट्रातील जिल्हे आहेत तिथे नोकरीस लागु होते. संपूर्ण महाराष्ट्र.

अर्ज शुल्क

७५० रुपये. [ मागासवर्गीय / दिव्यांग / अनाथ / माजी सैनिक ६५० रुपये. ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख

३० एप्रिल 2023

उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना

जर मित्रांनो तुम्ही या पदांसाठी अर्ज करणार असाल तर लक्षात ठेवा की अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर अर्ज करण्याची जी अधिकृत संकेतस्थळाची लिंक आहे ती आपोआप बंद होईल. व त्यानंतर कोणताही इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार नाही त्यामुळे मित्रांनो ज्यांना कोणाला अर्ज करायचा आहे त्यांनी आता जाऊन अर्ज करा कारण की जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर कदाचित तुम्ही सुवर्णसंधीला मुकु पण शकता.

मित्रांनो जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भराल तेव्हा तुम्हाला तुमची सर्व माहिती व्यवस्थितपणे तपासून पाहिजे आहे जेणेकरून तुमच्याकडून काही चुकीची माहिती भरली ना जाऊ अन्यथा जर अशी कोणतीही चुकीची माहिती तुमच्या अर्जामध्ये आढळल्यास तुमच्या अर्ध तेथेच बात केला जाईल यामुळे दोनदा तीनदा तुमचा अर्ज भरल्यानंतर तो व्यवस्थित तपासा व त्यानंतर सबमिट करा.

जर तुम्ही संपूर्ण अर्ज भरला असेल पण अर्धशुल्क जर तुम्ही भरले नसेल तर तुमचा हा अर्ज अर्धवटच मानला जाईल व तो पुढील भरती प्रक्रियेस काहीच उपयोगी ठरणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर त्वरितच त्याची जी काही अर्धशुल्क असेल तो भरून टाकावा अन्यथा तुमचा अर्ज अपूर्णच आहे असा मानले जाईल व तो स्वीकारला जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी त्वरित नोंद घ्यावी.

How to Apply Krishi Vibhag Bharti 2023

तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचा आहे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाल तेथे तुम्हाला आधी स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचा आहे.

हे रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तुम्ही तुमचा अर्ज भरू शकाल. त्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे हे अनिवार्य असणार आहे आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या तेथे भरायची आहे माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर देखील अपलोड करायचा आहे‌.

ही सर्व प्रक्रिया संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शेवटी पेमेंटच्या ऑप्शन वरती क्लिक करून तुमचे जे काही अर्जाचे शुल्क आहे तुमच्या प्रवर्गानुसार भरायचे आहे.

ही सर्व फी भरल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा अर्ज व्यवस्थित रित्या भरला गेला आहे की नाही किंवा तुमच्याकडून काही चुकलं का याच्यासाठी तुम्हाला एकदा चेक करायचा ऑप्शन येईल तेव्हा ते नीट व्यवस्थित चेक करा जेणेकरून जर काही तुमच्याकडून चूक झाली असेल काही इन्फॉर्मेशन भरायची राहिली असेल तर ती तुम्ही ह्या वेळेस भरू शकता.

यानंतर संपूर्ण माहिती चेक करून झाल्यानंतर तुम्हाला सबमिटच्या बटन वरती क्लिक करून तुमचा अर्ज जो आहे तो यशस्वीपणे सबमिट झाला याचे तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल किंवा ई-मेल येऊ शकतो व काही दिवसांनी तुमचे जे हॉल तिकीट आहे ते देखील याच वेबसाईटवर तुम्हाला कळेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की ईमेल आयडी व पासवर्ड हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

त्यामुळे तो ईमेल आयडी आणि पासवर्ड तुम्हाला व्यवस्थितपणे जपून ठेवायचा आहे कारण याच्या पुढची जी काही माहिती आहे ती तुम्हाला या ईमेल आयडी आणि पासवर्ड वरतीच मिळणार आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीइथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा

सरळ अर्ज भरण्यासाठीइथे क्लिक करा

जर मित्रांनो तुम्हाला आमचे हे नोकरी विषयक आर्टिकल आवडत असतील व त्यातून तुम्हाला काही माहिती भेटत असेल तर नक्की आमच्या ब्लॉगला फॉलो करा जेणेकरून अशाच प्रकारच्या ज्या सरकारी नंतर प्रायव्हेट केंद्र राज्य सरकारी नोकऱ्यांबद्दल आम्ही नेहमी माहिती टाकत असतो तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो केलं तर ह्या सर्व माहिती तुम्हाला सर्वात प्रथम भेटत जाईल त्यासाठी तुम्हाला फक्त करायचे काय तर वरती दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला तुम्हाला फक्त जॉईन करायचे जेणेकरून जेव्हाही आम्ही कोणता आर्टिकल टाकतो तर त्याची सर्वात प्रथम मी आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकतो व जर तुम्ही तिथे जॉईन झाल्यात ती माहिती तुम्हाला सुद्धा सर्वप्रथम भेटेल व तुम्ही कोणत्याही नोकरीसाठी सर्वात अगोदर अर्ज करू शकाल.


Share With Your Friends
Jobdarshak व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Jobdarshak टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment